एक्स्प्लोर

पुणे मॅरेथॉन : यंदाही आफ्रिकन खेळाडूंचेच वर्चस्व, इथिओपियाचा अटलाव डेबेड विजयी

आज पुण्यात 33 वी आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. इथिओपियाचा धावपटू अटलाव डेबेड हा मुख्य स्पर्धेचा विजेता ठरला.

पुणे : आज पुण्यात 33 वी आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली. दरवर्षीप्रमाणे यात आफ्रिकन खेळाडूंचेच वर्चस्व राहिले. इथिओपियाचा धावपटू अटलाव डेबेड हा मुख्य स्पर्धेचा विजेता ठरला. 42 किलोमीटरची मुख्य स्पर्धा त्याने जिंकली. मॅरेथॉन स्पर्धेत 15 हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. यात 102 परदेशी खेळाडूंचा समावेश होता. बाबूराव सणस मैदानातून स्पर्धेला सुरुवात झाली. फुल मॅरेथॉन 42 किलोमीटर, हाफ मॅरेथॉन 21 किलोमीटर, 10 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि व्हील चेअर रन अशा वेगवेगळ्या गटात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी माजी खासदार सुरेश कलमाडी, खासदार वंदना चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. विजेत्यांची नावे 21 किमी हाफ मॅरेथॉन (पुरुष गट) 1- हेकेबा मिटकू ताफा 2- मोली जीओर्गिस मेगानेन 3 - जेकेबे गदिसा ताफा 21 किमी हाफ मॅरेथॉन (महिला गट) 1- देफा गदीदी 2- मोती वोनशेत खीना 3- दादी सिवे गदिसा 5 किमी महिलांची मॅरेथॉन 1- आकांक्षा गायकवाड 2- सायली गांजवे 3- सिया दत्तात्रेय मूलक 5 किमी पुरुषांची मॅरेथॉन 1- सागर दळवी 2- तेलवी सागर बेग 3- पियुष मोहन बडू 10 किमी महिलांची मॅरेथॉन 1- शितल भगत 2- स्वाती वानवडे 3- निकिता जयदेव नागपुरे

महत्त्वाच्या बातम्या

Pimpri Chinchwad : लंडनमध्ये MBA साठी गेली, न सांगताच भारतात परतली, 23 ऑक्टोबरला शेवटचा कॉल अन् 28 ला आढळला मुग्धाचा कुजलेला मृतदेह, बँक स्टेटमेंटमुळं उलगडा झाला
लंडनमध्ये MBA साठी गेली, न सांगताच भारतात परतली, 23 ऑक्टोबरला शेवटचा कॉल अन् 28 ला आढळला मुग्धाचा कुजलेला मृतदेह, बँक स्टेटमेंटमुळं उलगडा झाला
Pune Crime News: लिफ्टनं 18 व्या मजल्यावर गेले, चपला काढल्या, विवाहितेने लेकासह आयुष्य संपवलं, सीसीटीव्ही फूटेजनं झाला उलगडा, पिंपरी-चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
लिफ्टनं 18 व्या मजल्यावर गेले, चपला काढल्या, विवाहितेने लेकासह आयुष्य संपवलं, सीसीटीव्ही फूटेजनं झाला उलगडा, पिंपरी-चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
Pimpri-Chinchwad Fire News: पिंपरी-चिंचवडमधील भीषण आगीत शिरली; 70 जणांना जीवदान देणाऱ्या 'आर्याच्या शौर्याची' मुख्यमंत्र्यांकडून दखल; नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
पिंपरी-चिंचवडमधील भीषण आगीत शिरली; 70 जणांना जीवदान देणाऱ्या 'आर्याच्या शौर्याची' मुख्यमंत्र्यांकडून दखल; नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
धक्कादायक! सहा वर्षाच्या मुलासह आईनं जीवन संपवलं, पिंपरी चिंचवड हादरलं, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! सहा वर्षाच्या मुलासह आईनं जीवन संपवलं, पिंपरी चिंचवड हादरलं, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpri Chinchwad : लंडनमध्ये MBA साठी गेली, न सांगताच भारतात परतली, 23 ऑक्टोबरला शेवटचा कॉल अन् 28 ला आढळला मुग्धाचा कुजलेला मृतदेह, बँक स्टेटमेंटमुळं उलगडा झाला
लंडनमध्ये MBA साठी गेली, न सांगताच भारतात परतली, 23 ऑक्टोबरला शेवटचा कॉल अन् 28 ला आढळला मुग्धाचा कुजलेला मृतदेह, बँक स्टेटमेंटमुळं उलगडा झाला
Pimpri-Chinchwad Fire News: पिंपरी-चिंचवडमधील भीषण आगीत शिरली; 70 जणांना जीवदान देणाऱ्या 'आर्याच्या शौर्याची' मुख्यमंत्र्यांकडून दखल; नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
पिंपरी-चिंचवडमधील भीषण आगीत शिरली; 70 जणांना जीवदान देणाऱ्या 'आर्याच्या शौर्याची' मुख्यमंत्र्यांकडून दखल; नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
Pune Crime News: लिफ्टनं 18 व्या मजल्यावर गेले, चपला काढल्या, विवाहितेने लेकासह आयुष्य संपवलं, सीसीटीव्ही फूटेजनं झाला उलगडा, पिंपरी-चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
लिफ्टनं 18 व्या मजल्यावर गेले, चपला काढल्या, विवाहितेने लेकासह आयुष्य संपवलं, सीसीटीव्ही फूटेजनं झाला उलगडा, पिंपरी-चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
Mumbai Metro 4 Train Coach: वडाळा -कासारवडवली मेट्रो-4 ट्रेनची पहिली झलक, सायकल स्टँडपासून अँटी ड्रॅग सिस्टीम, काय आहेत वैशिष्ट्ये
वडाळा -कासारवडवली मेट्रो-4 ट्रेनची पहिली झलक, सायकल स्टँडपासून अँटी ड्रॅग सिस्टीम, काय आहेत वैशिष्ट्ये
Walmik Karad Beed : महिलेच्या घरात घुसून जीवे मारण्याची धमकी, अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन् इतर 14 कलमं; जुनं कांड बाहेर आलं अन्...., वाल्मिक कराडच्या मुलाचे पाय खोलात
महिलेच्या घरात घुसून जीवे मारण्याची धमकी, अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन् इतर 14 कलमं; जुनं कांड बाहेर आलं अन्...., वाल्मिक कराडच्या मुलाचे पाय खोलात
'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स' चित्रपटातील गूढ उकललं, अशोक खरातच्या भूमिकेतील अभिनेत्याचा चेहरा समोर आला, ओळखलं का कोण?
'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स' चित्रपटातील गूढ उकललं, अशोक खरातच्या भूमिकेतील अभिनेत्याचा चेहरा समोर आला, ओळखलं का कोण?
Chhatrapati Sambhajinagar FDA Raid : तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाईचा धडाका सुरूच; छत्रपती संभाजीनगरमध्ये मसाला उत्पादक कंपनीवर पुन्हा मोठी कारवाई; परवानाही तात्काळ निलंबित
तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाईचा धडाका सुरूच; छत्रपती संभाजीनगरमध्ये मसाला उत्पादक कंपनीवर पुन्हा मोठी कारवाई; परवानाही तात्काळ निलंबित
Harshada Deshmukh : पुणे पदवीधरमध्ये विजय मिळवत आमदार होताच हर्षदा देशमुख जाधव साताऱ्यात पोहोचल्या, पुढील वाटचालीबाबत म्हणाल्या..
पुणे पदवीधरची निवडणूक जनतेनं हातात घेतलेली, पवारसाहेबांच्या आशीर्वादनं महाराष्ट्राला पहिली महिला पदवीधर आमदार मिळाली : हर्षदा देशमुख जाधव
Embed widget