एक्स्प्लोर

मोठी बातमी : साताऱ्याचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर गुन्हा, कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता

Satara Shashikant Shinde is likely to be arrested : शशिकांत शिंदे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नवी मुंबई : महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) सातारा लोकसभेचे उमेदवार (Satara Lok Sabha Candidate) शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्यावर आर्थिक फसवणूक (Financial Fraud) केल्याचा गुन्हा दाखल आहे. शौचालय घोटाळ्याचा (Navi Mumbai APMC Scam) गुन्हा दाखल असतानाच एफएसआय प्रकरणात (FSI Case) दुसरा गुन्हा दाखल झाल्याने शशिकांत शिंदे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शशिकांत शिंदेंवर अटकेची टांगती तलवार

एपीएमसी पोलीस ठाण्यात 24 संचालक आणि सचिव असे 25 जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. मसाला मार्केटमधील 466 गाळे धारकांना जादाचा एमएसआय देताना एपीएमसी प्रशासनाचे 65 कोटी रूपयांचे नुकसान केल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप

2009 साली मसाला मार्केट मधील 466 गाळेधारकांना जादाचे बांधकाम करण्यासाठी 600 रूपये प्रति चौरस फुटाने परवानगी त्या वेळच्या संचालक मंडळाने दिली होती. रेडीरेकनरचा दर 3066 रूपये असताना फक्त 600 रूपये आकारले गेल्याने शासनाचे 62 कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.  

25 जणांवर आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल

याप्रकरणी शासनाने त्या वेळच्या संचालक मंडळातील 24 संचालक आणि सचिव असे 25 जणांवर आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशीतील मुंबई कृर्षी उत्पन्न बाजार समितीच्या 24 संचालक आणि सचिव असे 25 जणांवर एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शशिकांत शिंदे सह इतर संचालकांवर अटकेची टांगती तलवार आहे, अशी मोठी बातमी समोर आली आहे.

एपीएमसी शौचालय घोटाळ्यात अंतरिम जामीन

नवी मुंबई एपीएमसी फळ मार्केट शौचालय टेंडर घोटाळ्या प्रकरणी शशिकांत शिंदे यांना अंतरिम जामीन मिळाला आहे. संचालक संजय पानसरे यांना अटक झाली आहे, तर इतर संचालकांवर अटकेची तांगती तलवार आहे. याप्रकरणी सातारा लोकसभेचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी दोन महिन्यांपूर्वी अंतरिम जामीन घेतल्याने त्यांची अटक टळली आहे. वाशी येथील कृर्षी उत्पन्न बाजार समिती मध्ये असलेले सार्वजनिक शौचालय घोटाळा प्रकरणी फळ मार्केटचे संचालक संजय पानसरे यांना अटक करण्यात आली आहे. क्राईम ब्रॅन्चकडून संजय पानसरे यांना अटक झाली असून इतरही संचालकांवर अटकेची टांगती तलवार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

पूनम महाजन यांच्यासह मुंबईतील तीन खासदारांचा पत्ता कट, उज्ज्वल निकम यांना उमेदवारी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget