एक्स्प्लोर

coronavirus | पुण्यातील चार पोलिस स्टेशनच्या हद्दीत रात्रीपासून कर्फ्यू

कर्फ्यू लागू झाल्यानंतर या भागातील लोक कोणत्याही कारणास्तव घराच्या बाहेर पडू शकणार नाहीत. फक्त सकाळी दहा ते दुपारी बारा या दोन तासांच्या कालावधीत लोक गरज पडल्यास जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर येऊ शकतील.

पुणे : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. वाढता प्रादुर्भाव लक्षात मध्यवर्ती पुण्यातील चार पोलिस स्टेशनच्या हद्दीतील मोठ्या परिसरामध्ये आज रात्रीपासून कर्फ्यू लावण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. कर्फ्यू लागू झाल्यानंतर या भागातील लोक कोणत्याही कारणास्तव घराच्या बाहेर पडू शकणार नाहीत. फक्त सकाळी दहा ते दुपारी बारा या दोन तासांच्या कालावधीत लोक गरज पडल्यास जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर येऊ शकतील. पुण्यातील पुढील भागांमध्ये हा कर्फ्यु लावण्यात आला आहे. खडक पोलिस स्टेशन हद्द मक्का मस्जीद, शहीद भगतसिंग चौक, चांदतारा चौक, घोरपडे पेठ वगैरे. फरासखाना पोलिस स्टेशन कागदीपुरा, मंगळवार पेठ, गाडीतळ चौक, कामगार पुतळा, स्वारगेट पोलिस स्टेशन मीनाताई ठाकरे वसाहत कमान , महर्षी नगर ते गिरिधर भवन चौक कोंढवा पोलिस स्टेशन अशोका म्युज सोसायटी, आशीर्वाद चौक, मिठानगर चौक, भौरोबा मंदीर, ब्रम्हा एव्हीन्यू, गंगाधाम रोड महर्षीनगर ते आरटीओ कार्यालयाच्या दरम्यान पुण्यातील सोमवार, मंगळवार, गुरुवार, कसबा, रास्ता या पेठा, स्वारगेट, गुलटेकडी, मार्केटयार्ड, खडकमाळ वगैरे भागांचा समावेश होतो. या भागात कोरोनाचे 37 पॉझिटीव्ह रुग्ण आढळलेत. तर कोंढवा भागात पाच पॉझिटीव्ह रुग्ण आढळलेत. त्याचबरोबर हा सगळा परिसर दाट लोकवस्तीचा आहे.हा परिसर सील केल्यानंतर या भागातील कोणालाही या परिसरातुन बाहेर पडता येणार नाही आणि बाहेरच्या भागात राहणाऱ्या कोणा व्यक्तीलाही या परिसरात जाता येणार नाही. या परिसरातील गल्ली- बोळातील सगळे रस्ते बॅरीकेडींग करुन सील करण्याच्या सुचना महापालिकेकडून पोलिसांना करण्यात आल्यात. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या व्यक्ती मात्र ठराविक कालावधीत या भागात जाऊ शकतील. या दोन भागांव्यतिरिक्त आणखी काही भाग अशाप्रकारे येत्या दिवसांमधे सील करावे लागू शकतात असं महापालिकेने म्हटलयं. त्यामुळे संपुर्ण पुण्यातील नागरिकांनी आठवड्याभरासाठी लागणारा भाजीपाला आणि किराणा आधीच खरेदी करावा अशा लेखी सुचना देखील महापालिकेच्या वतीने करण्यात आलीय. संबंधित बातम्या : 

पुणेकरांनो आता बाहेर पडू नका! पुण्यातील अनेक भाग महापालिका सील करणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur : लातुरातील बाळू डोंगरे हत्याप्रकरणातील आरोपी डॉक्टरला पोलिसांच्या तावडीत, हरिद्वारमधून अटक
लातुरातील बाळू डोंगरे हत्याप्रकरणातील आरोपी डॉक्टरला पोलिसांच्या तावडीत, हरिद्वारमधून अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Digital Arrest Special Report : 'डिजिटल अरेस्ट'द्वारे कशी होतेय लोकांची फसवणूक?Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  24  डिसेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 24  डिसेंबर 2024 : ABP MajhaChhagan Bhujbal : भुजबळांसाठी केंद्राचा प्लॅन; मान की अपमान? Special report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur : लातुरातील बाळू डोंगरे हत्याप्रकरणातील आरोपी डॉक्टरला पोलिसांच्या तावडीत, हरिद्वारमधून अटक
लातुरातील बाळू डोंगरे हत्याप्रकरणातील आरोपी डॉक्टरला पोलिसांच्या तावडीत, हरिद्वारमधून अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
Kalyan : बॉसशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या पत्नीला तिहेरी तलाक; सॉफ्टवेअर इंजिनीअर पतीवर गुन्हा दाखल 
बॉसशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या पत्नीला तिहेरी तलाक; सॉफ्टवेअर इंजिनीअर पतीवर गुन्हा दाखल 
सोन्याचा लोभ... सालगड्याकडून शेतमालकाचा निर्घृण खून, पोलिसांनी उलगडलं गूढ; मृतदेहाचे तुकडे शोष खड्ड्यात पुरले
सोन्याचा लोभ... सालगड्याकडून शेतमालकाचा निर्घृण खून, पोलिसांनी उलगडलं गूढ; मृतदेहाचे तुकडे शोष खड्ड्यात पुरले
Mhada Lottery 2024: मुंबईकरांना गुडन्यूज! म्हाडाच्या 2264 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; आणखी एक संधी
मुंबईकरांना गुडन्यूज! म्हाडाच्या 2264 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; आणखी एक संधी
Shukra Gochar : 2025 मध्ये शुक्राचा उच्च राशीत प्रवेश; 3 राशींचा सुवर्ण काळ होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
2025 मध्ये शुक्राचा उच्च राशीत प्रवेश; 3 राशींचा सुवर्ण काळ होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Embed widget