एक्स्प्लोर

ICSE, ISC Exam Postponed : दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या, तारखा लवकरच जाहीर होणार; CISCE बोर्डचे स्पष्टीकरण

ICSE, ISC सेमीस्टर 1 परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षांचे नवे वेळापत्रक cisce.org या वेबसाईटवर लवकरच प्रदर्शित करण्यात येणार आहे. 

ICSE, ISC Board Exam 2022 Postponed : काऊन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफेकेट एक्झामिनेशनने (CISCE) एक महत्वाची नोटिफिकेशन जारी केली आहे. बोर्डकडून घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांना स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बोर्डची अधिकृत वेबसाईट cisce.org वर नव्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. 

ICSE, ISC सेमीस्टर 1 परीक्षा या 15 नोव्हेंबर 2021 रोजी सुरु होणार होत्या तर डिसेंबर 2021 मध्ये त्या संपणार होत्या. दहावीच्या परीक्षा 6 डिसेंबरला तर बारावीच्या परीक्षा 16 डिसेंबरला समाप्त होणार होत्या. CISCE जारी केलेल्या नोटिफिकेशनमध्ये सांगण्यात आलं आहे की काही अपरिहार्य कारणांमुळे या परीक्षा स्थगित करण्यात आल्या असून विद्यार्थ्यांना परीक्षेचे नवे वेळापत्रक लवकरच देण्यात येईल. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी बोर्डच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. 

सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या सूचनेची दखल घ्यावी, लवकरच नव्या तारखा जाहीर करण्यात येतील असं बोर्डने सांगितलं असलं तरी नेमकं कधी या तारखा जाहीर करण्यात येतील याची मात्र स्पष्टता देण्यात आली नाही. बोर्डने काही महत्वाचा निर्णय घेतला तर त्याची माहिती बोर्डच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे. 

या आधी जाहीर केलेल्या नियमानुसार, पेपर्सचा कालावधी हा एक तासांचा असल्याचं सांगण्यात आलं होतं. काही पेपर्स हे दीड तासांच्या कालावधीचे असतील. पण आता याबाबतही निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून सर्व पेपर्सचा कालावधी दीड तासांचा करण्यात येणार आहे. 

संबंधित बातम्या :

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
Mumbai Pune Expressway Accident : मिसिंग लिंकवरील अपघातात काँग्रेसच्या युवा नेत्याचा जागीच मृत्यू; कोण होते तुषार भूमकर?
मिसिंग लिंकवरील अपघातात काँग्रेसच्या युवा नेत्याचा जागीच मृत्यू; कोण होते तुषार भूमकर?
Pune Crime News: वर्गमैत्रिणीसोबत प्रेमसंबंधाचा संशय, तरुणाला भररस्त्यात पाठलाग करून संपवलं, पुण्यातील धक्कादायक घटना
वर्गमैत्रिणीसोबत प्रेमसंबंधाचा संशय, तरुणाला भररस्त्यात पाठलाग करून संपवलं, पुण्यातील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Russia Sanctions 100 Percent Tariff On India: भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
Mumbai Local Train Marathi News: लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Embed widget