एक्स्प्लोर

Rangoli Templates For Diwali : दिवाळीत कामाच्या नादात रांगोळ्यांची चिंताच विसरा, थेट Amazon वरुन अगदी 500 रुपयांच्या आत खरेदी करा रेडिमेट रांगोळी टेम्प्लेट

सध्या झटपट रांगोळ्या काढायचे साचे आणि रांगोळीचे टेम्पेटदेखील उपलब्ध आहे. बाजारात जावून हे टेम्प्लेट खरेदी करण्यापेक्षा वेळ वाचवून थेट AMAZON वरुन हे टेम्प्लेट ऑर्डर करु शकता.

Rangoli Templates For Diwali : सध्या सगळीकडेच दिवाळीची लगबग सुरु आहे. बाजारपेठ्या फुलल्या आहेत. कंदीलाची रोषणाई सगळीकडे दिसत आहे. मात्र दिवाळीत फारळ, फटाक्यांसोबतच रांगोळींचीदेखील लगबग सगळ्यांच्या घरात दिसत असते. मात्र कामाच्या गडबडीत अनेकांना रांगोळी काढण्यासाठी वेळ मिळत नाही तर अनेकांना रांगोळीच काढता येत नाही. दिवाळीत वेळ वाचवण्यासाठी सध्या झटपट रांगोळ्या काढायचे साचे आणि रांगोळीचे टेम्पेटदेखील उपलब्ध आहे. बाजारात जावून हे टेम्प्लेट खरेदी करण्यापेक्षा वेळ वाचवून थेट AMAZON वरुन हे टेम्प्लेट ऑर्डर करु शकता. घराची आणि सणाची शोभा वाढवणारे रांगोळ्यांचे टेम्प्लेट नक्की विकत घ्या...

पाण्यावरची रांगोळी (चक्र डिझाईन  फक्त 209 रुपयांमध्ये)

-Amazon Sale वर  नवीन Decodesk Jaltarang 11’’ चक्र डिझाइन खरेदी करा.
-ही पाण्यावरची रांगोळी आहे.
- रंगांसह झटपट रांगोळी तयार करण्यात मदत करेल.
-हे टेम्पलेट प्लास्टिकचे बनलेले आहे आणि 2 अधिक आकारात आणि 4 इतर डिझाइनमध्ये उपलब्ध आहे.
-या उत्पादनावर फ्लॅट 70 टक्क्यांपर्यंत सूट आहे.

Rangoli Templates For Diwali : दिवाळीत कामाच्या नादात रांगोळ्यांची चिंताच विसरा, थेट Amazon वरुन अगदी 500 रुपयांच्या आत खरेदी करा रेडिमेट रांगोळी टेम्प्लेट

या लिंकवर रांगोळी खरेदी करु शकता...

लाकडी रांगोळी साचा..

Amazon Sale मध्ये प्रदर्शित केलेले नवीन VRB DecTm 1 Pcs पुन्हा वापरता येण्याजोगे वुडन बेस आणि रांगोळी टेम्पलेट खरेदी करा.हे लाकडापासून बनलेले आहे आणि 9 पेक्षा जास्त डिझाईन्ससह 1 पॅकमध्ये उपलब्ध आहे. रांगोळी मॅटचा आकार 8 इंच  आहे. या रांगोळीवर 75 टक्क्यांपर्यंत सूट उपलब्ध आहे. त्यामुळे 249 रुपयांत हे टेम्प्लेट उपलब्ध आहे. 

Rangoli Templates For Diwali : दिवाळीत कामाच्या नादात रांगोळ्यांची चिंताच विसरा, थेट Amazon वरुन अगदी 500 रुपयांच्या आत खरेदी करा रेडिमेट रांगोळी टेम्प्लेट

या लिंकवर रांगोळी खरेदी करु शकता...

डीकोडस्क आयलंड रांगोळी डिझाईन...

-Amazon Sale मध्ये नवीन Decodesk Island Rangoli Jaltarang Tatva Design खरेदी करा.
-हे प्लास्टिक आणि पॉलिमरपासून बनलेले आहे जे हलके-वजन आणि पुन्हा वापरण्यायोग्य आहे.
-या टेम्पलेट्सचा वापर करून तुम्ही कोणत्याही प्रकारच्या फरशीवर सहजपणे डिझाइन करू शकता आणि ते स्वच्छ करणे देखील सोपे आहे.

-या उत्पादनावर 79 टक्के सूट मिळणार आहे. 209 रुपयांत उपलब्ध आहे.
Rangoli Templates For Diwali : दिवाळीत कामाच्या नादात रांगोळ्यांची चिंताच विसरा, थेट Amazon वरुन अगदी 500 रुपयांच्या आत खरेदी करा रेडिमेट रांगोळी टेम्प्लेट

या लिंकवर रांगोळी खरेदी करु शकता...

रांगोळी मेकिंग टूल्स किट  फक्त 269 रुपयांत...

-नवीन रांगोळी मेकिंग टूल्स किट खरेदी करा.
-हे कीट लाकडापासून बनलेले आहे.
-दरवाजे किंवा मंदिरांसाठी सजावटीसाठी वापरु शकता.
-या कीटवर 73 टक्के सूट आहे
-269 रुपयात हे कीट उपलब्ध आहे.

Rangoli Templates For Diwali : दिवाळीत कामाच्या नादात रांगोळ्यांची चिंताच विसरा, थेट Amazon वरुन अगदी 500 रुपयांच्या आत खरेदी करा रेडिमेट रांगोळी टेम्प्लेट

या लिंकवर रांगोळी खरेदी करु शकता...

इतर महत्वाची बातमी-
Diwali Photo Hacks On i phone : दिवाळीत i Phone मध्ये क्रिएटिव्ह फोटो काढाण्यासाठी खास सेटींग्ज, ट्रिक्स आणि टिप्स नक्की फॉलो करा...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भरधाव कार झाडावर आदळली, तिघांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर; मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

नगरपालिका निवडणुकीत तिघांनी मिळून 15 हजार करोड उडवले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

थरारक हत्याकांडाचा उलगडला, कारमध्ये आढळून आलेला मृतदेह; पोलिसांनी अशी फिरवली चक्रे, आरोपीला बेड्या

Gold Price : सोन्याचा दर 3 लाख रुपयांचा टप्पा पार करणार, अमेरिकन अर्थतज्ज्ञाचा मोठा दावा, आज सोने किती महागले?
सोन्याचा दर 3 लाख रुपयांचा टप्पा पार करणार, अमेरिकन अर्थतज्ज्ञाचा मोठा दावा, आज सोने किती महागले?

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : मुख्यमंत्रिपद येतं-जातं, परमनंट कोणीच नाही
Sanjay Raut On Thackeray Brothers Yuti : शिवडीमधील ३ प्रभागांवरून अडकलेल्या जागावाटपाची चर्चा पूर्ण
Railway Tickit : मासिक तिकीट काढणाऱ्यांना भाडेवाढीचा फटका नाही, खिशाला कात्री बसणार
Bajirao Dharmadhikari : सोनवणेंनी खासदारकीची गरिमा संपवली, बाजीराव धर्माधिकारी यांचा हल्लाबोल
Bhagyashree Jagtap Lonavala : फळविक्रेती भाग्यश्री काल नगरसेवक बनल्या, आज पुन्हा फळगाडा लावून सेवेत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भरधाव कार झाडावर आदळली, तिघांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर; मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
भरधाव कार झाडावर आदळली, तिघांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर; मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
नगरपालिका निवडणुकीत तिघांनी मिळून 15 हजार करोड उडवले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
नगरपालिका निवडणुकीत तिघांनी मिळून 15 हजार करोड उडवले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
थरारक हत्याकांडाचा उलगडला, कारमध्ये आढळून आलेला मृतदेह; पोलिसांनी अशी फिरवली चक्रे, आरोपीला बेड्या
थरारक हत्याकांडाचा उलगडला, कारमध्ये आढळून आलेला मृतदेह; पोलिसांनी अशी फिरवली चक्रे, आरोपीला बेड्या
Gold Price : सोन्याचा दर 3 लाख रुपयांचा टप्पा पार करणार, अमेरिकन अर्थतज्ज्ञाचा मोठा दावा, आज सोने किती महागले?
सोन्याचा दर 3 लाख रुपयांचा टप्पा पार करणार, अमेरिकन अर्थतज्ज्ञाचा मोठा दावा, आज सोने किती महागले?
मोठी बातमी : 'पार्थ पवार दोषीच, अजित पवार संत नाहीत', दमानिया-कुंभार आक्रमक, पुरावे दाखवत मुख्यमंत्र्यांना खडे सवाल

बाळापूर नगरपालिकेवर खतीब घराण्याची 65 वर्षांची सत्ता उलथवली, 30 वर्षीय डॉ.आफरीन नगराध्यक्ष, सांगितलं पहिलं काम?

''मुख्यमंत्री पद ज्यांचं आहे, त्यांचंही येणार-जाणार''; सुधीर मुनगंटीवारांचं पुन्हा परखड मत, नाराजीवर म्हणाले...

महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांच्या मुलाखतीवेळी राडा; शिवसेना शाखाप्रमुखाला मारहाण, पोलिसांत धाव

Embed widget