एक्स्प्लोर

Ranjeetsinha Naik-Nimbalkar : हिंमत असेल तर दोघं अपक्ष लढू, रामराजेंनी ओपन चॅलेंज दिल्यानंतर रणजितसिंह निंबाळकरांचा मोठा गौप्यस्फोट

Ranjeetsinha Naik-Nimbalkar : रामराजे निंबाळकर यांनी शरद पवारांची भेट घेतली असल्याचा गौप्यस्फोट रणजितसिंह निंबाळकरांनी केलाय.

Ranjeetsinha Naik-Nimbalkar, सातारा : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी शनिवारी (दि.6) एका कार्यक्रमात जोरदार फटकेबाजी केली. कार्यकर्त्यांकडून तुतारी घ्या, असा आग्रह सुरु असतानाच रामराजेंनी मात्र, अजित पवारांसोबत (Ajit Pawar) रामराजेंसोबत राहणार असल्याचं स्पष्ट केलंय. दरम्यान, तुतारी हाती घेणार नसले तरी रामराजे निंबाळकरांनी रणजितसिंह निंबाळकर यांच्याबाबतच्या तक्रारींचा पाढा वाचलाय. दरम्यान, रामराजेंनी रणजितसिंहाना अपक्ष लढण्याचं आव्हानही दिलं होतं. यावर आता रणजितसिंह निंबाळकरांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

 रामराजेंनी लोकसभेला तुतारी वाजवली, आताही तुतारी वाजवणार : रणजितसिंह निंबाळकर 

रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी शरद पवारांची भेट घेतली असल्याचं रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी म्हटलं आहे. कदाचित ही अफवा असू शकते. परंतु, लोकसभेवेळी देखील रामराजे (Ramraje Naik Nimbalkar) यांनी तुतारी वाजवली आहे.  आता देखील ते तुतारीच वाजवणार असल्याचं रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी म्हटलं आहे. तर फलटण कोरेगाव विधानसभा आम्ही जर वरिष्ठांनी सांगितलं तर लढू आणि जिंकू असं रणजीतसिंह नाईक निंबाळकर म्हणतात. रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी आज फलटणमध्ये रेल्वेच्या कामाची पाहणी केली, यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

अजित पवार कामाचा माणूस असले तरी फडणवीस रणजितसिंहांना बळ देतात : विश्वजीतराजे निंबाळकर 

फलटणमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा आहे की तुतारी हातामध्ये घ्यावी परंतु अंतिम निर्णय हा रामराजे घेतील असं मत रामराजे निंबाळकर यांचे पुतणे फलटण पंचायत समितीचे माजी सभापती विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केलं आहे. अजितदादा जरी कामाचा माणूस असला तरी फडणवीस हे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना बळ देता आहेत. त्यांच्यामुळे आमच्या मागण्या मान्य होतील का? अशी आम्हाला शंका आहे, असेही निंबाळकरांनी सांगितले. विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांचे वडील रघुनाथ राजे नाईक निंबाळकर हे आधीच तुतारी सोबत आहेत. परंतु त्यांचा मुलगा अजित पवारांसोबत असला तरी रामराजे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असल्याचं विश्वजीत निंबाळकर यांनी स्पष्ट केलं आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Ramraje Naik Nimbalkar : तुतारी हाती घेण्याचा निर्णय नाहीच, पण रामराजे निंबाळकरांनी भाजपबाबतच्या तक्रारींचा पाढा वाचला, म्हणाले....

Deepak Chavan : अजित पवारांना धक्के सुरुच, रामराजे निंबाळकरांसोबत फलटणमधून उमेदवारी जाहीर केलेले दीपक चव्हाणही साथ सोडणार, सूत्रांची माहिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur : नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
Parbhani : त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत, जनजीवन पूर्ववत 
त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत, जनजीवन पूर्ववत 
धक्कादायक ! पुण्यात गॅस शेगडीवरील लायटरचा स्फोट, पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
धक्कादायक ! पुण्यात गॅस शेगडीवरील लायटरचा स्फोट, पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
परवीन बाबी ते मीना कुमारी! 9 बॉलीवूड सेलिब्रिटी जे गर्भश्रीमंतीतून थेट रस्त्यावर आले; चेहरा सुद्धा ओळखेना
परवीन बाबी ते मीना कुमारी! 9 बॉलीवूड सेलिब्रिटी जे गर्भश्रीमंतीतून थेट रस्त्यावर आले; चेहरा सुद्धा ओळखेना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 डिसेंबर 2024 : 5 PM : ABP MajhaAmit Shah will Meets Sharad Pawar : अजितदादांनंतर आता अमित शाह शरद पवारांची भेट घेणारMaharashtra Superfast News : 12 December 2024 : सुपरफास्ट बातम्या : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur : नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
Parbhani : त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत, जनजीवन पूर्ववत 
त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत, जनजीवन पूर्ववत 
धक्कादायक ! पुण्यात गॅस शेगडीवरील लायटरचा स्फोट, पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
धक्कादायक ! पुण्यात गॅस शेगडीवरील लायटरचा स्फोट, पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
परवीन बाबी ते मीना कुमारी! 9 बॉलीवूड सेलिब्रिटी जे गर्भश्रीमंतीतून थेट रस्त्यावर आले; चेहरा सुद्धा ओळखेना
परवीन बाबी ते मीना कुमारी! 9 बॉलीवूड सेलिब्रिटी जे गर्भश्रीमंतीतून थेट रस्त्यावर आले; चेहरा सुद्धा ओळखेना
Places Of Worship Act : तोपर्यंत देशभरातील दिवाणी न्यायालयांना प्रार्थनास्थळांना आव्हान देणाऱ्या खटल्यांवर कारवाई करण्यास मनाई; सुप्रीम कोर्टाचे निर्देश
तोपर्यंत देशभरातील दिवाणी न्यायालयांना प्रार्थनास्थळांना आव्हान देणाऱ्या खटल्यांवर कारवाई करण्यास मनाई; सुप्रीम कोर्टाचे निर्देश
लातूरनंतर औसामधील शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाची नोटीस; 175 एकर जमिनीवर केलाय दावा
लातूरनंतर औसामधील शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाची नोटीस; 175 एकर जमिनीवर केलाय दावा
India vs Australia : टीम इंडिया ऑस्ट्रेलियात जर तरच्या गणितामध्ये अडकली असतानाच आणखी एक बॅड न्यूज धडकली!
टीम इंडिया ऑस्ट्रेलियात जर तरच्या गणितामध्ये अडकली असतानाच आणखी एक बॅड न्यूज धडकली!
साताऱ्यात रेव्ह पार्टीत राडा, बारबालांसह अश्लील डान्सचे व्हिडिओ व्हायरल; मारहाणीत 3 जखमी
साताऱ्यात रेव्ह पार्टीत राडा, बारबालांसह अश्लील डान्सचे व्हिडिओ व्हायरल; मारहाणीत 3 जखमी
Embed widget