एक्स्प्लोर
Women's Safety Row 1500रुपये देता,पण महिलांच्या सुरक्षेचं काय?', Kishori Pednekar यांचा सरकारला सवाल
मुंबईतील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणानंतर (Mumbai Doctor Suicide Case) राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) निखिल गुप्ता (Nikhil Gupta) यांची भेट घेऊन महिला सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. 'पंधराशे रुपये देताना ओरडून सांगतात आणि मतं मिळवतात, मग महाराष्ट्रातल्या आया-बहिणींच्या संरक्षणाचं काय?', असा थेट सवाल किशोरी पेडणेकर यांनी सरकारला विचारला आहे. या प्रकरणामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून सरकारवरचा महिलांचा विश्वास कमी होत चालला असल्याची टीकाही पेडणेकर यांनी केली. डॉक्टर आत्महत्या प्रकरणामुळे राज्यातील वातावरण तापले असून, यावर सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र
Anjali Damania vs Ajit Pawar : दमानियांचा दादांवर पुन्हा आरोपांचा 'बॉम्ब'
Uddhav Thackeray on Balasaheb Thackeray : उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेबांना अभिवादन
Indurikar Maharaj Viral Video : मुलीच्या साखरपुड्यापेक्षा लग्न जोरदार करणार, इंदोरीकरांचा नवीन व्हिडीओ
Mumbai Gundawali Metro : गुंदावली मेट्रो स्टेशनवर आढळली बेवारस संशयास्पद बॅग; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Devendra Fadnavis on Sharad Pawar : जो जीता वही सिकंदर, पराभव स्वीकारा! फडणवीसांचे पवारांना प्रत्युत्तर; मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















