एक्स्प्लोर

शिवतारेंच्या किडनीवर नाही तर डोक्यावर परिणाम, गेल्यावेळी त्यांना सांगून पाडलेलं, यावेळी डिपॉझिट जप्त करू; अजितदादांच्या नेत्याचं आव्हान

Baramati Lok Sabha Election : शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी अजित पवारांवर टीका करत बारामतीची लोकसभा निवडणूक लढवणारच असं जाहीर केलं आहे. 

मुंबई: अजितदादांना आव्हान देणाऱ्या विजय शिवतारेंना (Vijay Shivtare) गेल्यावेळी आम्ही सांगून पाडलं होतं, यावेळी त्यांचं डिपॉजिट जप्त करू असं थेट आव्हान राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण (NCP Suraj Chavan) यांनी दिलं आहे. माझा आवाका काय, माझी लायकी काय हे अजित पवारांना सांगतो असं म्हणत शिवतारेंनी टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना सूरज चव्हाण यांनी हे वक्तव्य केलं. 

विजय शिवतारे यांनी अजित पवारांवर केलेल्या टीकेला उत्तर देताना सूरज चव्हाण म्हणाले की, विजय शिवथारे हे महायुतीच्या घटक पक्षातील आहेत. कोणीही निवडणुक लढवू शकतो. मागच्यावेळी आम्ही सांगून त्यांचा पराभव केला होता, यावेळी सांगून त्यांचे डिपॅाझीट जप्त करू. त्यांच्या किडनीवर नाही तर त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. आम्हालाही पाहायचे आहे की शिवतारेंचा आवाका काय आहे?

चार जागांचं पिल्लू रोहित पवारांनी सोडलंय

अनेक लोक दादांना भेटण्यासाठी आले आहेत. ज्या लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढणार आहोत, त्यांची रणनिती तयार करत आहोत. आम्हाला ज्या जागा मिळतील त्या जांगावर आमचा स्ट्राईक रेट 100 टक्के असेल. अजित पवारांना चार जागा मिळणार या अफवांचे जनक रोहित पवार आहेत, त्यांनीच हे पिल्लू सोडलंय. महायुतीमध्ये आम्हाला सन्मानजनक जागा मिळतील.  

रोहित पवार हे स्वता भाजपमध्ये जायला तयार होते. मतदारसंघाच्या आणि देशाच्या हितासाठी आपण भाजप सोबत जावे असे त्यांनी त्यावेळी सांगिल्याचा दावा सूरज चव्हाणांनी केला. सुप्रियाताई मनसे हा सुपारीबाहद्दर पक्ष आहे असे म्हणत होत्या, मग आज त्यांना महाविकास आघाडीत बोलवताना कोणती सुपारी देत आहात असा सवालही त्यांनी विचारला. 

विजय शिवतारेंचे अजित पवारांना आव्हान

शिवसेना शिदे गटाचे नेते आणि माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी अजित पवारांना आव्हान देत बारामती लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. बारामतीमधून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणूक लढवणार असल्याने अजित पवारांना ते अडचणीचं जाणार असल्याचं बोललं जातंय. 

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar News : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मनोज जरांगे यांच्या विरोधात पोलिस महानिरीक्षकांकडे तक्रार; नेमकं कारण काय?
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मनोज जरांगे यांच्या विरोधात पोलिस महानिरीक्षकांकडे तक्रार; नेमकं कारण काय?
मोठी बातमी! प.बंगालसह देशाच्या 5 राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर; आयोगाकडून तारीख घोषित
मोठी बातमी! प.बंगालसह देशाच्या 5 राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर; आयोगाकडून तारीख घोषित
Baramati and Rahuri : बारामतीची पोटनिवडणूक सुनेत्रा पवार लढणार, राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तब; राहुरीत प्राजक्त तनपुुरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक, सूत्रांची माहिती
बारामतीत सुनेत्रा पवार पोडनिवडणूक लढवणार, सुनील तटकरेंची माहिती, राहुरीत प्राजक्त तनपुरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक, सूत्रांची माहिती
Ajit Pawar Death Plane Crash: राष्ट्रवादीतील मंत्रि‍पदासाठी आसुसलेले आमदार अजितदादांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करत नाहीत, पटेल-तटकरेंचं लांगुलचालन करतायत; शरद पवार गटाच्या नेत्याची घणाघाती टीका
राष्ट्रवादीतील मंत्रि‍पदासाठी आसुसलेले आमदार अजितदादांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करत नाहीत, पटेल-तटकरेंचं लांगुलचालन करतायत; शरद पवार गटाच्या नेत्याची घणाघाती टीका

व्हिडीओ

North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
Kuldeep yadav Marriage : कुलदीप यादवच्या लग्नाची धूम, मैत्रीण वंशिकाबरोबर लग्नगाठ बांधली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal Election: निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील अवघा दीड बाकी असतानाच सीएम ममता बॅनर्जींचा मास्टरस्ट्रोक!
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील अवघा दीड बाकी असतानाच सीएम ममता बॅनर्जींचा मास्टरस्ट्रोक!
मोठी बातमी! प.बंगालसह देशाच्या 5 राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर; आयोगाकडून तारीख घोषित
मोठी बातमी! प.बंगालसह देशाच्या 5 राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर; आयोगाकडून तारीख घोषित
नेपाळमध्ये भारतीय यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली; 7 जणांचा मृत्यू, मनकामना मंदिरातून परतताना भीषण अपघात
नेपाळमध्ये भारतीय यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली; 7 जणांचा मृत्यू, मनकामना मंदिरातून परतताना भीषण अपघात
Harish Rana Case: सुप्रीम कोर्टाची इच्छामरणाची परवानगी, 31 वर्षीय हरिश राणा शेवटच्या प्रवासाला निघाला; तब्बल 13 वर्षांच्या शारीरिक क्लेशातून मुक्त होणार
Video: सुप्रीम कोर्टाची इच्छामरणाची परवानगी, 31 वर्षीय हरिश राणा शेवटच्या प्रवासाला निघाला; तब्बल 13 वर्षांच्या शारीरिक क्लेशातून मुक्त होणार
BLOG: युद्धभूमीचा बदलता चेहरा; गनपावडरपासून अल्गोरिदम 'वॉर'रुमकडे
BLOG: युद्धभूमीचा बदलता चेहरा; गनपावडरपासून अल्गोरिद 'वॉर'रुमकडे
धाराशिवमध्ये भीषण अपघात, तीन वाहनाची विचित्र धडक; तीन जणांचा मृ्त्यू, 2 गंभीर
धाराशिवमध्ये भीषण अपघात, तीन वाहनाची विचित्र धडक; तीन जणांचा मृ्त्यू, 2 गंभीर
Baramati and Rahuri : बारामतीची पोटनिवडणूक सुनेत्रा पवार लढणार, राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तब; राहुरीत प्राजक्त तनपुुरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक, सूत्रांची माहिती
बारामतीत सुनेत्रा पवार पोडनिवडणूक लढवणार, सुनील तटकरेंची माहिती, राहुरीत प्राजक्त तनपुरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक, सूत्रांची माहिती
पुण्यात पुन्हा 'वैष्णवी'ने संपवलं जीवन; सासरच्या जाचाला कंटाळून 8 महिन्यांतच विवाहितेचं टोकाचं पाऊल
पुण्यात पुन्हा 'वैष्णवी'ने संपवलं जीवन; सासरच्या जाचाला कंटाळून 8 महिन्यांतच विवाहितेचं टोकाचं पाऊल
Embed widget