एक्स्प्लोर

105 असंतुष्ट आत्मे अन् एकच संजय राऊत, पुण्यात शिवसेनेची पोस्टरबाजी

Maharashtra Shiv Sena Sanjay Raut Press Conference : पुण्यातील शिवसेनेच्या पोस्टरबाजी सध्या चर्चेचा विषय आहे. 105 असंतुष्ट आत्मे अन् एकच संजय राऊत, अशा प्रकारची पोस्टर पुण्यात शिवसैनिकांनी लावली आहेत.

Maharashtra Shiv Sena Sanjay Raut Press Conference : शिवसेना खासदार संजय राऊत यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद होणार आहे. दादर येथील शिवसेना भवनमध्ये संजय राऊत यांची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेसाठी गर्दी जमली आहे. राज्यभरातील शिवसेना कार्यलयातही शिवसैनिक एकवटले आहेत. मुंबई, पुणे आणि सोलापूरमध्ये शिवसैनिकांनी पोस्टबाजी केली आहे. पुण्यातील शिवसेनेच्या पोस्टरबाजी सध्या चर्चेचा विषय आहे. 105 असंतुष्ट आत्मे अन् एकच संजय राऊत, अशा प्रकारची पोस्टर पुण्यात शिवसैनिकांनी लावली आहेत.

नुकताच प्रदर्शीत झालेल्या पुष्पा चित्रपटातील मैं झुकेगा नहीं या डायलॉगचा प्रभाव शिवसेनेवरही पडलेला दिसतोय. दादर येथील शिवसेना भवनामध्ये अनेक शिवसैनिकांच्या टी शर्टवर हम झुकेगे नही असे लिहिलेलं दिसून आले. तर पुण्यात 105 असंतुष्ट आत्मे अन् एकच संजय राऊत, अशी पोस्टरबाजी करण्यात आली आहे. तर सोलापूरमध्येही संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी पोस्टरबाजी झाली आहे. संजय राऊत यंना समर्थन दर्शवण्यासाठी सोलापुरातील शिवसैनिकांतर्फे पोस्टरबाजी करण्यात आली आहे. भाजप नेते किरीट सोमया यांच्या पाठीवर उभे असलेले संजय राऊत पोस्टर मधून दाखवण्यात आले आहे. 'महाविकास आघाडी सरकारला बदनाम करणाऱ्याचा आज पर्दाफाश राऊत साहेब करणार आहेत,' 'सोलापुरातील शिवसैनिक त्यांच्या पाठीशी उभे' अशी प्रतिक्रिया सोलापूर शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण यांनी दिली आहे. 

पुण्यात झळकलेल्या एका पोस्टरवर संजय राऊत यांचा फोटो आहे. त्यावर 105 असंतुष्ट आत्मे अन् एकच संजय राऊत... झुंड मे हमेशा सुअर आते है..., शेअर अकेला आता है! असे लिहिण्यात आले आहे. तर अन्य एका पोस्टरमध्ये  हम फायर है.... झुकेंगे नही...असे लिहिणिताय आले आहे. या पोस्टरची राज्यभरात चर्चा सुरु आहे.
105 असंतुष्ट आत्मे अन् एकच संजय राऊत, पुण्यात शिवसेनेची पोस्टरबाजी

105 असंतुष्ट आत्मे अन् एकच संजय राऊत, पुण्यात शिवसेनेची पोस्टरबाजी

 शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपचे 'साडे तीन' (Three and a half) नेते तुरुंगात जाणार असल्याचा दावा केल्यानंतर ते नेते कोण, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना आणि महाविकास आघाडीवर आरोप करणाऱ्या नेत्यांचा यामध्ये समावेश असण्याची दाट शक्यता आहे. शिवसेना नेते संजय राऊत नेमका कोणता गौप्यस्फोट करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. 

शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केल्यानंतर तिन्ही पक्षांच्या नेत्यांवर सातत्याने आरोप होत आहेत. ईडीकडे काही नेत्यांची भाजप नेत्यांनी तक्रार दाखल केली आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या मनी लाँड्रिंग प्रकरणी तुरुंगात असून त्यांच्याविरोधात इतरही आरोप आहेत. काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांना पंजाब अॅण्ड महाराष्ट्र बँकेतील घोटाळ्या प्रकरणी ईडीने अटक केली. त्यानंतर संजय राऊत यांनी भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून सरकार पाडण्यासाठी सहकार्य करण्यासाठी ईडीकडून धमकी दिली जात असल्याचे म्हटले होते. त्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर निशाणा साधला होता. त्यावेळी त्यांनी भाजपच्या नेत्यांविरोधात पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर केले होते. आज शिवसेना भवनात होणाऱ्या पत्रकार परिषदेत ही नावं उघड होण्याची शक्यता आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Aditya Thackeray On EVM Hacked : फसवणूक करणाऱ्यांना शपथ देणार का? ईव्हीएमवरून आरोप प्रत्यारोपSpecial Report Bangladeshi : मुंबईत नेमके किती बांगलादेशी? चालू वर्षात 177 बांगलादेशींना अटकTop 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaPankaja Munde : पंकजाताईंना पाहताच कुटुंबियांनी फोडला टाहो; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
Embed widget