एक्स्प्लोर

Pune News: मध्यरात्री ते आले अन् त्यांनी वाचवलं...! नदीपात्रात वाहून जाणाऱ्या कुटुंबाला अग्निशमन दलाच्या जवानांनी दिलं जीवनदान

रात्री पावने दोनच्या सुमारास नदीपात्रातून प्रवास करत होते. त्यावेळी अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि गाडी वाहून जात एस एम जोशी पुलाखाली अडकली. सुदैवाने यात कोणतहीती जीवितहानी झाली नाही.

Pune News:  एकाच कुटुंबातील पाच व्यक्तींना मध्यरात्री दुथडी वाहत असलेल्या नदीपात्रातून प्रवास करणं भोवलं. रात्री पावने दोनच्या सुमारास नदीपात्रातून प्रवास करत होते. त्यावेळी अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि गाडी वाहून जात एस एम जोशी पुलाखाली अडकली. सुदैवाने यात कोणतहीती जीवितहानी झाली नाही. मध्यरात्री नदीपात्रात गाडी वाहून जात आहे अशी माहिती मिळताच जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांच्या प्रसंगावधानामुळे या एकाच कुटुंबातील पाचही व्यक्तींचे प्राण वाचले आहे. या कामगीरीमुळे अग्निशमन दलाच्या जवानांचं सर्वत्र कौतुक होत आहे. पुणे महापालिकेच्या वतीने त्या जवानांचा सत्कार देखील करण्यात येणार आहे.

नक्की काय घडलं?
खडकवासला धरण संपुर्ण भरल्यामुळे काल नदीपात्रास विसर्ग करण्यात आला. त्यामुळे मुठा नदीचं पात्र दुथडी वाहत होतं. कर्वे रोडजवळील  एस एम जोशी पुलाखाली देखील मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होतं. रजपूत विटभट्टी कडून गाडी  पात्रातील रस्त्याने जात असताना पाण्याचा विसर्ग खूप मोठ्या प्रमाणावर असल्याने त्याऺची  गाडी वाहून जात गरवारे पूलाखाली अडकली होती. गाडी वाहत जाताना पाहून कुटुंबीय भेदरले होते. यावेळी नदी पात्राच्या रस्त्यावर एक कार पाण्यात वाहून जात असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना मिळाली. एरऺडवणा अग्निशमन केऺद्रातील जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी रोप, लाईफ जॅकेट च्या साह्याने नदी पात्रात उतरले. दलाच्या जवानांनी त्वरित समयसूचकता दाखवत गाडी जवळ पोहचत एकाच कुटुंबातील पाचही जणांचे प्राण वाचवले आहे. पालघरहून पुण्यात वाणी कुटुंब नातेवाईकांकडे आलं होतं. वऺचिका वाणी, प्रिया वाणी, कुणाल वाणी, कपिल लाल वाणी,  कृष्णा वाणी अशी पाच व्यक्तींची नावे आहेत.

पुण्यात गेले तीन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यामुळे तीन दिवस मुसळधार पाऊस पडला. पुण्याजवळील काही धरणात 100 टक्के पाणीसाठा झाला आहे. खडकवासला धरणातदेखील 100 टक्के पाणीसाठा झाल्याने काल सायंकाळी 4 वाजता  खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये 18 हजार 491  क्युसेक विसर्ग सोडण्यात आला होता. मुठा नदीत हा विसर्ग केल्यामुळे पुण्यातील डेक्कन परिसरातील बाबा भीडे पूल पाण्याखाली गेला होता. त्यासोबतच नदी पात्रातील सर्व रस्ते बंद करण्यात आले आहे. नदीपात्रात असलेल्या गाड्या आणि ढोल ताशापथकांचे मंडपदेखील पाण्याखाली गेले आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Yavatmal News : 3 लाख शेतकऱ्यांचे 386 कोटी लालफीतशाहित अडकून; विदर्भातील 5 जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्थांना नुकसान भरपाई कधी?
3 लाख शेतकऱ्यांचे 386 कोटी लालफीतशाहित अडकून; विदर्भातील 5 जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्थांना नुकसान भरपाई कधी?
Ajit Pawar: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला, पालकमंत्री अजित पवार 30 जानेवारीला बीडला जाणार, कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला, पालकमंत्री अजित पवार 30 जानेवारीला बीडला जाणार, कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक
Baba Siddique vs Mohit Kamboj: बाबा सिद्दीकींनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहलं, WhatsApp चॅट केलं अन् पुढच्या काही क्षणांत आक्रित घडलं
बाबा सिद्दीकींनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहलं अन् पुढच्या काही क्षणांत धडाधड फायरिंग
धक्कादायक! रात्री गेम खेळत होती, दुसऱ्या दिवशी खोलीत रक्ताच्या थारोळ्यात, नागपूरमध्ये 17 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल
धक्कादायक! रात्री गेम खेळत होती, दुसऱ्या दिवशी खोलीत रक्ताच्या थारोळ्यात, नागपूरमध्ये 17 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mohit Kamboj On Baba Siddique : सिद्दीकींच्या डायरीमध्ये कंबोज यांचं नाव? कंबोज स्पष्टच बोलले..ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines at 10AM 28 January 2024 सकाळी १० च्या हेडलाईन्सEknath Shinde Thane : 55 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश, शिंदेंचं भाषण, ठाकरेंवर हल्लाबोलRaigad Marathi Family Issue : रायगडमध्ये मराठी कुटुंबाला परप्रांतीयांकडून अपमानास्पद वागणूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yavatmal News : 3 लाख शेतकऱ्यांचे 386 कोटी लालफीतशाहित अडकून; विदर्भातील 5 जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्थांना नुकसान भरपाई कधी?
3 लाख शेतकऱ्यांचे 386 कोटी लालफीतशाहित अडकून; विदर्भातील 5 जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्थांना नुकसान भरपाई कधी?
Ajit Pawar: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला, पालकमंत्री अजित पवार 30 जानेवारीला बीडला जाणार, कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला, पालकमंत्री अजित पवार 30 जानेवारीला बीडला जाणार, कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक
Baba Siddique vs Mohit Kamboj: बाबा सिद्दीकींनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहलं, WhatsApp चॅट केलं अन् पुढच्या काही क्षणांत आक्रित घडलं
बाबा सिद्दीकींनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहलं अन् पुढच्या काही क्षणांत धडाधड फायरिंग
धक्कादायक! रात्री गेम खेळत होती, दुसऱ्या दिवशी खोलीत रक्ताच्या थारोळ्यात, नागपूरमध्ये 17 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल
धक्कादायक! रात्री गेम खेळत होती, दुसऱ्या दिवशी खोलीत रक्ताच्या थारोळ्यात, नागपूरमध्ये 17 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल
Mohit Kamboj: हत्येच्या दिवशी बाबा सिद्दीकींशी WhatsApp चॅटिंग केल्याची माहिती उघड होताच मोहित कंबोजांचं स्पष्टीकरण, म्हणाले....
बाबा सिद्दीकींच्या डायरीत शेवटचं नाव अन् WhatsApp चॅटिंग; आरोप होताच मोहित कंबोजांचं तातडीने स्पष्टीकरण, म्हणाले...
Guillain Barre Syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला, पुण्यानंतर आता कोल्हापूरात फैलाव, दोन रुग्ण पॉझिटिव्ह
मोठी बातमी: कोल्हापुरात गुलेन बॅरी सिंड्रोमचा शिरकाव, दोन रुग्ण पॉझिटिव्ह, चिंता वाढली
Solapur Crime:  संतापजनक! अल्पवयीन मुलीला शिक्षकानं प्रपोज केलं, विद्यार्थिनीने नकार देताच केलं दुष्कृत्य, सोलापूरातील शिक्षकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा
संतापजनक! अल्पवयीन मुलीला शिक्षकानं प्रपोज केलं, विद्यार्थिनीने नकार देताच केलं दुष्कृत्य, सोलापूरातील शिक्षकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा
Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील सर्वात मोठी अपडेट! डायरीत भाजपच्या मोहित कंबोज यांचं नाव
बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील सर्वात मोठी अपडेट! डायरीत भाजपच्या मोहित कंबोज यांचं नाव
Embed widget