एक्स्प्लोर

Pradeep Sharma on Rohit Arya Encounter : एकतर गोळी खा नाही तर गोळी द्या! रोहित आर्य प्रकरणावर एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांची रोखठोक प्रतिक्रिया

Pradeep Sharma on Rohit Arya Encounter : रोहित आर्य नावाचा युट्यूबर चकमकीत ठार झाला. दरम्यान याच मुद्यावरून एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांनी(Pradeep Sharma) रोखठोक प्रतिक्रिया देत भाष्य केलंय.

Pradeep Sharma on Rohit Arya Encounter : मुंबईतील पवई परिसरातील आर. ए. स्टुडिओमध्ये 17 मुलांसह 19 जणांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य (Rohit Arya) नावाचा 50 वर्षीय युट्यूबर चकमकीत ठार (Rohit Arya Encounter) झाला. दरम्यान या प्रकरणा आता धक्कादायक खुलासे होत असून राज्याचे राजकारण देखील तापू लागले आहे. दरम्यान याच मुद्यावरून एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांनी(Pradeep Sharma) रोखठोक प्रतिक्रिया देत भाष्य केलंय.

Pradeep Sharma on Rohit Arya Encounter : एनकाउंटर ठरवून केला जात नाही, अचानक होत असतो

मुंबई पोलिसांनी केलेल्या रोहित आर्यच्या एनकाउंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल होणार आहे, एनकाउंटर बनावट असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा आहे, याप्रकरणी एनकाउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्याशी बातचीत केली असता ते म्हणाले कि, माझ मत आहे जे काही झाले ते योग्य आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून 17 मुलांना वाचवलं, त्याने केमिकल स्प्रे करून ठेवली होती. त्यामुळे आग लागण्याचा धोका होता. एनकाउंटर ठरवून केला जात नाही, अचानक होत असतो. एकतर गोळी खा, नाही तर गोळी द्या, मग पोलिस तर गोळी देणारच ना, असे परखड मत त्यांनी व्यक्त केलंय.

Pradeep Sharma : पोलिसांनी घाबरायची गरज नाही, जनता त्याचा बरोबर आहे

100 आयपीसी प्रमाणे पोलिसांना पॉवर देण्यात आले आहेत. बलात्कार होत असताना बंदी बनवल असेल, जीवाला धोका असेल तर बळाचा वापर करण्याचा पॉवर कायद्याने पोलिसांना दिली आहे. तंतोतंत कायद्याच्या पालन झाल आहे, अस माझ मत आहे. हा फेक एनकाउंटर नाही. स्वतःचे पैसे वसूल करायला त्याने लहान मुलांचा वापर केला, हे कितपत योग्य आहे? अमोल वाघमारे याने सोसायटीसाठी हे केलय, 17 मुलांचा जीव वाचवला त्यांच कौतुक करायला हवं. अशाप्रकारे कोर्टात जाणे चुकीचे आहे. आरोपीने सगळी कबुली दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. लहान मुलांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून केलेला हा एनकाउंटर जस्टीफ़ाइड आहे. पोलिसांनी घाबरायची गरज नाही. जनता पोलिसांच्या बरोबर आहे. असेही प्रदीप शर्मा म्हणाले.

Nitin Satpute on Rohit Arya Encounter : एपीआयला हिरो व्हायचं होतं म्हणून छातीत गोळी झाडली

मुंबईच्या पवई परिसरात 17 मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य याचा मुंबई पोलिसांनी केलेला एन्काऊंटर (Mumbai Police encounter) बनावट होता. पोलिसांना रोहित आर्य याच्या हात किंवा पायावर गोळी मारणे शक्य होते. मात्र, डीसीपी अमोल वाघमारे (Amol Waghmare) यांना हिरो व्हायचे असल्याने त्यांनी रोहित आर्य (Rohit Arya) याच्या छातीत गोळी मारुन त्याला ठार केले, असा खळबळजनक आरोप अ‍ॅडव्होकेट नितीन सातपुते (Nitin Satpute) यांनी केला. रोहित आर्य याला गोळी मारुन ठार मारण्याऐवजी दुसरा काही उपाय नव्हता का, असा सवाल अ‍ॅडव्होकेट नितीन सातपुते विचारला.

इतर महत्वाच्या बातम्या

About the author सचिन गाड

सचिन गाड, प्रतिनिधी, एबीपी माझा

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Indigo Crisis : इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार? A टू Z जाणून घ्या
इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार?
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
Embed widget