एक्स्प्लोर

तुमच्या बदलीसाठी गरजेचं आहे ते सर्व करु, दिव्यांग डॉक्टरच्या पत्राला थेट मुख्यमंत्र्यांचं उत्तर

पुणे : दिव्यांग असलेल्या डॉ. अलकनंदा वैद्य यांच्या एका पत्राची दखल थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. दिव्यांग असूनही घरापासून तब्बल 100 किलोमीटरवर बदली केली जात असल्याच्या विरोधात डॉ. अलकनंदा यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्राची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी डॉ. अलकनंदा वैद्य यांची बदली योग्य ठिकाणी करण्याचं आश्वासनही दिलं आहे.   डॉ. अलकनंदा यांच्या पत्राला हजारो जणांचा पाठिंबा   डॉ. अलकनंदा वैद्य यांनी 'change.org' या वेबसाईटवर मुख्यमंत्र्यांना उद्देशून एक पत्र स्वरुपात पेटिशन अपलोड केली. या पेटिशनला आतापर्यंत 83 हजार जणांना सपोर्ट केलं आहे. या पेटिशनची दखल आता थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेऊन, योग्य ठिकाणी बदलीचं आश्वासन देत संबंधित अधिकाऱ्यांबाबत माहिती सांगण्याची विनंती केली आणि झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरीही व्यक्त केली आहे.   डॉ. अलकनंदा यांनी पत्रात काय म्हटलं आहे? "मी 90 टक्के दिव्यांग आहे आणि त्यांना माझ्याकडून रोज 100 किलोमीटर प्रवास अपेक्षित आहे. मी डॉक्टर आहे आणि एका मुलीची आईही आहे. मी प्रतिष्ठेने जगण्याचा प्रयत्न करत आहे. जवळपास 6 वर्षांपूर्वी एका घटनेनं माझं संपूर्ण आयुष्य बदललं. एका अपघातामुळे कंबरेखालील भाग निकामी झाला. मात्र, मी एक सक्षम स्त्री आहे आणि या संकटातूनही स्वत:ला सावरण्याचं ठरवलं. मला 11 वर्षांची मुलगी आहे आणि तिच्यासाठी मीच सर्वकाही आहे. मला माहितंय, तिच्यासाठी मला संघर्ष करावा लागणार आहे आणि त्यासाठी मी सक्षमही आहे. यातूनच मी सरकारी नोकरीसाठी अर्ज केला आणि सुदैवाने माझी निवडही झाली. सरकारी नोकरी मिळाल्यानं मला खूप आनंद झाला. कारण मी माझ्या मुलीला आर्थिकदृष्ट्या सपोर्ट करु शकते. मात्र, आता मला माझ्या मूळ घरापासून म्हणजेच पुण्यातून थेट बारामतीत म्हणजेच 100 किलोमीटर लांब बदली केली जातेय. जे माझ्यासाठी योग्य ठरणार नाही. मी पूर्णपणे अवलंबून असते. माझ्यासोबत कायम मदतनीस असते. तिच्या मदतीनेच उठते, बसते, बाथरुमला जाते. व्हिलचेअरच्या मदतीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते. माझी ज्या शहरात बदली केली जाणार आहे, त्या बारामतीत माझं कुटुंब नाही. माझ्या आई आणि मुलीपासून दूर करण्यासाठी एकप्रकारे जबरदस्तीच केली जातेय. शासनाच्या नियमांप्रमाणे दिव्यांग व्यक्तींची बदली ती राहत असलेल्या ठिकाणापूसन केवळ 10 किलोमीटरच्या अंतरातच व्हायला हवी. मी कायदेशीररित्या काही विनंत्या करुन पाहिल्या. पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. मला तुमची मदत हवीय.     मुख्यमंत्र्यांकडून डॉ. अलकनंदा वैद्य यांच्या पत्राची दखल    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. अलकनंदा वैद्य यांच्या पत्राची दखल घेत, आपल्या ट्विटर हँडलवरुन डॉ. अलकनंदा यांना मदतीचं आश्वासन दिलं आहे. tweet बदलीबाबत विनंती नाकारणाऱ्या अधिकाऱ्यांची माहिती देण्याची विनंती मुख्यमंत्री केली असून, उद्याच तुमची योग्य ठिकाणी बदली करतो, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. शिवाय, झाल्या प्रकाराची दिलगिरीही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News : शाळेतून घरी आला, कपडे बदलून खेळायला गेला अन्..., नंतर शेतात संशयास्पद स्थितीत आढळली बॉडी, नेमकं काय घडलं?
शाळेतून घरी आला, कपडे बदलून खेळायला गेला अन्..., नंतर शेतात संशयास्पद स्थितीत आढळली बॉडी, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! दहावीचा भूगोलचा पेपर होणार, 50 प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे पडलेला प्रश्न सुटला, पालक अन् विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात
मोठी बातमी! दहावीचा भूगोलचा पेपर होणार, 50 प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे पडलेला प्रश्न सुटला, पालक अन् विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात
माझ्याकडे मोठी माहिती, विमान दुर्घटनेवरुन रोहित पवारांचा गौप्यस्फोट; राष्ट्रवादीच्या आमदारांवरही जोरदार हल्लाबोल
माझ्याकडे मोठी माहिती, विमान दुर्घटनेवरुन रोहित पवारांचा गौप्यस्फोट; राष्ट्रवादीच्या आमदारांवरही जोरदार हल्लाबोल
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या

व्हिडीओ

Farmer In UP's Firozpur Village Wears Bear : माकडांमुळे दशा, अस्वलाची वेशभूषा Special Report
Eknath Shinde Meet PM Modi : एकनाथ शिंदे दिल्लीत मोदींना भेटले, काय ठरलं? Special Report
Narendra Mehta : आरोपांचा सातबारा, सरकारकडून कोरा; पटोलेंचे गंभीर आरोप Special Report
Ahilyanagar Student Protest : अहिल्यानगरात स्माईलींग अस्मिता विद्यार्थी संघटनेचे अन्नत्याग आंदोलन
Dhule LPG : धुळ्यात गॅसचा तुटवडा; मात्र राहुल कुलकर्णीच्या प्रयत्नामुळे बायोमासचा पर्याय उपलब्ध

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharashiv Rain and Hailstorm: धाराशिवमध्ये भयानक गारपीट अन् पाऊस, कलिंगडाचं सोन्यासारखं पीक पाण्यात गेलं, बळीराजा हवालदील
धाराशिवमध्ये भयानक गारपीट अन् पाऊस, कलिंगडाचं सोन्यासारखं पीक पाण्यात गेलं, बळीराजा हवालदील
Sara Ali Khan Entry Banned Without Affidavit In Kedarnath: 'तिनं अ‍ॅफिडेविटमध्ये लिहावं मी सनातनी, मगच...'; अटींची पूर्तता केल्याशिवाय सारा अली खानला केदारनाथ मंदिरात 'नो एन्ट्री'
'अ‍ॅफिडेविटमध्ये लिहावं मी सनातनी, मगच...'; अटींची पूर्तता केल्याशिवाय सारा अली खानला केदारनाथ मंदिरात 'नो एन्ट्री'
Kuldeep Yadav Vanshika Chadha Wedding Reception: योगी आदित्यनाथ, रवींद्र जडेजा, यशस्वी जैस्वाल; कुलदीप-वंशिकाच्या रिसेप्शन सोहळ्याला कोणकोण?, PHOTO
योगी आदित्यनाथ, रवींद्र जडेजा, यशस्वी जैस्वाल; कुलदीप-वंशिकाच्या रिसेप्शन सोहळ्याला कोणकोण?, PHOTO
Donald Trump Iran Conflict: अमेरिकन लष्करात बंडाळी? इराण युद्धाविरोधात बड्या लष्करी अधिकाऱ्याचा राजीनामा, डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का
अमेरिकन लष्करात बंडाळी? इराण युद्धाविरोधात बड्या लष्करी अधिकाऱ्याचा राजीनामा, डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का
सहावीतील मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगर हादरलं; विधानसभेत पडसाद, राधाकृष्ण विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया
सहावीतील मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगर हादरलं; विधानसभेत पडसाद, राधाकृष्ण विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधानपरिषदेततही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर; अनिल परबांचं घणाघाती, अभ्यासू भाषण
मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधानपरिषदेततही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर; अनिल परबांचं घणाघाती, अभ्यासू भाषण
Doordarshan Mahabharat Actress Renuka Story: वय वर्ष फक्त 22, पडद्यावर साकारली 100 पुत्रांची आई; दूरदर्शनच्या महाभारताची 'गांधारी' खऱ्या आयुष्यात आता दिसते अशी, ओळखणंही झालंय कठीण!
वय वर्ष फक्त 22, पडद्यावर साकारली 100 पुत्रांची आई; दूरदर्शनच्या महाभारताची 'गांधारी' खऱ्या आयुष्यात आता दिसते कशी?
मोठी बातमी! दहावीचा भूगोलचा पेपर होणार, 50 प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे पडलेला प्रश्न सुटला, पालक अन् विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात
मोठी बातमी! दहावीचा भूगोलचा पेपर होणार, 50 प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे पडलेला प्रश्न सुटला, पालक अन् विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात
Embed widget