एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Harshvardhan Patil: ठरलं! हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशाची तारीख अन् मुहूर्त झाला निश्चित! जयंत पाटलांनी दिली माहिती, शरद पवारही असणार उपस्थित

Harshvardhan Patil: राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशाची तारीख आणि मुहूर्त जाहीर केला आहे. जयंत पाटील यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे.

इंदापूर: गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेले माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी अखेर भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाण्याचा निर्णय काल घेतला आहे. इंदापूरमध्ये काल त्यांनी कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांशी याबाबतची चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत पक्षप्रवेशाची अधिकृत घोषणा केली. यावेळी हर्षवर्धन पाटलांनी (Harshvardhan Patil) पत्रकार परिषदेत बोलताना आम्ही भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे, अशी माहिती दिली होती, त्यानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हर्षवर्धन पाटलांच्या (Harshvardhan Patil) पक्षप्रवेशाची तारीख आणि मुहूर्त जाहीर केला आहे. जयंत पाटील यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. 

कधी होणार पक्षप्रवेश?

राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेश इंदापूर येथे सोमवार दि. ७ ऑक्टोबर २०२४ रोजी स. १० वाजता होणार आहे, याची माहिती जयंत पाटलांनी त्यांच्या सोशल मिडियावर पोस्ट करत दिली आहे.

जयंत पाटलांची पोस्ट काय?

राज्याचे माजी मंत्री श्री. हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात येण्याचा निर्णय घेतला त्यांचे मी मनापासून स्वागत करतो. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदापूर येथे सोमवार दि. ७ ऑक्टोबर २०२४ रोजी स. १० वा. त्यांचा पक्ष प्रवेश होईल.

इंदापुरात हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशानंतर झळकला आणखी एक बॅनर

हर्षवर्धन पाटील  (Harshvardhan Patil) यांनी आज भाजपला रामराम करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची घोषणा केल्यानंतर इंदापुरात पुन्हा बॅनर झळकू लागले आहेत. त्यामुळे शरद पवारांच्या भूमिकवर आक्षेप घेतल्याचा बॅनर लावून आज पवार साहेबांनी इंदापूर तालुक्यात जो निर्णय घेतला. तो म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी अवस्था तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची झालेले आहे असा आशय त्या बॅनरवर लिहण्यात आला आहे. इंदापुरातील दोघांनाही जनता कंटाळले होती. माझा राजा असा नव्हता अशा प्रकारचे सोशल मीडियावर बॅनर व्हायरल करून राष्ट्रवादीचा कार्यकर्त्यांकडून हर्षवर्धन पाटलांसमोर आव्हाने निर्माण केले असल्याचेच दिसून येत आहे.

हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार

आज हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना कोणता निर्णय घ्यायचा याबाबत प्रश्न केले, त्यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना तुतारी फुंकण्यासाठी समर्थन दिलं. यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी हा निर्णय घेण्याआधी आपण भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून त्यांच्याशी चर्चा केल्याची माहिती दिली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार
मोठी बातमी : महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार
Punjab Kings IPL 2025 : वडिलांनी ज्याला 500 रुपयांसाठी फटकारले त्यालाच आयपीएल लिलावात 80 लाखांची बोली! वडिलांचा अजूनही सलूनचा व्यवसाय
वडिलांनी ज्याला 500 रुपयांसाठी फटकारले त्यालाच आयपीएल लिलावात 80 लाखांची बोली! वडिलांचा अजूनही सलूनचा व्यवसाय
Video : कदाचित चित्त्याची झेप सुद्धा फिकी पडली असेल; क्रिकेटच्या इतिहासात असा कॅच होणे नाही!
Video : कदाचित चित्त्याची झेप सुद्धा फिकी पडली असेल; क्रिकेटच्या इतिहासात असा कॅच होणे नाही!
Samantha Ruth Prabhu : नागा चैतन्यपासून घटस्फोट घेताच 'सेकंड-हँड, यूज्ड' चा शिक्का मारला; समंथा रुथ प्रभू मन मोकळं करत म्हणाली, हे वेदनादायी पण...
नागा चैतन्यपासून घटस्फोट घेताच 'सेकंड-हँड, यूज्ड' चा शिक्का मारला; समंथा रुथ प्रभू मन मोकळं करत म्हणाली, हे वेदनादायी पण...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special report : Thackeray Brother : राजकीय अपरिहार्यता ठाकरे बंधूंना जवळ आणू शकेल? #abpमाझाSpecial Report : Shahajibapu Patil : गुवाहाटीत नव्हे, आता सांगोल्यातही काय झाडी, काय डोंगार!ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 29 November 2024  दुपारी २ च्या हेडलाईन्सTop 25  Superfast News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 29 NOV 2024 : 1 Pm

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार
मोठी बातमी : महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार
Punjab Kings IPL 2025 : वडिलांनी ज्याला 500 रुपयांसाठी फटकारले त्यालाच आयपीएल लिलावात 80 लाखांची बोली! वडिलांचा अजूनही सलूनचा व्यवसाय
वडिलांनी ज्याला 500 रुपयांसाठी फटकारले त्यालाच आयपीएल लिलावात 80 लाखांची बोली! वडिलांचा अजूनही सलूनचा व्यवसाय
Video : कदाचित चित्त्याची झेप सुद्धा फिकी पडली असेल; क्रिकेटच्या इतिहासात असा कॅच होणे नाही!
Video : कदाचित चित्त्याची झेप सुद्धा फिकी पडली असेल; क्रिकेटच्या इतिहासात असा कॅच होणे नाही!
Samantha Ruth Prabhu : नागा चैतन्यपासून घटस्फोट घेताच 'सेकंड-हँड, यूज्ड' चा शिक्का मारला; समंथा रुथ प्रभू मन मोकळं करत म्हणाली, हे वेदनादायी पण...
नागा चैतन्यपासून घटस्फोट घेताच 'सेकंड-हँड, यूज्ड' चा शिक्का मारला; समंथा रुथ प्रभू मन मोकळं करत म्हणाली, हे वेदनादायी पण...
Eknath Shinde: मुख्यमंत्रीपद भुषवल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद नकोसं, पण भाजपला एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये असण्याची इतकी गरज का?
मुख्यमंत्रीपद भुषवल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद नकोसं, पण भाजपला एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये असण्याची इतकी गरज का?
एआर रहमान, सायरा बानो 29 वर्षांच्या सुखी संसाराचा काडीमोडी; मुलांची कस्टडी कुणाकडे? 
एआर रहमान, सायरा बानो 29 वर्षांच्या सुखी संसाराचा काडीमोडी; मुलांची कस्टडी कुणाकडे? 
सोन्या चांदीला पुन्हा झळाळी, सलग दुसऱ्या दिवशी दरात झाली वाढ, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती द्यावे लागतात पैसे? 
सोन्या चांदीला पुन्हा झळाळी, सलग दुसऱ्या दिवशी दरात झाली वाढ, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती द्यावे लागतात पैसे? 
Maharashtra CM : नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? शिंदे गटाच्या नेत्याने सांगितला मुहूर्त, म्हणाले...
नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? शिंदे गटाच्या नेत्याने सांगितला मुहूर्त, म्हणाले...
Embed widget