एक्स्प्लोर

Pune Railway : रेल्वेत विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई; तब्बल एक कोटीहून अधिक रुपयांचा दंड वसूल

मार्च (March) महिन्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्यांचा आकडा धक्कादायक आहे. त्यामुळे आता विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यांच्याकडून दंडही (fine) वसूल करण्यात येत आहे. 

Pune Railway :  पुणे रेल्वे विभागात विना तिकीट ( Pune Railway ) प्रवास करणाऱ्यांची (without ticket travel) संख्या वाढतच आहे. रोज शेकडो लोक विना तिकीट प्रवास (Railway) करत असल्याचं आढळून आलं आहे. मार्च (March) महिन्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्यांचा आकडा धक्कादायक आहे. त्यामुळे आता विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यांच्याकडून वारंवार दंडही (fine) वसूल करण्यात येत आहे. 

पुणे रेल्वे विभागात मार्च  महिन्यात तिकीट तपासणी दरम्यान 21 हजार 756 लोक विना तिकीट प्रवास करताना आढळून आले आणि त्यांच्याकडून 1 कोटी 72  लाख 23 हज़ार रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच 7050 जणांना अनियमित प्रवासासाठी 40 लाख रुपयांहून जास्त दंड ठोठावण्यात आला आहे , तसेच सामान बुक न करता तसेच घेऊन जाणाऱ्या 215 जणांकडून 23 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या वर्षी एप्रिल ते मार्च या  12 महिन्यांत 3 लाख 41  हज़ार 180 केसेस मध्ये 24 कोटी 65 लाख रुपयांहून जास्त दंड स्वरूपात वसूल करण्यात आले. 
           
ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेश कुमार सिंह आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे आणि विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे यांच्या समन्वयाने तिकीट निरीक्षकांद्वारे  करण्यात आली. रेल्वे प्रशासनाकडून अशा प्रकारे तिकीट तपासणी मोहीम सातत्याने सुरू आहे. प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा. अन्यथा त्यांना रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल आणि न भरल्यास तुरुंगवासही होऊ शकतो.

... तर प्रवास महागात पडू शकतो! 
विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर आमची करडी नजर आहे. त्यानुसार रोज आमचे सहकारी प्रवाशाची तपासनी करत असतात. ज्या प्रवाशाकडे तिकिट नाही किंवा जो प्रवासी विना तिकीट प्रवास करतात. त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात येत आहे. दरमहिन्यात तपासनी केली जात आहे. वर्षभराचीही आकडेवारी काहीच दिवसात मिळेल मात्र मार्च महिन्यातील आकडेवारी धक्कादायक आहे. विना परवाना तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून 1कोटी 72  लाख 23 हज़ार रुपये दंड वसूल करण्यात आला. सामान बुक न करता तसेच घेऊन जाणाऱ्या 215 जणांकडून 23 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. रेल्वेच्या नियानुसार प्रवास करावा नाही केल्यास कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच एक विनातिकीट प्रवास महागातदेखील पडू शकतो. 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Muddyche Bola : दादर-माहिममध्ये कुणाची हवा? ठाकरे, मनसे, शिवसेना; जनतेचा कौल कुणाला?#मुद्द्याचं बोलाAvadiche Khane Ani Rajkiya Tane Bane : Bharatshet Gogawale यांच्याशी निवडणुकीच्या धामधुमीत गप्पाMahesh Sawant : माहीमच्या मुस्लिम समाजाचा मला पाठिंबा, महेश सावंतांचं वक्तव्य ABP MAJHAPratibha Pawar Baramati|प्रतिभा पवार,रेवती सुळेंना बारामतीतील टेक्सटाइल पार्कमध्ये जाण्यापासून रोखले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Manipur Violence : मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
Pratibha Pawar Car Stopped : 'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
Sharad Pawar : काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
Embed widget