एक्स्प्लोर

Shiv Sena MLA Disqualification : ज्यांची सुनावणी, तोच आमदार पुढे, बाकी सर्व मागच्या बाकावर, मोबाईल सायलेंटवर; आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी नेमकी कशी?

मुंबई : शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांच्या पात्र-अपात्रतेबाबत आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर प्रत्यक्ष सुनावणी होत आहे. दरम्यान ही सुनावणी कशी होईल हे जाणून घेऊया.

मुंबई : शिवसेनेच्या (Shiv Sena) दोन्ही गटाच्या आमदारांच्या पात्र-अपात्रतेबाबत (MLA Disqualification) आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर प्रत्यक्ष सुनावणी होत आहे. ठाकरे गट (Thackeray Group) आणि शिंदे गटाच्या (Shinde Group) सर्व आमदारांना नोटीस पाठवून हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार दोन्ही गटाचे आमदार विधानभवनात दाखल झाले आहे. विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये अपात्रता प्रकरणाची सुनावणी होत आहे. विधीमंडळातील सुनावणीत अॅड. असीम सरोदे ठाकरे गटाची बाजू मांडणार आहेत. तर शिंदे गटासाठी निहाल ठाकरे बाजू मांडतील. दरम्यान ही सुनावणी कशी होईल हे जाणून घेऊया.

सुनावणी कक्षात कशी असेल सुनावणी?

- सुनावणी ठिकाणी आसन क्रमांक 7 ते 11 दरम्यान सर्व जण बसतील

- वकील आणि वादी प्रतिवादी हे सुनावणी वेळी पुढे येऊन बाजू मांडतील

- अनुक्रमणिकानुसार याचिकाकर्त्यांना बोलावलं जाईल

- वकीलामार्फत ज्यांना बाजू मांडायची आहे त्यांना अधिकार पत्र सादर करावे लागेल

- भविष्यातील समन्वयासाठी वादी-प्रतिवादी आणि त्यांच्या वकिलांना ई-मेल आयडी आणि व्हॉट्सअॅप नंबर द्यावा लागेल जेणेकरुन पुढील माहिती त्यांना व्हॉट्सअॅपद्वारे पुरवली जाईल

- सुनावणी कक्षात फक्त वादी-प्रतिवादी आणि त्यांच्या वकिलांना परवानगी असेल

- इतर कर्मचारी व वकिलांना विनापरवानगी प्रवेश मिळणार नाही

- मोबाईल फोन किंवा इलेक्ट्रॉनिर डिव्हाईस सायलेंटवर ठेवावेत

- कुणालाही रेकॉर्डिंग करण्यास परवानगी नसेल जर कुणी रेकॉर्डिंग केल्यास कारवाई होईल

- गोंधळ घालणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जाईल

Shiv Sena MLA Disqualification : ज्यांची सुनावणी, तोच आमदार पुढे, बाकी सर्व मागच्या बाकावर, मोबाईल सायलेंटवर; आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी नेमकी कशी?

शिंदेंसह 16 आमदार अपात्र ठरणार, सर्वोच्च न्यायालयानं निकाल लिहून दिलाय; अनिल परबांचा दावा 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 16 आमदार अपात्र ठरणार असा निकाल सुप्रीम कोर्टानं लिहून दिलाय. फक्त निकाल यायचा बाकी असल्याचा दावा ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केलाय.  तसंच सरकार पडणार होतं हे भाजपला आधीच माहित असल्यानं त्यांनी राष्ट्रवादी फोडली असल्याची प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिली आहे.

आतपर्यंत सुनावणीला उपस्थित असलेले दोन्ही गटाचे आमदार

शिंदे गट 

यामिनी जाधव
भरत गोगावले
बालाजी किणीकर
रमेश बोरणारे
बालाजी कल्याणकार
संजय शिरसाठ
संजय रायमूळकर
सदा सरवणकर
महेंद्र थोरवे
महेंद्र दळवी
शांताराम मोरे
किशोर अप्पा पाटील
प्रदीप जैस्वाल
विश्वनाथ भोईर
ज्ञानराज चौगुले
दिलीप लांडे
योगेश कदम
प्रकाश सुर्वे
सुहास कांदे

अपक्ष

नरेंद्र बोंडेकर

ठाकरे गट

सुनील प्रभू
सुनील राऊत
राहुल पाटील
अजय चौधरी
संजय पोतनीस
रवींद्र वायकर
वैभव नाईक
नितीन देशमुख
भास्कर जाधव
रमेश कोरगावकर
उदयसिंह राजपूत
प्रकाश फातर्फेकर
राजन साळवी
कैलास पाटील

हेही वाचा

कोण पात्र , कोण अपात्र? शिवसेनेची सर्वात मोठी सुनावणी, दोन्ही गटाचे आमदार विधानभवनात!

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
रामदास कदमांसह नितीन बानगुडे पाटलांची निर्दोष मुक्तता, तब्बल 20 वर्षानंतर मोठा दिलासा, नेमकं प्रकरण काय?
रामदास कदमांसह नितीन बानगुडे पाटलांची निर्दोष मुक्तता, तब्बल 20 वर्षानंतर मोठा दिलासा, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Embed widget