एक्स्प्लोर

Uday Samant : शिंदे साहेबांनी सांगितल तर दोन महिन्यातही मंत्रीपद सोडू; अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर उदय सामंत स्पष्टच म्हणाले

Uday Samant : महायुतीच्या सरकारमध्ये अडीच अडीच वर्ष मंत्रीपदाच्या फॉर्म्युल्यावर शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे.

Uday Samant : राज्याच्या मंत्रीमंडळचा विस्तार झाला असून एकूण 39 मंत्र्यांनी नागपुरात शपथ घेतली. हिवाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Winter Session 2024) पूर्वसंध्येला हा शपथविधी सोहळा पार पडला आहे. दरम्यान शिवसेना शिंदे गटात मंत्रीपदासाठी अडीच अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती समोर आली होती. त्यासाठी आमदाराकांकडून प्रतिज्ञापत्रही लिहून घेतल्याचं म्हटलं जात होतं.  त्यावर शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली. असं कोणतंही प्रतिज्ञापत्र लिहून घेतलेलं नाही असं यावेळी उदय सामंतांनी म्हटलं आहे. 

महायुतीच्या सरकारमध्ये एकूण 12 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. यातील अनेक मंत्री पुन्हा एकदा मंत्रीपदाचे दावेदार ठरलेत. त्यामुळे पक्षात बरंच नाराजीनाट्यही पाहायला मिळालं. पण आम्ही मंत्री म्हणून सगळ्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करु असंही यावेळी उदय सामंत एबीपी माझासोबत संवाद साधताना म्हटलं आहे. 

तर आम्ही दोन महिन्यांतही मंत्रीपद सोडू - उदय सामंत

आमदारांच्या नाराजीवर प्रतिक्रिया देताना उदय सामंतांनी म्हटलं की, अडीच अडीच वर्षांसाठीच्या फॉर्म्युल्याने थोडी नाराजी असू शकतो असं मला वाटतं. आम्हीही शिवसेनेत काम करताना कुटुंब म्हणूनच काम करतो, त्यामुळे थोडीफार जी  नाराजी असेल ती मंत्री आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करु. राज्याचे शिवसेनेचे नेते अडीच वर्ष कशाला जर आम्ही कामं केली नाही आणि उद्या जर दोन महिन्यांनी त्यांनी सांगितलं की, मंत्री म्हणून थांबावं लागेल तरीही आम्ही थांबू. कारण फरफॉर्मन्स देणं, काम करणं ही आमची जबाबदारी आहे.  जर आम्ही चांगलं काम करत नसू आणि शिंदे साहेबांनी दोन महिन्यांनी जरी सांगितलं तरी थांबलं पाहिजे तरी आम्ही थांबू, त्यासाठी प्रतिज्ञापत्राची गरज नाही.  

आज नागपूरमध्ये महायुती सरकारचा मंत्रीमंडळ विस्ताराचा सोहळा (oath taking ceremony) संपन्न झाला. यामध्ये तिन्ही पक्षाच्या 39 नेत्यांनी शपथ घेतली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन (C. P. Radhakrishnan) यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.                                                                                    

ही बातमी वाचा : 

Maharashtra Cabinet expansion : महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात किती लाडक्या बहिणी? कोणत्या पक्षाच्या किती महिलांनी घेतली शपथ?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Abitkar & Hasan Mushrif : प्रकाश आबिटकर कॅबिनेट मंत्री, 'माझा'च्या बातमीवर शिक्कामोर्तब; महायुती सरकारमध्ये हसन मुश्रीफ एकमेव मुस्लीम चेहरा, दादांकडूनही मानाचे पान!
प्रकाश आबिटकर कॅबिनेट मंत्री, 'माझा'च्या बातमीवर शिक्कामोर्तब; महायुती सरकारमध्ये हसन मुश्रीफ एकमेव मुस्लीम चेहरा, दादांकडूनही मानाचे पान!
Maharashtra Cabinet expansion : महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात किती लाडक्या बहिणी? कोणत्या पक्षाच्या किती महिलांनी घेतली शपथ?
महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात किती लाडक्या बहिणी? कोणत्या पक्षाच्या किती महिलांनी घेतली शपथ?
Nagpur Oath Ceremony: महायुतीच्या 39 मंत्र्यांची शपथ, 4 लाडक्या बहिणींना संधी, पुणे, बीडसह अनेक जिल्ह्यात जल्लोष ; A टू Z स्टोरी
महायुतीच्या 39 मंत्र्यांची शपथ, 4 लाडक्या बहिणींना संधी, पुणे, बीडसह अनेक जिल्ह्यात जल्लोष ; A टू Z स्टोरी
Prakash Abitkar : कामगाराचा मुलगा, पंचायत समिती सदस्य, उत्कृष्ठ संसदपटू, राधानगरीत आमदारकीची हॅट्ट्रिक ते कॅबिनेट मंत्री! प्रकाश आबिटकरांचा झंझावाती राजकीय प्रवास
कामगाराचा मुलगा, पंचायत समिती सदस्य, उत्कृष्ठ संसदपटू, राधानगरीत आमदारकीची हॅट्ट्रिक ते कॅबिनेट मंत्री! प्रकाश आबिटकरांचा झंझावाती राजकीय प्रवास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunil Tatkare : संघटनेच्या मजबुतीला प्राधान्य देण्याचं काम पुढील काळात होईलRavindra Chavan : रविंंद्र चव्हाणांचं मंत्रिमंडळात नाव नसण्याची शक्यताCabinet Expansion : भाजपला 20, राष्ट्रवादीला 10, शिवसेनेला 12 मंत्रिपदं?Fadnavis Gadkari Banner Nagpur : गडकरी- फडणवीसांचं एकमेकांना अलिंगन; मोठं कटआऊट झळकलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Abitkar & Hasan Mushrif : प्रकाश आबिटकर कॅबिनेट मंत्री, 'माझा'च्या बातमीवर शिक्कामोर्तब; महायुती सरकारमध्ये हसन मुश्रीफ एकमेव मुस्लीम चेहरा, दादांकडूनही मानाचे पान!
प्रकाश आबिटकर कॅबिनेट मंत्री, 'माझा'च्या बातमीवर शिक्कामोर्तब; महायुती सरकारमध्ये हसन मुश्रीफ एकमेव मुस्लीम चेहरा, दादांकडूनही मानाचे पान!
Maharashtra Cabinet expansion : महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात किती लाडक्या बहिणी? कोणत्या पक्षाच्या किती महिलांनी घेतली शपथ?
महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात किती लाडक्या बहिणी? कोणत्या पक्षाच्या किती महिलांनी घेतली शपथ?
Nagpur Oath Ceremony: महायुतीच्या 39 मंत्र्यांची शपथ, 4 लाडक्या बहिणींना संधी, पुणे, बीडसह अनेक जिल्ह्यात जल्लोष ; A टू Z स्टोरी
महायुतीच्या 39 मंत्र्यांची शपथ, 4 लाडक्या बहिणींना संधी, पुणे, बीडसह अनेक जिल्ह्यात जल्लोष ; A टू Z स्टोरी
Prakash Abitkar : कामगाराचा मुलगा, पंचायत समिती सदस्य, उत्कृष्ठ संसदपटू, राधानगरीत आमदारकीची हॅट्ट्रिक ते कॅबिनेट मंत्री! प्रकाश आबिटकरांचा झंझावाती राजकीय प्रवास
कामगाराचा मुलगा, पंचायत समिती सदस्य, उत्कृष्ठ संसदपटू, राधानगरीत आमदारकीची हॅट्ट्रिक ते कॅबिनेट मंत्री! प्रकाश आबिटकरांचा झंझावाती राजकीय प्रवास
Mahayuti Goverment Minister List : महायुती सरकारमध्ये भाजपत चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीत हसन मुश्रीफ अन् शिवसेनेत गुलाबराव पाटील दुसऱ्या क्रमांकाचे नेते
महायुती सरकारमध्ये भाजपत चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीत हसन मुश्रीफ अन् शिवसेनेत गुलाबराव पाटील दुसऱ्या क्रमांकाचे नेते!
लंडनला शिकले, काँग्रेसमधून पहिल्यांदा आमदार झाले, भाजपचा हिंदूत्ववादी चेहरा, मंत्री नितेश राणेंचा जीवनप्रवास
लंडनला शिकले, काँग्रेसमधून पहिल्यांदा आमदार झाले, भाजपचा हिंदूत्ववादी चेहरा, मंत्री नितेश राणेंचा जीवनप्रवास
Pankaja Munde Profile: वडिलांच्या निधनानंतर जबाबदारी, दुसऱ्यांदा मंत्रिपदाची संधी; पंकजा मुंडेंचं बालपण, शिक्षण अन् नागमोडी राजकीय प्रवास
वडिलांच्या निधनानंतर जबाबदारी, दुसऱ्यांदा मंत्रिपदाची संधी; पंकजा मुंडेंचं बालपण, शिक्षण अन् नागमोडी राजकीय प्रवास
Narhari Zirwal Profile : बिगारी कामगार, आमदार ते विधानसभा उपाध्यक्ष, आता मंत्रिमंडळात नरहरी झिरवाळांना मोठी जबाबदारी
बिगारी कामगार, आमदार ते विधानसभा उपाध्यक्ष, आता मंत्रिमंडळात नरहरी झिरवाळांना मोठी जबाबदारी
Embed widget