एक्स्प्लोर

पुण्यात म्हाडाच्या अडीच हजार घरांची 16 डिसेंबरला सोडत

पुणे : पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्या 2 हजार 503 सदनिका आणि 67 भुखंडांसाठी 16 डिसेंबर रोजी ऑनलाईन सोडत होणार आहे. पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथील बॉक्सिंग हॉलमध्ये ही सोडत होणार असून सोडतीचं थेट प्रेक्षपण म्हाडा लॉटरीच्या वेबसाईटवर होईल. पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली. पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे 2 हजार 503 सदनिका आणि 67 भूखंडाच्या विक्रीसाठी 5 डिसेंबर रोजी जाहिरात देण्यात आली होती. या जाहिरातीस अनुसरुन अंदाजे 31 हजार नागरिकांनी रक्कम भरुन सोडतीसाठी सहभाग नोंदवला आहे. विजेत्या लाभार्थ्यांची आणि प्रतिक्षा यादी सोडतीच्या ठिकाणी, म्हाडा पुणे विभागीय कार्यालय आणि म्हाडाच्या वेबसाईटवर सायंकाळी 6 वाजता प्रसिध्द करण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Parishad Result 2026: विधान परिषदेच्या 5 जागांचे आज निकाल; महायुती की महाविकास आघाडी, कोण मारणार बाजी?
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Live: विधान परिषदेच्या 5 जागांचे आज निकाल; महायुती की महाविकास आघाडी, कोण मारणार बाजी?
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
Pune Crime news: पुण्याचा 'युपी-बिहार' झाला, रस्त्यात सर्वांदेखत नराधमाचं तरुणीसोबत नको ते कृत्य, उचलून नेण्याचा प्रयत्न, नेमकं काय घडलं?
पुण्याचा 'युपी-बिहार' झाला, रस्त्यात सर्वांदेखत नराधमाचं तरुणीसोबत नको ते कृत्य, उचलून नेण्याचा प्रयत्न, नेमकं काय घडलं?
मुख्यमंत्री राज्याचं वाळवंट करतायेत, कर्जतचा प्रकल्प पर्यावरण पूरक कसा? टोरेंट पॉवर कंपनीच्या प्रकल्पावरुन आदित्य ठाकरेंचा थेट हल्लाबोल 
मुख्यमंत्री राज्याचं वाळवंट करतायेत, कर्जतचा प्रकल्प पर्यावरण पूरक कसा? टोरेंट पॉवर कंपनीच्या प्रकल्पावरुन आदित्य ठाकरेंचा थेट हल्लाबोल 

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
Embed widget