एक्स्प्लोर

D. S. Kulkarni : डी. एस. कुलकर्णी यांच्या पुण्यातील कार्यालयावर आणि घरावर ED ची नजर, नेमकं काय आहे प्रकरण?

पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांच्या जंगली महाराज (D S kulkarni) रस्त्यावरील कार्यालयावर ईडीने छापा टाकला आहे. आज सकाळपासून छापेमारी सुरु आहे.

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांच्या जंगली महाराज (D S kulkarni) रस्त्यावरील कार्यालयावर ईडीने (ED) नजर ठेवली आहे. आज सकाळपासून कार्यालयाजवळ ईडीचे आधिकारी उभे  आहेत. ईडीची दोन पथकं पुण्यात दाखल झाली आहे. या पथकांकडून कारवाई वजा नजर केली जात आहे.  ईडीचे अधिकारी व केंद्रीय तपास यंत्रणेचे विविध पोलीस या कार्यालयाबाहेर उपस्थित आहेत. ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके हे काही दिवस जेलमध्ये देखील होते. विविध पोलीस स्थानकांमध्ये डीएसके यांचा विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 

नेमकं काय आहे प्रकरण?

डी. एस. कुलकर्णी यांची संपत्ती आधीच ईडीने जप्त केली आहे. त्यातील  जंगली महाराज रोडवरील कार्यालय आज उघडण्यात आलंय. न्यायालयाच्या परवानगीने आणि ईडी आधिकाऱ्याच्या देखरेखेखाली हे कार्यालय उघडण्यात आलं आहे. ऑफिस तसेच बंगला उघडून त्याठिकाणी असलेले कागदपत्र डी. एस. कुलकर्णी यांनी ताब्यात घेण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती डीएसके यांनी कोर्टात केली होती. त्यानुसार डी. एस. कुलकर्णी यांच्या पत्नी हेमांगी त्यांच्या जंगली महाराज रोडवरील ऑफिसमध्ये आल्या आहेत. याठिकाणी ED च्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यालयातून काही कागदपत्र डीएसकेंनी घेतले.

आदेशात नेमकं काय आहे? 

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केलेल्या बंगल्यात आणि कार्यालयात जाण्यास दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांना मुंबई येथील विशेष न्यायालयाने परवानगी दिली आहे. बंगला आणि कार्यालयात असलेले कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे ताब्यात घेण्यासाठी डीएसके यांनी याबाबत अर्ज केला होता.ईडीने पुरेशा कर्मचाऱ्यांसह डीएसके यांचे निवासस्थान आणि कार्यालय उघडावे. डीएसके आणि कुटुंबीयांना त्यात प्रवेश देवून त्यांनी त्यांच्या विरोधात प्रलंबित असलेल्या प्रकरणांसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे जमा करावीत. या सर्व प्रक्रियेचा पंचनामा करून कागदपत्रांच्या योग्य वर्णनासह यादी नोंदवून ठेवावी.ईडी आणि डीएसके यांनी या आदेशाच्या पूर्ततेचा अहवाल 15 दिवसांत सादर करावा. ईडी आणि डीएसके असे दोघेही प्रवेश आणि कागदपत्रे घेतानाचे व्हिडिओ शूटिंग घेऊ शकता. कागदपत्रे घेतल्यानंतर बंगला आणि कार्यालय पुन्हा बंद करण्यात यावे, असे आदेशात नमूद आहे.

इतर महत्वाची बातमी-

Rohit Pawar On Ajit Pawar : दगडूशेठ मंदिराच्या दर्शनावरुन पुतण्याने काकाला चांगलंच सुनावलं, म्हणाले संगतीच्या परिणामाने...

Pm Narendra Modi : तारीख ठरली! मुरलीधर मोहोळांसाठी पुण्यात 'या' दिवशी पंतप्रधान मोदींची सभा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jay Pawar: जयड्या रडायचं नाही लढायचं; जय पवारांचं भावूक भाषण, अजित दादांची आठवण, बारामतीकरांना 'लव्ह यु टू'
जयड्या रडायचं नाही लढायचं; जय पवारांचं भावूक भाषण, अजित दादांची आठवण, बारामतीकरांना 'लव्ह यु टू'
Video: बारामतीमधील सभेसाठी मी पवारसाहेबांचा मेसेज; प्रफुल पटेलांनी सांगता सभेत सांगितलं, रोहित पवारांबद्दलही बोलले
Video: बारामतीमधील सभेसाठी मी पवारसाहेबांचा मेसेज; प्रफुल पटेलांनी सांगता सभेत सांगितलं, रोहित पवारांबद्दलही बोलले
Supriya Sule : सुप्रिया सुळे सांगता सभेत भावूक, अजित दादांच्या आईचं नाव घेतलं, म्हणाल्या, आशाकाकींना भेटून आले, पण..
सुप्रिया सुळे सांगता सभेत भावूक, अजित दादांच्या आईचं नाव घेतलं, म्हणाल्या, आशाकाकींना भेटून आले, पण..
Chhagan Bhujbal : बारामतीतील सांगता सभेत छगन भुजबळ बोलताना सुप्रिया सुळेंची एंन्ट्री; दादांच्या नावानं घोषणा, पवार कुटुंबीयांसाठी भावूक क्षण
बारामतीतील सांगता सभेत छगन भुजबळ बोलताना सुप्रिया सुळेंची एंन्ट्री; दादांच्या नावानं घोषणा, पवार कुटुंबीयांसाठी भावूक क्षण

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News : लग्नानंतर लगेचच छळ; विभक्त झालेल्या पत्नीच्या परिवाराला संपवण्याचा कट, मीठ, मसाल्यात विष, सासूचा मृत्यू अन्...; नखांवरील पांढऱ्या रेषांनी गूढ उकललं
लग्नानंतर लगेचच छळ; विभक्त झालेल्या पत्नीच्या परिवाराला संपवण्याचा कट, मीठ, मसाल्यात विष, सासूचा मृत्यू अन्...; नखांवरील पांढऱ्या रेषांनी गूढ उकललं
Video: बारामतीमधील सभेसाठी मी पवारसाहेबांचा मेसेज; प्रफुल पटेलांनी सांगता सभेत सांगितलं, रोहित पवारांबद्दलही बोलले
Video: बारामतीमधील सभेसाठी मी पवारसाहेबांचा मेसेज; प्रफुल पटेलांनी सांगता सभेत सांगितलं, रोहित पवारांबद्दलही बोलले
Share Market : सेन्सेक्स निफ्टी सुस्साट, शेअर बाजारात तेजीचा ट्रेंड, गुंतवणूकदारांनी 3 लाख कोटी कमावले, कारण समोर
शेअर बाजारात तेजीचा ट्रेंड कायम, गुंतवणूकदारांनी 3 लाख कोटी कमावले, ट्रम्प कनेक्शन समोर
फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; 1 ठार चार गंभीर जखमी, अनधिकृत फटाके कारखान्यांचा सुळसुळाट
फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; 1 ठार चार गंभीर जखमी, अनधिकृत फटाके कारखान्यांचा सुळसुळाट
Dharashiv : धाराशिव जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी इंग्लिश शिक्षणाचा प्रयोग; 1068 प्रस्ताव सादर
धाराशिव जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी इंग्लिश शिक्षणाचा प्रयोग; 1068 प्रस्ताव सादर
लातूर पॅटर्नचे जनक, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन; मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांकडून शोक
लातूर पॅटर्नचे जनक, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन; मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांकडून शोक
योगी, आपले मुख्यमंत्री तिकडे प्रचाराला जातायंत इकडे विनयभंग होतात; उद्धव ठाकरेंचा PM, CM फडणवीसांवर हल्लाबोल
योगी, आपले मुख्यमंत्री तिकडे प्रचाराला जातायंत इकडे विनयभंग होतात; उद्धव ठाकरेंचा PM, CM फडणवीसांवर हल्लाबोल
Raja Shivaji Movie: राजा शिवाजी चित्रपटाच्या ट्रेलरमधील नजर खिळवून ठेवणाऱ्या 15 फ्रेम्स, वाघनखं अन् अफजलखानाच्या वधाचा प्रसंग
राजा शिवाजी चित्रपटाच्या ट्रेलरमधील नजर खिळवून ठेवणाऱ्या 15 फ्रेम्स, वाघनखं अन् अफजलखानाच्या वधाचा प्रसंग
Embed widget