एक्स्प्लोर

वंचित बहुजन आघाडीला लवकरच इंडिया आघाडीत सहभागी करणार, राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याची एबीपी माझाला माहिती

वंचित आघाडीला इंडिया आघाडीत सहभागी करत नसल्याने प्रकाश आंबेडकर सातत्याने काँग्रेसवर टीका करत आहेत. तसेच लोकसभेच्या 48जागा लढवणार असल्याचीही घोषणा करत आहेत.

मुंबई : वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) लवकरच इंडिया आघाडीत सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. काही महिन्यापूर्वी शरद पवार (Sharad Pawar) आणि प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचं कळतंय. तर गेल्या काही दिवसांपासून वंचित आघाडीला इंडिया आघाडीत सहभागी करत नसल्याने प्रकाश आंबेडकर सातत्याने काँग्रेसवर टीका करत आहेत. तसेच लोकसभेच्या 48जागा लढवणार असल्याचीही घोषणा करत आहेत.

वंचित बहुजन आघाडीला लवकरच इंडियामध्ये सहभागी करण्यात येणार आहे. इंडियामध्ये सहभागी होण्यासाठी ज्यांची इच्छा आहे त्या सर्वांचा समावेश केला जाईल अशी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याची एबीपी माझाला माहिती दिली आहे. काही महिन्यांपूर्वी शरद पवार- प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत झालेल्या बैठकीत वंचित आघाडीच्या सहभागाविषयी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे. मागील काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकर यांची इंडिया आघाडीत सहभागी करत नसल्याने काँग्रेसवर सातत्यानं टीका  करत आहे. तसेच  राज्यांत सर्व लोकसभेच्या जागांवर उमेदवार उभे करण्याचा इशारा प्रकाश आंबेडकरांनी दिली. 

प्रकाश आंबेडकर उद्या आपली भूमिका मांडणार

विरोधकांची आघाडी असलेल्या 'इंडिया'ची बैठक मुंबईत झाली. या बैठकीला  वंचित बहुजन आघाडीला  आमंत्रण नव्हते. वंचित बहुजन आघाडी इंडिया आघाडीमध्ये सहभागी होण्यासंदर्भात प्रकाश आंबेडकर उद्या आपली भूमिका मांडणार आहे. वंचित बहुजन आघाडीला काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी करून घेत नसल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली होती. अद्यापही इंडिया आघाडीत वंचितला सहभागी करून घेण्यासंदर्भात कुठली भूमिका काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस घेत नसल्याचे किंवा कळवत नसल्याचं वंचित बहुजन आघाडी कडून सांगण्यात आले आहे. आम्ही अजूनही इंडिया आघाडीकडून आम्हला सोबत घेतलं जाईल अशी अपेक्षा करत आहोत अस वंचित बहुजन आघाडीकडून सांगण्यात आला आहे. 

इंडिया आघाडीत सहभागी होण्याबद्दल काँग्रेस अध्यक्षांना पत्र

प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडीत सहभागी होण्याविषयी देखील माहिती दिली. 1 सप्टेंबर रोजी वंचितनं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना इंडिया आघाडीत सहभागी होण्याविषयी पत्र लिहिलं होतं तसेच ईमेल देखील केला होता. पत्रात आम्ही आम्हाला इंडिया आघाडीत सहभागी व्हायचं आहे, असे म्हटले होते. तसेच  ज्या अटी असतील त्यासोबतच आम्ही बोलणी करण्यास तयार आहे . 

 हे ही वाचा :

राष्ट्रवादीत कुणाचं पारडं जड? शरद पवार गटाकडून नऊ हजार शपथपत्र दाखल, निवडणूक आयोगात उद्या दुपारी घमासान

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूनMuddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझाSarfaraz Ahmed : ...तर मुस्लिम भाजप-शिवसेनेच्या बाजूने उभे राहतील :सरफराज अहमदAavdiche Khane Rajkiya Tane Bane : Nitesh Rane यांची स्फोटक मुलाखत; कुणावर डागली तोफ? #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
Embed widget