एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

उद्धव ठाकरेंचे 21 उमेदवार जाहीर, ठाकरेंचे उमेदवार कोणत्या मतदारसंघात कुणाविरुद्ध लढणार?

Shiv Sena UBT Candidate List : ठाकरे गटाने 21 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. कोणत्या मतदासंघातून ठाकरेंचा कोणता उमेदवार लढणार, याची यादी पाहा.

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha 2024) पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने आतापर्यंत 21 उमेदवारांची घोषणा केली आहे. शिवसेना ठाकरे गटाने (Shivsena UBT Candidate) आज उमेदवारांची दुसरी यादी (Second List) जाहीर केली असून यामध्ये चार नावांचा समावेश आहे. त्याआधी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून  उमेदवारांच्या पहिल्या यादीत 17 उमेदवारांची यादी (Lok Sabha Candidates list) जाहीर करण्यात आली होती. आतापर्यंत ठाकरे गटाने 21 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. कोणत्या मतदासंघातून ठाकरेंचा कोणता उमेदवार लढणार, याबाबत सविस्तर वाचा.

कोणता उमेदवार कोणत्या मतदासंघातून लढणार?

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत चार उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यामध्ये बहुचर्चित लढत असलेल्या कल्याण मतदारसंघातील (Kalyan Lok Sabha Constituency) उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या विरोधात ठाकरे गटाने वैशाली दरेकर (Vaishali Darekar) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. हातकणंगलेमधून सत्यजित पाटील आणि पालघरमधून भारती कामडी यांना उमेदवारी जाहीर करण्यता आली आहे. तर नुकतेच उन्मेष पाटील यांच्यासोबत भाजपमधून ठाकरे गटात पक्षप्रवेश केलेले करण पवार यांना जळगावमधून लोकसभेचं तिकीट दिलं आहे. 

शिवसेना ठाकरे गटाचे 21 शिलेदार : Shiv Sena UBT Candidate List

  1. बुलढाणा - नरेंद्र खेडेकर
  2. यवतमाळ-वाशिम - संजय देशमुख
  3. मावळ - संजोग वाघेरे-पाटील
  4. सांगली -चंद्रहार पाटील
  5. हिंगोली - नागेश पाटील आष्टीकर
  6. छत्रपती संभाजीनगर - चंद्रकांत खैरे
  7. धाराशिव - ओमराजे निंबाळकर
  8. शिर्डी- भाऊसाहेबर वाघचौरे
  9. नाशिक - राजाभाई वाजे
  10. रायगड - अनंत गीते
  11. सिंधुदुर्ग-रत्नागिरी - विनायक राऊत
  12. ठाणे - राजन विचारे
  13. मुंबई-ईशान्य - संजय दिना पाटील
  14. मुंबई-दक्षिण - अरविंद सावंत
  15. मुंबई-वायव्य - अमोल कीर्तिकर
  16. परभणी - संजय जाधव
  17. मुंबई दक्षिण मध्य - अनिल देसाई
  18. वैशाली दरेकर : कल्याण
  19. सत्यजित पाटील : हातकणंगले
  20. करण पवार : जळगाव
  21. भारती कामडी : पालघर

उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

कोणत्या मतदारसंघात कुणाविरुद्ध लढणार?

  मतदारसंघ महायुती
(भाजप, शिंदे आणि अजित)
महाविकास आघाडी
(UBT, Shard, Cong)
वंचित अपक्ष/इतर
1 नंदुरबार डॉ. हिना गावित गोवाल पाडवी    
2 धुळे सुभाष भामरे   अब्दुल रहमान  
3 जळगाव स्मिता वाघ करण पवार    
4 रावेर रक्षा खडसे   संजय ब्राम्हणे  
5 बुलडाणा प्रतापराव जाधव नरेंद्र खेडेकर    
6 अकोला अनुप धोत्रे      
7 अमरावती नवनीत राणा बळवंत वानखेडे   आनंदराज आंबेडकर
8 वर्धा रामदास तडस अमर काळे    
9 रामटेक राजू पारवे      
10 नागपूर नितीन गडकरी विकास ठाकरे    
11 भंडारा-गोंदिया सुनील मेंढे डॉ. प्रशांत पडोळे    
12 गडचिरोली-चिमूर अशोक नेते डॉ. नामदेव किरसान    
13 चंद्रपूर सुधीर मुनगंटीवार      
14 यवतमाळ - वाशिम   संजय देशमुख    
15 हिंगोली हेमंत पाटील नागेश पाटील आष्टीकर डॉ. बी.डी. चव्हाण  
16 नांदेड प्रताप पाटील चिखलीकर वसंतराव बळवंतराव चव्हाण    
17 परभणी   संजय जाधव    
18 जालना रावसाहेब दानवे   प्रभाकर बखले  
19 औरंगाबाद   चंद्रकांत खैरे    
20 दिंडोरी डॉ. भारती पवार भास्करराव भगरे    
21 नाशिक   राजाभाई वाजे    
22 पालघर   भारती कामडी    
23 भिवंडी कपिल पाटील      
24 कल्याण   वैशाली दरेकर    
25 ठाणे   राजन विचारे    
26 मुंबई-उत्तर पियुष गोयल      
27 मुंबई - उत्तर पश्चिम   अमोल किर्तीकर    
28 मुंबई ईशान्य (उत्तर पूर्व) मिहीर कोटेचा संजय दिना पाटील    
29 मुंबई उत्तर मध्य     अबुल हसन खान  
30 मुंबई दक्षिण मध्य राहुल शेवाळे अनिल देसाई    
31 दक्षिण मुंबई   अरविंद सावंत    
32 रायगड सुनील तटकरे अनंत गीते    
33 मावळ श्रीरंग बारणे संजोग वाघेरे पाटील    
34 पुणे मुरलीधर मोहोळ रविंद्र धंगेकर    
35 बारामती सुुनेत्रा पवार सुप्रिया सुळे    
36 शिरुर शिवाजी आढळराव पाटील डॉ. अमोल कोल्हे    
37 अहमदनगर सुजय विखे पाटील निलेश लंके    
38 शिर्डी सदाशिव लोखंडे भाऊसाहेब वाघचौरे    
39 बीड पंकजा मुंडे      
40 धाराशिव   ओमराजे निंबाळकर    
41 लातूर सुधाकर श्रृंगारे शिवाजीराव काळगे नरिसिंह उदगीरकर  
42 सोलापूर राम सातपुते प्रणिती शिंदे राहुल काशिनाथ गायकवाड  
43 माढा रणजितसिंह नाईक निंबाळकर   रमेश बारसकर  
44 सांगली संजयकाका पाटील चंद्रहार पाटील    
45 सातारा     मारुती जानकर  
46 रत्नागिरी-सिंधुदुर्ग   विनायक राऊत काका जोशी  
47 कोल्हापूर संजय मंडलिक शाहू महाराज छत्रपती    
48 हातकणंगले धैर्यशील माने सत्यजीत पाटील दादागौडा चवगोंडा पाटील  

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Who Is Vaishali Darekar : श्रीकांत शिंदेंविरुद्ध ठाकरेंची मोठी चाल, मनसेकडून लढलेल्या उमेदवाराला कल्याणमध्ये तिकीट, कोण आहेत वैशाली दरेकर?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
Ajit Pawar : बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
Ajit Pawar : अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Devendra Fadnavis Delhi : राजीनामा देण्याच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस ठाम, दिल्लीत काय होणार?Devendra Fadnavis Special Report : राजीनाम्याचं केंद्र, काय ठरवणार देवेंद्र? ABP MajhaAjit Pawar Full PC on Sunetra Pawar : बहिणीने पत्नीला हरवलं, अजितदादांची पहिली प्रतिक्रिया!ABP Majha Headlines : Maharashtra News Update : 10 PM : 06 June 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
Ajit Pawar : बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
Ajit Pawar : अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत
लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत
Bhiwandi : भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष
मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष
कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन
कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन
Embed widget