एक्स्प्लोर

Ramtek Lok Sabha: टपरीवर चहा, भर गर्दीत बाईक चालवली, राजू पारवेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांनी कंबर कसली!

Ramtek Lok Sabha Election : विदर्भातील 42 अंश सेल्सिअसच्या कडक उन्हात आज शेवटल्या टप्प्यातला प्रचार सुरु आहे . या कडक उन्हात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  हे रामटेकचे उमेदवार राजू पारवे यांच्यासाठी उमरेड येथे  रोड शो करत आहे.

नागपूर:  नागपूरच्या (Nagpur)  उमरेड परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)  दुचाकीवरून प्रचार करतायेत.. राजू पारवे यांचा प्रचार मुख्यमंत्री करत आहेत.  विदर्भातील कडक उन्हात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा रामटेकचे उमेदवार राजू पारवेंसाठी (Raju Parwe) रोड शो करत आहे.  उमरेडमध्ये रोड शोला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.  विदर्भातील 42 अंश सेल्सिअसच्या कडक उन्हात आज शेवटल्या टप्प्यातला प्रचार सुरु आहे .. या कडक उन्हात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  हे रामटेकचे उमेदवार राजू पारवे यांच्यासाठी उमरेड येथे  रोड शो करत आहे. रामटेकला आम्ही निवडून येणार असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्ती केला आहे. 

विदर्भात आज सायंकाळी  5 वाजता पहिल्या टप्प्यातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर येथील लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपणार आहे. सर्व उमेदवारांनी शेवटच्या दिवशी प्रचारात आपली टाकत झोकून दिली आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी रामटेक मधील शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी उमरेड व हिंगणा येथे प्रचार रॅली घेत आहे. 

विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी मतदान पार पडणार

निवडणूक प्रचारासाठी  मुख्यमंत्री नागपुरात दोन दिवस तळ ठोकून आहेत .  रामटेक मधील शिवसेना उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी नरखेड आणि सावनेर येथे   विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी मतदान पार पडणार  आहे. आज प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमरेडच्या मारवाडी राम मंदिरात दर्शन घेतलं. 

राजू पारवे हे लोकसभा निवडणुकीत रामटेकमधून महायुतीचे उमेदवार

काँग्रेसचे आमदार राजू पारवे (Raju Parwe) यांनी आपल्या आमदाराकीचा राजीनामा देऊन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला आहे. पक्षबदल करताच त्यांनी महाविकास आघाडीवर (Maha Vikas Aghadi) सडकून टीका केली आहे. राजू पारवे हे लोकसभा निवडणुकीत रामटेकमधून (Ramtek) महायुतीचे उमेदवार आहे. त्यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री रस्त्यावर उतरले आहेत. 

मतदारांचा नेमका कौल कोणाला?  

नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे हेवीवेट नेते आणि महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेस नेते आमदार विकास ठाकरे यांच्यात चांगलाच सामना रंगतोय. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक आता बऱ्यापैकी अटीतटीवर येऊन रंगातदार ठरलीय. या दोन्ही नेत्यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. दोन्ही नेते तहान-भूक विसरून मिळेले त्या संधीचे सोने करत आपल्या प्रचाराला लागले आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad: विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी; 13 दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर ऐटीत राहणाऱ्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी ; 13 दिवस कोठडीत राहिलेल्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
Mahesh Kothe : सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतला अखेरचा श्वास
सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतलाअखेरचा श्वास
Nashik Accident : सवंगड्यांचे मृतदेह पाहून अपघातामधून वाचलेला 'विक्रांत' ढसाढसा रडला; म्हणाला...
सवंगड्यांचे मृतदेह पाहून अपघातामधून वाचलेला 'विक्रांत' ढसाढसा रडला; म्हणाला...
Nashik Accident : 135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 14 January 2025Balasaheb Thackeray Smarak : बाळासाहेबांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटवणार?Top 80 at 8AM Superfast 14 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्याABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 14 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad: विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी; 13 दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर ऐटीत राहणाऱ्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी ; 13 दिवस कोठडीत राहिलेल्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
Mahesh Kothe : सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतला अखेरचा श्वास
सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतलाअखेरचा श्वास
Nashik Accident : सवंगड्यांचे मृतदेह पाहून अपघातामधून वाचलेला 'विक्रांत' ढसाढसा रडला; म्हणाला...
सवंगड्यांचे मृतदेह पाहून अपघातामधून वाचलेला 'विक्रांत' ढसाढसा रडला; म्हणाला...
Nashik Accident : 135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
Beed News: बीडमध्ये आंदोलनाची धग वाढण्याचे संकेत, जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय; आज मध्यरात्रीपासून 28 तारखेपर्यंत जमावबंदी
मोठी बातमी: बीड जिल्ह्यात आज रात्रीपासून जमावबंदीचे आदेश लागू, जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय
गौतम गंभीरनंतर आता हिटमॅन अजित आगरकरवरही रुसला? चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी BCCI च्या गोटातून महत्त्वाची बातमी
गौतम गंभीरनंतर आता हिटमॅन अजित आगरकरवरही रुसला? चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी BCCI च्या गोटातून महत्त्वाची बातमी
Inflation Rate : सर्वसामान्यांना दिलासा, डिसेंबर महागाई दर घटला, आरबीआय व्याज कपातीबाबत मोठा निर्णय घेणार का? सर्वांचं लक्ष 
डिसेंबर महागाई दर घटला, आरबीआय व्याज कपातीबाबत मोठा निर्णय घेणार का? फेब्रुवारीत बैठक
Nashik News: मनमाड बाजार समितीत व्यापाऱ्यांचा बंद, शेतकरी नाराज; बाजार समिती फी 75 पैसे करण्याची मागणी
मनमाड बाजार समितीत व्यापाऱ्यांचा बंद, शेतकरी नाराज; बाजार समिती फी 75 पैसे करण्याची मागणी
Embed widget