एक्स्प्लोर

Ramesh Pardesi drugs Video : मदत करणं गुन्हा आहे का?, I Support Ramesh Pardesi!, पिट्या दादासाठी सोशल मीडियावर पोस्ट

सोशल मीडियावर I Supoort Ramesh Pardesi म्हणत अनेकजण पोस्ट करताना दिसत आहे. शिवाय मदत करणं चुकीचं आहे का?, असा प्रश्नही अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. 

 पुणे : अभिनेते रमेश परदेसी यांनी वेतळ टेकडीवरील    (Pune Drugs) नशेत असलेल्या मुलींचा व्हिडीओ पोस्ट करुन पुण्यातील तरुणाईचं वास्तव समोर आणलं होतं. मात्र त्यानंतर या व्हिडीओवर संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या अनेकांनी ही त्या मुलींची खासगी बाब असल्याचं म्हटलं होतं. तर अनेकांनी तरुणांच्या वागण्यावर भाष्य केलं होतं. त्यानंतर आता सोशल मीडियावर I Supoort Ramesh Pardesi  (Ramseh Pardesi)म्हणत अनेकजण पोस्ट करताना दिसत आहे. शिवाय मदत करणं चुकीचं आहे का?, असा प्रश्नही अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. 

सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

मदत करणं गुन्हा असेल तर इथुन पुढे हा समाज कोणी शेवटची घटका जरी मोजत असेल तरी मदत करायला भीतीने शंभर वेळा विचार करेल, अशी पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये रमेश परदेसींचा एक व्हिडीओदेखील आहे. यात ते म्हणातात की,  त्याला अक्कल नाही काय? त्याने प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे, असं सगळं म्हणत आहेत.या मुलींचं आयुष्य मी वाया घालवलं नाही तर त्यांना वाचवलं आहे. हे मी जबाबदारीने बोलत आहे. ज्या ठिकाणी त्या नशेत पडल्या होत्या. तिथे कोणालाही कळलं नसतं की अशा मुली इथे आहेत. शनिवारचा दिवस आणि चारही बाजूने असलेल्या वस्त्या आणि याच वस्त्यांमधून दारु प्यायला येणारी मुलं. जर आपलं लक्ष गेलं नसतं आणि त्या मुली इतरांच्या तावडीत सापडल्या असत्या तर आता मी ज्या प्रतिक्रिया ऐकत आहो. त्यावेळी ऐकायला कोणीही उरलं नसतं. मला ज्यावेळी ती माझी जबाबदारी वाटली म्हणून मी मदत केली. त्यांचा जीव वाचवणं गरजेचं वाटलं म्हणून मी मदत केली. मदत करणं चुकीचं आहे का?, असा प्रश्नही रमेश परदेसी या व्हिडीओत विचारताना दिसत आहे.

वेताळ टेकडीवर नेमकं काय घडलेलं?

 रमेश परदेसींनी त्या संध्याकाळी काय घडलं ते सांगितलं आहे. ते म्हणतात, गेली अनेक वर्ष वेताळ टेकडीवर पळायला येतो. पळत असताना अचानक दोन तरुणी टेकडीवर झोपलेल्या दिसल्या. एक तरुणी झाडाला टेकून होती आणि एक तरुणी खाली झोपलेली होती.  त्या तरुणींच्या जवळ जाऊन बघितल्यावर त्यांच्या तोंडाला फेस आल्यासारखा दिसला. हे पाहताच मी दोन मुलांना आवाज दिला आणि त्यांची मदत घेऊन मोकळ्या हवेत घेऊन आलो. त्यानंतर त्यांना काय होत आहे, हे आमच्यातील कोणालाही कळत नव्हतं. आम्ही शुद्धीत असलेल्या मुलीला पाणी प्यायला दिलं तर तिथे थेट उलटी केली. त्यानंतर टेकडीवर व्यायामाला आलेल्या अनेकांची मदत मागितली मात्र काहींनी मदत केली तर काहींनी दुर्लक्ष केलं. त्यानंतर धाडवे पाटील नावाच्या मित्राची कार घेतली आणि दोन्ही मुलींना दवाखान्यात दाखल केलं आणि या संपूर्ण प्रकाराची पोलिसांना माहिती दिली.

View this post on Instagram
 
A post shared by कृणाल सुरेश कडू (@mns_krunalkadu_)

इतर महत्वाची बातमी-

Pune Nilesh Rane : आधी सांगितलं 3.77 कोटी थकबाकी, आता पुणे मनपा म्हणते, चुकून रक्कम आकारली, निलेश राणेंवरील कारवाई 25 लाखाच्या चेकने थांबली!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:30 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
Embed widget