एक्स्प्लोर

SSC HSC Supplementary Exam Result : दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार, कुठे पाहाल निकाल?

दहावी - बारावीच्या पुरवणी परीक्षेच्या निकालाची प्रतिक्षा संपली आहे. या परीक्षेचा निकाल उद्या म्हणजेच 28 ऑगस्टला दुपारी जाहीर होणार आहे.

पुणे : दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेच्या निकालाची प्रतिक्षा संपली आहे. या परीक्षेचा निकाल उद्या म्हणजेच 28 ऑगस्टला दुपारी जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षा घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे.

दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेच्या निकाल दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या ‌www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. यात  विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध करुन दिले जाणार आहेत.

दहावीची परिक्षा 10 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत परीक्षा घेण्यात आली होती. तर बारावीची परीक्षा 18 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आली होती. याचाच निकाल उद्या जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना गुण पडताळणी, उत्तरपत्रिकेच्या छायाप्रत आणि पुनर्मूल्यांकन या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. विद्यार्थी गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतील.

उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी काय कराल?

उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करता येणार आहे. जुलै-ऑगस्ट 2023 मध्ये घेण्यात आलेल्या पुरवणी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी प्रथमतः ऑनलाईन पद्धतीने अर्ज करुन उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असणार आहे. छायाप्रत मिळाल्यापासून पुढील पाच दिवसात पुनर्मूल्यांकनाच्या कार्यापद्धतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

60-70 रुग्णालयांचे सीसीटीव्ही कॅमेरे हॅक करून स्त्रीरोग तज्ज्ञांच्या चेंबरमध्ये महिलांच्या तपासणीचे व्हिडिओ लीक; युट्यूबरसह सांगली आणि लातूरमधील दोघांना बेड्या!
60-70 रुग्णालयांचे सीसीटीव्ही कॅमेरे हॅक करून स्त्रीरोग तज्ज्ञांच्या चेंबरमध्ये महिलांच्या तपासणीचे व्हिडिओ लीक; युट्यूबरसह सांगली आणि लातूरमधील दोघांना बेड्या!
IND vs PAK : भारतानं बांगलादेशला लोळवलं, आता पाकिस्तानचा नंबर, चॅम्पियन्स ट्रॉफीमधील 'त्या' आकडेवारीमुळं रोहित शर्माची डोकेदुखी वाढणार
भारतानं बांगलादेशला लोळवलं, आता पाकिस्तानचा नंबर, चॅम्पियन्स ट्रॉफीमधील 'ती' आकडेवारी टेन्शन वाढवणारी
Santosh Deshmukh case : त्यामुळे धनंजय मुंडे दोषी असल्यासारखा संभ्रम निर्माण झाला आहे; राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंकडून पहिल्यांदाच थेट भूमिका!
त्यामुळे धनंजय मुंडे दोषी असल्यासारखा संभ्रम निर्माण झाला आहे; राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंकडून पहिल्यांदाच थेट भूमिका!
Shirdi Crime : शिर्डीत दोन गटात राडा, गावकरी घटनास्थळी पोहोचताच युवकांनी चारचाकी सोडून काढला पळ, गाडीत धारदार शस्त्र आढळल्याने खळबळ
शिर्डीत दोन गटात राडा, गावकरी घटनास्थळी पोहोचताच युवकांनी चारचाकी सोडून काढला पळ, गाडीत धारदार शस्त्र आढळल्याने खळबळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

KIshor Tiwari : उद्धव ठाकरेंशी कधीच संवाद झाला नाही, शिवसेनेत समन्वय नावाची गोष्ट नाहीABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 22 February 2025Dhananjay Deshmukh PC : पोलीस यंत्रणेनं चुका केल्यानेच खून झाला, सर्व आरोपी हे पोलिसांचे मित्रचDr Tara Bhavalkar: 10वी पर्यंतच शिक्षण मराठीतच हवं,मराठी साहित्य संमेलनाध्यक्षा तारा भवाळकरांचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
60-70 रुग्णालयांचे सीसीटीव्ही कॅमेरे हॅक करून स्त्रीरोग तज्ज्ञांच्या चेंबरमध्ये महिलांच्या तपासणीचे व्हिडिओ लीक; युट्यूबरसह सांगली आणि लातूरमधील दोघांना बेड्या!
60-70 रुग्णालयांचे सीसीटीव्ही कॅमेरे हॅक करून स्त्रीरोग तज्ज्ञांच्या चेंबरमध्ये महिलांच्या तपासणीचे व्हिडिओ लीक; युट्यूबरसह सांगली आणि लातूरमधील दोघांना बेड्या!
IND vs PAK : भारतानं बांगलादेशला लोळवलं, आता पाकिस्तानचा नंबर, चॅम्पियन्स ट्रॉफीमधील 'त्या' आकडेवारीमुळं रोहित शर्माची डोकेदुखी वाढणार
भारतानं बांगलादेशला लोळवलं, आता पाकिस्तानचा नंबर, चॅम्पियन्स ट्रॉफीमधील 'ती' आकडेवारी टेन्शन वाढवणारी
Santosh Deshmukh case : त्यामुळे धनंजय मुंडे दोषी असल्यासारखा संभ्रम निर्माण झाला आहे; राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंकडून पहिल्यांदाच थेट भूमिका!
त्यामुळे धनंजय मुंडे दोषी असल्यासारखा संभ्रम निर्माण झाला आहे; राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंकडून पहिल्यांदाच थेट भूमिका!
Shirdi Crime : शिर्डीत दोन गटात राडा, गावकरी घटनास्थळी पोहोचताच युवकांनी चारचाकी सोडून काढला पळ, गाडीत धारदार शस्त्र आढळल्याने खळबळ
शिर्डीत दोन गटात राडा, गावकरी घटनास्थळी पोहोचताच युवकांनी चारचाकी सोडून काढला पळ, गाडीत धारदार शस्त्र आढळल्याने खळबळ
भयंकर! वाघांच्या शिकारीचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन; म्यानमारमार्गे गेल्या 4 महिन्यात भारतातून किमान 15 वाघांची चीनमध्ये तस्करी
भयंकर! वाघांच्या शिकारीचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन; म्यानमारमार्गे गेल्या 4 महिन्यात भारतातून किमान 15 वाघांची चीनमध्ये तस्करी
Santosh Deshmukh : कृष्णा आंधळे फक्त कागदोपत्री फरार, पोलीस हेच खरे गुन्हेगार, पोलिसांवर आता आमचा विश्वास नाही; मस्साजोग गावकऱ्यांकडून 'पोलिसी' कारभाराची चिरफाड
कृष्णा आंधळे फक्त कागदोपत्री फरार, पोलीस हेच खरे गुन्हेगार, पोलिसांवर आता आमचा विश्वास नाही; मस्साजोग गावकऱ्यांकडून 'पोलिसी' कारभाराची चिरफाड
Supreme Court : सासरची क्रूरता सिद्ध करण्यासाठी हुंड्याच्या आरोपाची गरज नाही; सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाचा निर्णय फिरवला
सासरची क्रूरता सिद्ध करण्यासाठी हुंड्याच्या आरोपाची गरज नाही; सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाचा निर्णय फिरवला
Share Market :  सेन्सेक्स निफ्टी आठ महिन्यांच्या निचांकी पातळीवर, स्मॉल कॅप मिड कॅपची तेजी ओसरली, शेअर बाजारात काय काय घडलं?
सेन्सेक्स, निफ्टी 8 महिन्यांच्या निचांकी पातळीवर, डोनाल्ड ट्रम्प अन् FPI च्या निर्णयानं जोरदार फटका, बाजारात काय घडला?
Embed widget