एक्स्प्लोर

एकाधिकारशाही अडचण निर्माण करते, 'माझा कट्टा'वर शाहू महाराजांचे कोल्हापूरकरांना आवाहन

Shahu Maharaj on Majha Katta : मी मतदारांना एवढचं आव्हान करतो की, खुल्या मनाने आणि डोळे उघडून योग्य पक्षाला मतदान करा.

Shahu Maharaj on Majha Katta : "मी मतदारांना एवढचं आव्हान करतो की, खुल्या मनाने आणि डोळे उघडून योग्य पक्षाला मतदान करा. एकाधिकारशाही जगामध्ये कोठेही अडचणी निर्माण करते. तसा प्रश्न आपल्या भारतामध्ये येऊ नये. एकंदरीत सर्वांनी लोकशाहीच्या मार्गाने आपण आपलं कार्य सुरु ठेवलं पाहिजे. शिवाजी महाराजांचे राज्य असे कधीही म्हटले गेले नाही. रयतेचे राज्य म्हटले गेले. नेहमी जनतेच्या सेवेत राहणे हे छत्रपती घराण्याचे काम आहे", असं काँग्रेस पक्षाचे कोल्हापुरचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती म्हणाले. ते माझा कट्टावर बोलत होते. 

कोल्हापूरचा विचार केला तर कधीही दंगली होत नव्हत्या

शाहू महाराज म्हणाले, कोल्हापूरचा विचार केला तर कधीही दंगली होत नव्हत्या. आत्तासुद्धा ज्या दंगली घडल्या, त्याचा आपण रिपोर्ट घ्या. त्या कोणी घडवून आणल्या. बाहेरचे लोक आले होते, असा त्यावेळेसचा रिपोर्ट आहे.

शेतकऱ्यांचे प्रश्न दिल्लीपासून तामिळनाडूपर्यंत आहेत

पुढे बोलताना शाहू महाराज म्हणाले, शेतकऱ्यांचे प्रश्न दिल्लीपासून तामिळनाडूपर्यंत आहेत. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला पाहिजे. काही प्रश्न आपण प्राधान्याने हाताळले पाहिजेत. सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्यातून स्फुर्ती घेऊन काम केलं पाहिजे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

मोठी बातमी : कंगना राणौत, अरुण गोविल यांना लोकसभेचं तिकीट, भाजपकडून 111 उमेदवारांची पाचवी यादी जाहीर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Inflation Rate : सर्वसामान्यांना दिलासा, डिसेंबर महागाई दर घटला, आरबीआय व्याज कपातीबाबत मोठा निर्णय घेणार का? सर्वांचं लक्ष 
डिसेंबर महागाई दर घटला, आरबीआय व्याज कपातीबाबत मोठा निर्णय घेणार का? फेब्रुवारीत बैठक
Nashik News: मनमाड बाजार समितीत व्यापाऱ्यांचा बंद, शेतकरी नाराज; बाजार समिती फी 75 पैसे करण्याची मागणी
मनमाड बाजार समितीत व्यापाऱ्यांचा बंद, शेतकरी नाराज; बाजार समिती फी 75 पैसे करण्याची मागणी
Chhatrapati Sambhaji Nagar Crime: छ. संभाजीनगरमध्ये तलवारी घेऊन पाठलाग, भररस्त्यात एकावर वार, हिस्ट्रीशीटर गुन्हेगाराची दहशत
छ. संभाजीनगरमध्ये भररस्त्यात थरारक घटना, तलवार घेऊन फळविक्रेत्याचा पाठलाग, दहशतीने नागरिक धास्तावले
Share Market Crash : शेअर बाजार कोसळला, चार दिवसात गुंतवणूकदारांचे 24.69 लाख कोटी बुडाले, कारण समोर
भारतीय शेअर बाजारात लाल चिखल, सेन्सेक्स-निफ्टी कोसळली, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 12.61 लाख कोटी बुडाले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 80 at 8AM Superfast 14 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्याABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 14 January 2025Byculla Fake Currency : भायखळ्यात आढळून आलेल्या बनावट नोटांचे धागेदोरे थेट पालघरपर्यंत..सकाळी ७ च्या हेडलाईन्स ABP Majha Marathi News Headlines 14 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Inflation Rate : सर्वसामान्यांना दिलासा, डिसेंबर महागाई दर घटला, आरबीआय व्याज कपातीबाबत मोठा निर्णय घेणार का? सर्वांचं लक्ष 
डिसेंबर महागाई दर घटला, आरबीआय व्याज कपातीबाबत मोठा निर्णय घेणार का? फेब्रुवारीत बैठक
Nashik News: मनमाड बाजार समितीत व्यापाऱ्यांचा बंद, शेतकरी नाराज; बाजार समिती फी 75 पैसे करण्याची मागणी
मनमाड बाजार समितीत व्यापाऱ्यांचा बंद, शेतकरी नाराज; बाजार समिती फी 75 पैसे करण्याची मागणी
Chhatrapati Sambhaji Nagar Crime: छ. संभाजीनगरमध्ये तलवारी घेऊन पाठलाग, भररस्त्यात एकावर वार, हिस्ट्रीशीटर गुन्हेगाराची दहशत
छ. संभाजीनगरमध्ये भररस्त्यात थरारक घटना, तलवार घेऊन फळविक्रेत्याचा पाठलाग, दहशतीने नागरिक धास्तावले
Share Market Crash : शेअर बाजार कोसळला, चार दिवसात गुंतवणूकदारांचे 24.69 लाख कोटी बुडाले, कारण समोर
भारतीय शेअर बाजारात लाल चिखल, सेन्सेक्स-निफ्टी कोसळली, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 12.61 लाख कोटी बुडाले
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; जितेंद्र आव्हाडांचा प्रताप सरनाईकांना सल्ला
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; आव्हाडांचा सरनाईकांना सल्ला
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार, ECIR दाखल; काहींनी भांडाफोड होण्यापूर्वीच देश सोडला, EOW च्या तपासात धक्कादायक माहिती
टोरेस घोटाळा प्रकरणात अखेर ईडीची एंट्री, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर
Walmik Karad: वाल्मिक कराडवर मोक्का लावण्याची मागणी; सीआयडीचं महत्त्वाचं पाऊल, खंडणी प्रकरणात आवाजाचे नमुने गोळा केले
वाल्मिक कराडविरुद्धच्या कारवाईला वेग, सीआयडीने पुराव्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचललं
Embed widget