एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार? देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका थेट मांडली, म्हणाले...

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांना पुण्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट केली. महायुतीनं विधानसभा निवडणुकीत कर्जमाफीचं आश्वासन दिलं.

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे येथे जागतिक योग दिनानिमित्त आयोजित ‘वारकरी भक्तीयोग’ या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती लावली. या कार्यक्रमानंतर देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी होईल, असं म्हटलं.  

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुण्यात पत्रकारांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा शब्द महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत दिला होता. तो शब्द फिरवलाय का अशा चर्चा सुरु असल्याचा प्रश्न विचारला. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं. ते म्हणाले, मी कर्जमाफी बाबत सविस्तर मी सांगितले आहे, कर्जमाफी कधी करायचे यासंदर्भात त्याचे काही नियम आहेत. कर्जमाफीची एक पद्धत आहे, या सरकारनं दिलेला एकही शब्द फिरवत नाही, उचित वेळी योग्य वेळी हा निर्णय घेतला जाईल. 

देवेंद्र फडणवीस यांनी योग जगभरात पोहोचवण्याचं काम नरेंद्र मोदी यांनी केल्याचं म्हटलं.  आज अनेक ठिकाणी योग होत आहे. पुण्यात आज योग करण्यात आला, पुण्यात आज वारी आहेत,वारकरी बंधू सोबत योग करण्यात आला, एकाच वेळी 700 ठिकाणी योग करण्यात आला, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.  

पुण्याच्या भवानीपेठेत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या मुक्कामादरम्यान आळंदी संस्थानाच्या सेवेकरांकडून माध्यमांना चुकीची वागणूक मिळाली, यासंदर्भात विचारलं असता देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या वारीचं आणि पालखीचं तत्व आनंददायी  आहे.आनंदाची पालखी आहे,आनंदवारी आहे, अशा प्रकारचं काही घडलं असेल तर भविष्यात घडू नये यासाठी आम्ही बोलू, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तुम्ही पण मनावर घेऊ नका, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.  

 कुठल्याही परस्थितीत आळंदीत कत्तलखाना होऊ दिला जाणार नाही, त्याबाबतच्या आरक्षण उठवण्यात सांगितले आहे,आळंदी मध्ये अशा प्रकारचा कत्तलखाना होऊ दिला जाणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. 

राज्यातील धरणातील पाण्याबाबत आणि पावसाच्या पाण्याबाबत आम्ही लक्ष ठेवून आहोत. कधी पाण्याचा विसर्ग करायचा कधी कमी करायचा, बाजूच्या राज्यांमध्ये आमचे बोलणे सुरू आहे.योग्य बोलणं सुरू आहे, असं फडणवीस म्हणाले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अभिनंदन पहिल्या सहाशे मध्ये आपले विद्यापीठ आले आहे.  सर्व मान्यता दिलेल्या आहेत पुढच्या काही दिवसात विद्यापीठ भरती प्रक्रिया लवकरच सुरू होईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. 

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Embed widget