एक्स्प्लोर

Uddhav Thackeray : सत्तेत आल्यास जुनी पेन्शन योजना लागू करणार, उद्धव ठाकरेंचा शब्द

Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तेत आल्यास जुनी पेन्शन योजना लागू करणार, असा शब्द दिलाय.

Uddhav Thackeray, छत्रपती संभाजीनगर : "महाराष्ट्रात सगळीकडे थेर चालू आहेत सरकार आपल्याला. सगळ्या योजनेला द्यायला पाहिजे शेतकऱ्याला द्यायला पैसे नाहीत. आपलं सरकार आल्यानंतर आपण जुनी पेन्शन योजना लागू करणार आहोत", असा शब्द माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलाय. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते. 

गद्दाराने आपल्याला पाडावे ही खंत आहे

उद्धव ठाकरे म्हणाले, मला रुख रुख आहे की, संभाजीनगरमध्ये लोकसभेला आपला उमेदवार पडला. गद्दाराने  आपल्याला पाडावे ही खंत आहे. आज माझा त्यांना आव्हान आहे, येऊ दे विधानसभा तुमच्या ढुंगणाला चूड  लावल्याशिवाय राहणार नाही. निवडणुकी आधी कोर्टाचा निकाल लागेल की नाही माहित नाही. कारण मोदी सरन्यायाधीशाच्या घरी जातात. बरं झालं मोदी येणार म्हणून त्यांनी गणपतीला पुढची तारीख दिली नाही.

वैजापूरला लागलेला गद्दारीचा कलंक संपवायचा आहे

संजय राऊत म्हणाले, वैजापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. अनेक जण आले गेले संपले. वैजापूरला लागलेला गद्दारीचा कलंक संपवायचा आहे. आता आम्ही वाट पाहतोय विधानसभा निवडणूक कधी येते. या 40 गद्दारांना कसे गाडतो याची तयारी होताना दिसत आहे. श्रद्धा आणि सबुरी आता संपली. 1500 रुपयात बहिणीला मतांसाठी विकत घेतले जात आहे. 11 कोटी जनतेचा लाडका मुलगा चेहरा उद्धव ठाकरे आहेत ज्या वेळी हा चेहरा मुख्यमंत्री होईल.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर आहे

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे यांना जो प्रतिसाद मिळत आहे. त्यानुसार या राज्याचे सूत्र पुन्हा एकदा शिवसेनेकडे येणार आहेत. मराठवाड्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर आहे, पण सरकार बांधावर आलं नाही. मराठवाड्यातला सुपूत्र असलेला कृषिमंत्री पायाला माती लागेल म्हणून पाहणी करण्यासाठी खाली उतरला नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा 18 कोटींचा पुतळा 12 लाखात उभा केला आणि वाऱ्याच्या झुलकीन पडला पुतळ्याच्या भ्रष्टाचार करणार सरकार आहे. 

5 वेळ निवडून दिले मात्र निष्ठेचे पाणी पिले नाही, गद्दारीची दारू प्यायला गेला, अशी टीका उद्धव ठाकरेंनी संदीपान भुमरेंवर केली. भाजप म्हणते ती इफ्तार पार्टी चूक की बरोबर माहित नाही. मात्र पंतप्रधान सरन्यायाधीशांकडे बाप्पाच्या आरतीला गेले म्हणूज आमहाला तारीख पे तारीख मिळते काय? आमची विनंती आहे तारीख द्या, नाहीतर थेट निवृत्ती नंतरची तरी तारीख द्या, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या

Subhash Desai : मी 22 वर्ष आमदार राहिलो, मला 84 हजार पेंशन मिळते; मोदींना किती मिळणार? सुभाष देसाईंनी सगळचं सांगितलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नोकऱ्या अन् पगारवाढ देणारं देशातील 1 नंबरचं शहर बंगळुरू; मुंबई कितव्या स्थानी, सरकारी वेतन किती?
नोकऱ्या अन् पगारवाढ देणारं देशातील 1 नंबरचं शहर बंगळुरू; मुंबई कितव्या स्थानी, सरकारी वेतन किती?
चिंचवड मतदारसंघात मोठा ट्विस्ट; शिवसेना ठाकरेंचा नेता करतोय भाजपचा प्रचार,सांगितलं राज'कारण'
चिंचवड मतदारसंघात मोठा ट्विस्ट; शिवसेना ठाकरेंचा नेता करतोय भाजपचा प्रचार,सांगितलं राज'कारण'
Kolhapur News : कोल्हापूर दक्षिण, चंदगड, करवीर, हातकणंगले, अन् राधानगरीत दारुचा अक्षरश: महापूर! 10 मतदारसंघात आत्तापर्यंत 10 कोटी 71 लाखांचा अवैद्य मुद्देमाल जप्त
कोल्हापूर दक्षिण, चंदगड, करवीर, हातकणंगले, अन् राधानगरीत दारुचा अक्षरश: महापूर! 10 मतदारसंघात आत्तापर्यंत 10 कोटी 71 लाखांचा अवैद्य मुद्देमाल जप्त
मुंबईत 1 किलो 950 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या जप्त; निवडणूक काळातच भरारी पथकाची मोठी कारवाई
मुंबईत 1 किलो 950 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या जप्त; निवडणूक काळातच भरारी पथकाची मोठी कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8 PM 11 November 2024Kishori Pednekar on Amit Thackeray | अमित ठाकरे हे आक्रमक नाही तर उद्धट, पेडणेकरांची टीकाZeeshan Siddique Mumbai : रेकॉर्ड ब्रेक मतांनी यावर्षी मी निवडून येणार आहेKalidas Kolambkar vs Shraddha Jadhav:श्रद्धा जाधव की कालिदास कोळंबकर वडाळ्यात विधानसभेत कोण जिंकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नोकऱ्या अन् पगारवाढ देणारं देशातील 1 नंबरचं शहर बंगळुरू; मुंबई कितव्या स्थानी, सरकारी वेतन किती?
नोकऱ्या अन् पगारवाढ देणारं देशातील 1 नंबरचं शहर बंगळुरू; मुंबई कितव्या स्थानी, सरकारी वेतन किती?
चिंचवड मतदारसंघात मोठा ट्विस्ट; शिवसेना ठाकरेंचा नेता करतोय भाजपचा प्रचार,सांगितलं राज'कारण'
चिंचवड मतदारसंघात मोठा ट्विस्ट; शिवसेना ठाकरेंचा नेता करतोय भाजपचा प्रचार,सांगितलं राज'कारण'
Kolhapur News : कोल्हापूर दक्षिण, चंदगड, करवीर, हातकणंगले, अन् राधानगरीत दारुचा अक्षरश: महापूर! 10 मतदारसंघात आत्तापर्यंत 10 कोटी 71 लाखांचा अवैद्य मुद्देमाल जप्त
कोल्हापूर दक्षिण, चंदगड, करवीर, हातकणंगले, अन् राधानगरीत दारुचा अक्षरश: महापूर! 10 मतदारसंघात आत्तापर्यंत 10 कोटी 71 लाखांचा अवैद्य मुद्देमाल जप्त
मुंबईत 1 किलो 950 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या जप्त; निवडणूक काळातच भरारी पथकाची मोठी कारवाई
मुंबईत 1 किलो 950 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या जप्त; निवडणूक काळातच भरारी पथकाची मोठी कारवाई
Uddhav Thackeray Full Speech Vani : यवतमाळला बॅगा तपासल्यानंतर उद्धव ठाकरेंचं स्फोटक भाषण
Uddhav Thackeray Full Speech Vani : यवतमाळला बॅगा तपासल्यानंतर उद्धव ठाकरेंचं स्फोटक भाषण
VIDEO : कन्नडच्या भरसभेत घड्याळ दाखवले, मुख्यमंत्री आपल्याच खासदारावर का चिडले? 
कन्नडच्या भरसभेत घड्याळ दाखवले, मुख्यमंत्री आपल्याच खासदारावर का चिडले? 
मोठी बातमी : संगमनेरमध्ये सोनाराच्या दुकानात भरदिवसा दरोडा, चोरट्यांचा हवेत गोळीबार करत दहशत माजवण्याचा प्रयत्न
मोठी बातमी : संगमनेरमध्ये सोनाराच्या दुकानात भरदिवसा दरोडा, चोरट्यांचा हवेत गोळीबार करत दहशत माजवण्याचा प्रयत्न
मुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक, महायुतीला निवडून देण्याचं हिंदुंना आवाहन; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांनी सांगितलं 'कारण'
मुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक, महायुतीला निवडून देण्याचं हिंदुंना आवाहन; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांनी सांगितलं 'कारण'
Embed widget