एक्स्प्लोर

Pune Crime news : शाळेतून घरी निघाला, रस्त्यात बांधकामावरील सळई डोक्यात पडली; हसत्या खेळत्या नऊ वर्षाच्या मुलाचा करुण अंत, पुण्यातील घटना

बाणेर गणराज चौकाजवळ शाळेतून घरी जाणाऱ्या 9 वर्षाच्या मुलाच्या डोक्यात बांधकामांवरील सळई पडून झालेल्या अपघातामध्ये बालकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

पुणे : बाणेर गणराज चौकाजवळ शाळेतून घरी (Pune Crime news) जाणाऱ्या 9 वर्षाच्या मुलाच्या डोक्यात बांधकामांवरील सळई पडून झालेल्या अपघातामध्ये बालकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. घरातील हसत्या खेळत्या 9 वर्षाच्या मुलाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने कुटुंबियांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे. रुद्र केतन राऊत असं या मुलाचं नाव आहे. 

बाणेर येथे गणराज चौकाजवळ मुख्य रस्त्यावर केतन वीरा बिल्डरचे बांधकाम सुरू आहे. बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान या बिल्डिंगच्या काम सुरू असताना या बिल्डिंग वरून सळई मुख्य रस्त्यावर पडली. शाळेतून घरी जाणाऱ्या रुद्र केतन राऊत (वय-९) याच्या डोक्यात सगळी पडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावरती जुपिटर हॉस्पिटल मध्ये उपचार करण्यात येत होते. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. पुण्यातील चतु:श्रृंगी पोलिसांमध्ये या संदर्भात बिल्डर आणि साईड इंजिनिअरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात अनेक ठिकाणी मोठमोठे बांधकाम सुरु आहे. त्यात बाणेर बालेवाडी परिसरात तर मोठ्या टोलेजंग इमारतींचं बांधकाम सुरु आहे. मात्र हेच बांधकाम सुरु असताना बिल्डरक़डून  खबरदारी घेतली जात नसल्याचं अनेकदा समोर आलं आहे. आतापर्यंत पुण्यात अनेक कामारागांचा खबरदारी न घेतल्यामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे बिल्डरचा हलगर्जीपणा वारंवार समोर आला आहे. त्यात आता लहानग्याचा मृत्यू झाल्यामुळे खबरदारीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 

बिल्डरचा हलगर्जीपण जीवावर बेतला...


काही दिवसांपूर्वी काम करताना पाय घसरुन इमारतीच्या डक्टमध्ये (Pune crime) पडून कामगाराचा मृत्यू झाला होता. सुरक्षेची कोणतीही साधने न वापरल्याने ही घटना घडली होती. मरिअप्पा मल्लय्या वनकेरी असं मृत्यू झालेल्या कामगाराचं नाव आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Pune Police) बिल्डर आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल केला होता.

ही घटना कोंढव्यातील टिळेकरनगरमधील द्वारिकाधाम सोसायटीतील चालू असलेल्या इमारतीच्या साईटवर घडली होती. साहेबराव मल्लय्या रामोशी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी ठेकेदार मुकुंद हनमंतराय रेड्डी आणि बिल्डर राहुल नावंदर यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.  वारंवार घ़डत असलेल्या या घटनांमुळे बिल्डर्सला हलगर्जीपणा सातत्याने समोर आला आहे आणि गुन्हेदेखील दाखल करण्यात आले आहेत. 

इतर महत्वाची बातमी-

NCP Political Crisis: शरद पवार गटातील 4 जणांची खासदारकी रद्द करा, अजित पवार गटाची मागणी, शरद पवार, सुप्रीया सुळे अन् अमोल कोल्हेंना मात्र वगळलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Palghar News: मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashok Dhodi Kidnap Case Palghar : मोठी बातमी! अशोक धोडींचा मृतदेह गाडीच्या डिक्कीमध्ये सापडलाMahakumbh:ममता कुलकर्णी आणि लक्ष्मी त्रिपाठीचे महामंडलेश्वर पद काढले, किन्नर आखाड्याकडून मोठी कारवाईRaj Thackeray - Eknath Shinde Pune : एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे  पुण्यात एका कार्यक्रमात एकत्रSanjay Shirsat on Dhananjay Munde : कुणी भगवानगडावर गेलं म्हणून मुंडेंबाबत शिरसाटांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Palghar News: मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Embed widget