एक्स्प्लोर

Ganesh Visarjan Pune: दुपारचे 2 वाजले, तरी पुण्यात विसर्जन मिरवणुका सुरुच; गेल्यावर्षीचा 28 तासांचा रेकॉर्ड तोडणार?

Ganesh Visarjan pune: दुपारी 1 वाजेपर्यंत 172 मंडळ अलका टॉकीज चौकातून क्रॉस झाली आहेत. कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता आणि लक्ष्मी रस्त्यांवरील अनेक गणपती अजूनही अलका टॉकीज चौकात पोहोचणार आहेत.

पुणे: पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुका गेल्या वर्षीचा रेकॉर्ड मोडतील असं चित्र आहे. पुण्यातील मिरवणूक सुरु होऊन 27 तास उलटले आहेत. तरीदेखील मिरवणुका अजून सुरूच आहेत. दुपारी 1 वाजेपर्यंत 172 मंडळ अलका टॉकीज चौकातून क्रॉस झाली आहेत.  कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता आणि लक्ष्मी रस्त्यांवरील अनेक गणपती अजूनही अलका टॉकीज चौकात पोहोचणार आहेत. मागच्या वर्षी एकूण 239 मंडळ होती. मागच्या वर्षी 4 वाजून 20 मिनिटांनी शेवटचा गणपती अलका टॉकीज चौकातून क्रॉस झाला होता. मात्र यावर्षी हा रेकॉर्ड  मोडणार की आधीच मिरवणुका संपणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

महाराष्ट्र तरुण मंडळ हे पुण्यातील शेवटचे विसर्जन होणारे गणेश मंडळ आहेत. पुण्यातील विसर्जन मिरवणुकीमधील शेवटचा गणपती विसर्जन होणार आहे. काल 10 वाजून 30 मिनिटांनी पुण्यातली मिरवणूक सुरू झाली होती. त्याला आता  जवळपास 28 तास पुर्ण होत आहेत. अलका चौकात शेवटचा मंडळ दाखल होत आहे.

पुण्यातील मिरवणूक संपण्यासाठी अजून एक ते दीड तास लागण्याची शक्यता

शहरातील 25 तास उलटूनही पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुका अद्याप सुरूच आहे. अजूनही पुण्यातील लक्ष्मी रोड, केळकर रोड, टिळक रोडवर मंडळांची मिरवणूका सुरूच आहेत. कुमठेकर रोडवरील गणपती मिरवणुका संपल्या आहेत. मिरवणूक संपण्यासाठी आणखी 1 ते दीड तास लागण्याची शक्यता आहे. 

मिरवणूक लवकरात लवकर संपवण्याचे आयुक्तांचे आवाहन


पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, मिरवणुकीचं योग्य नियोजन करण्यात आलं आहे. मात्र पुण्यातील मिरवणुकीत अनेक मंडळांनी लेसर लाइटचा वापर केला आणि सोबतच डीजेचा वापर केला आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस तैनात आहेत. मिरवणूक लवकरात लवकर संपवण्याचे आवाहन गणेश मंडळांना केलं जात आहेत. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे विसर्जन मिरवणुका उशिरापर्यंत चालणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

मानाचा पहिला - कसबा गणपती
10:30 - मिरवणुकीची सुरुवात
11:10 - बेलबाग चौकात 
3:35 - अलका चौक
4:32 - नटेश्वर घाटावर विसर्जन
मानाचा दुसरा - तांबडी   जोगेश्वरी
10:40 - मिरवणुकीला सुरुवात
12:00 -बेलबाग चौक
4:12 - अलका चौक
5:10 - नटेश्वर घाटावर विसर्जन
मानाचा तिसरा - गुरुजी तालीम
11:10 - मिरवणुकीला सुरुवात
1:12 - बेलबाग चौक
5:16 - अलका चौक 
6:43 - नटेश्वर घाटावर विसर्जन 
मानाचा चौथा - तुळशीबाग
11:50 - मिरवणुकीला सुरुवात
2:20 - बेलबाग चौक
6:17 - अलका चौक
7:12 - पाताळेश्वर घाटावर विसर्जन 
मानाचा पाचवा - केसरीवाडा
12:25 - मिरवणुकीला सुरुवात
3:23 - बेलबाग चौक
6:27 - अलका चौक
7:38 - पाताळेश्वर घाटावर विसर्जन

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
Embed widget