एक्स्प्लोर

सैन्यात भरती व्हा, देशी दारुऐवजी इंग्लिश दारु प्यायला मिळेल : आठवले

इथे बरोबर खायला मिळत नाही, प्यायला मिळत नाही. मिलिटरीमध्ये चांगलं खायला, प्यायला मिळतं. रम मिळते, ब्रॅण्डी मिळते."

पुणे : तरुणांनी सैन्यात जावं तिथं चांगलं खाण्यासोबतच परदेशी दारुही प्यायला मिळेल, असं वादग्रस्त विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते. दलित समाजाला सैन्यात आरक्षणाची मागती करताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे. "बेरोजगार राहून हातभट्टीची देशी दारु पिण्याऐवजी सैन्यात भरती व्हावं, तिथे चांगलं खाणं इंग्रजी दारु प्यायला मिळेल," असंही आठवलेंनी सांगितलं. आठवले म्हणाले की, "आर्मीमध्ये आम्हाला आरक्षण द्या. इथे बरोबर खायला मिळत नाही, प्यायला मिळत नाही. मिलिटरीमध्ये चांगलं खायला, प्यायला मिळतं. रम मिळते, ब्रॅण्डी मिळते." याशिवाय सैन्यात मरण्यासाठी भरती होतात हा समज चुकीच असल्याचं आठवलेंनी सांगितलं. "दररोज हार्टअटॅक आणि रस्ते अपघातात मरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. सैन्यात लोक फक्त मरतात हा गैरसमज आहे," असंही आठवले म्हणाले. सैन्यात दलित तरुणांना आरक्षणावर जोर देताना आठवले म्हणाले की, “दलित लढाऊ आहे. ते सैन्यात भरती झाले तर देशासाठी मोठं योगदान देऊ शकतील. यासाठी मी स्वत: वैयक्तिकरित्या प्रयत्न करेन.”

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: पुण्यातील भोरमध्ये थरार, पोलीस पाटलांना निर्घृणपणे संपवलं, डोक्यावर धारदार शस्त्राने वार अन्..., नेमकं काय घडलं?
पुण्यातील भोरमध्ये थरार, पोलीस पाटलांना निर्घृणपणे संपवलं, डोक्यावर धारदार शस्त्राने वार अन्..., नेमकं काय घडलं?
Rohit Pawar and Satyajeet Tambe: आपण सर्वजण एकाच पिढीतील राजकारणी, प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षा असतात, पण त्यासाठी मर्यादा ओलांडायच्या नसतात; सत्यजीत तांबेंनी रोहित पवारांना सुनावलं
आपण सर्वजण एकाच पिढीतील राजकारणी, प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षा असतात, पण त्यासाठी मर्यादा ओलांडायच्या नसतात; सत्यजीत तांबेंनी रोहित पवारांना सुनावलं
Supriya Sule On Rohit Pawar: रोहित पवारांनी मफलर मॅन म्हणून दाखवला देवेंद्र फडणवीसांचा फोटो; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
रोहित पवारांनी मफलर मॅन म्हणून दाखवला देवेंद्र फडणवीसांचा फोटो; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
Rohit Pawar and Navnath Ban: अजितदादांच्या विमान अपघाताला रोहित पवारांच्या साखर कारखान्याचा धूर कारणीभूत? भाजपच्या नवनाथ बन यांचा गंभीर आरोप
अजितदादांच्या विमान अपघाताला रोहित पवारांच्या साखर कारखान्याचा धूर कारणीभूत? भाजपच्या नवनाथ बन यांचा गंभीर आरोप

व्हिडीओ

Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report
Natasha Awhad Controversy : पक्षाचा सशर्त पाठिंबा, नताशा आव्हाडांकडून 'ठेंगा' Special Report
Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chiplun Crime News: रात्री घरातून बाहेर पडला तो परतलाच नाही; सांगलीतील तरूणाला चिपळूणमध्ये संपवलं, जांभा दगड डोक्यात घातला अन्...; पोलिसांनी दिली माहिती
रात्री घरातून बाहेर पडला तो परतलाच नाही; सांगलीतील तरूणाला चिपळूणमध्ये संपवलं, जांभा दगड डोक्यात घातला अन्...; पोलिसांनी दिली माहिती
Raju Shetti Solapur News: वाहतूक सुरू ठेवल्यास ट्रॅक्टरचे टायर फोडू; ऊसाला पहिली उचल 3500 मिळेपर्यंत कारखाने बंद ठेवा; राजू शेट्टींच्या इशाऱ्यानंतर सोलापुरातील शेतकरी रस्त्यावर
वाहतूक सुरू ठेवल्यास ट्रॅक्टरचे टायर फोडू; ऊसाला पहिली उचल 3500 मिळेपर्यंत कारखाने बंद ठेवा; राजू शेट्टींच्या इशाऱ्यानंतर सोलापुरातील शेतकरी रस्त्यावर
ACB Raid: रत्नागिरीत एसीबीची मोठी कारवाई; 60 हजारांची लाच घेताना क्लास 1 'बंदर अधिकारी' जाळ्यात
रत्नागिरीत एसीबीची मोठी कारवाई; 60 हजारांची लाच घेताना क्लास 1 'बंदर अधिकारी' जाळ्यात
Pune Crime News: पुण्यातील भोरमध्ये थरार, पोलीस पाटलांना निर्घृणपणे संपवलं, डोक्यावर धारदार शस्त्राने वार अन्..., नेमकं काय घडलं?
पुण्यातील भोरमध्ये थरार, पोलीस पाटलांना निर्घृणपणे संपवलं, डोक्यावर धारदार शस्त्राने वार अन्..., नेमकं काय घडलं?
पत्रकार परिषदेनंतर सत्यजीत तांबेंकडून मित्रत्वाचा सल्ला, पण कमेंट बंद; रोहित पवारांनी एका वाक्यात विषय संपवला
पत्रकार परिषदेनंतर सत्यजीत तांबेंकडून मित्रत्वाचा सल्ला, पण कमेंट बंद; रोहित पवारांनी एका वाक्यात विषय संपवला
रोहित पवारांच्या कारखान्यातील धुरामुळे अपघात; नवनाथ बन यांनी सांगितलेला कारखाना विमानतळापासून किती लांब?

Embed widget