एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जुलै 2025 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना मोठा दिलासा, मुंबई पोलिसांची कोर्टात महत्त्वाची माहिती, दिशाचा मृत्यू अपघातीच
https://tinyurl.com/5n8w5mje  राणेंच्या नेपाळ्यासारख्या टिल्ल्या लेकाने नाक घासून माफी मागावी; कोर्टातील अहवालानंतर दिशा सालियन प्रकरणात संजय राऊतांचा हल्लाबोल https://tinyurl.com/muk5csa6 

2. दिशा सालियन प्रकरणी ठराविक लोकांकडून बदनामीचा प्रयत्न, पण मी बोलणार नाही; नितेश राणेंसंदर्भातील प्रश्नावर आदित्य ठाकरेंचं उत्तर https://tinyurl.com/245pxd54  दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणे म्हणाले, 16 तारखेला काय ते बघू; विधानभवनात आदित्य ठाकरेंसमोरच केली मिमिक्री, व्हिडिओ व्हायरल https://tinyurl.com/9c8dxdub 

3. नाशिक शिवसेना पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल, अटकेच्या भीतीने सगळे फरार अन् तेच भाजप गुन्हेगार आता भाजपा प्रवेश करत आहेत; संजय राऊतांचा हल्लाबोल https://tinyurl.com/yetkxxmy  संजय राऊतांच्या आरोपानंतर नाशिकमध्ये हायव्होल्टेज राजकारण, वेगवान घडामोडी, सुनील बागुल आणि मामा राजवाडेंच्या भाजप पक्षप्रवेशाला ब्रेक https://tinyurl.com/y9dcfesd 

4. राज-उद्धव स्वार्थासाठी एकत्र, गवगवा कशाला, घरी बोलवा, मिठ्या मारा, राणेंनी एकाचेवळी दोन्ही ठाकरेंना अंगावर घेतलं! https://tinyurl.com/ycyzvuv7  पडळकर, सदावर्ते कुठे गेले? कुठं मांजर होऊन बसले? सदाभाऊ खोत 15 दिवस आझाद मैदानात झोपले; एसटी खड्ड्यात घातली, अनिल परबांचा विधानपरिषदेत हल्लाबोल  https://tinyurl.com/4atf9hca  

5. दुकानदाराने माझ्याकडे माफी मागितली पण भाजप नेत्यांनी मोर्चा काढायला लावला, मीरा-भाईंदरमधील मोर्चाबाबत अविनाश जाधवांचा गंभीर आरोप https://tinyurl.com/ynx2x7sk  ठाण्यात मारहाण करणाऱ्या परप्रांतीय दुकानदाराला मराठी ग्राहकानं कानशिलात लगावली; राजन विचारेंच्या कार्यालयात निवाडा https://tinyurl.com/yhtp6ytu 

6. बीडमध्ये वाल्मिक कराडच्या चेल्याकडून गतिमंद तरुणीवर लैंगिक अत्याचार; देशमुख हत्याप्रकरणानंतर कराडवरील गुन्हे मागे घेण्यासाठी केलं होतं आंदोलन https://tinyurl.com/bd2hnc57  महादेव मुंडेंना मारुन टेबलावर हाडं, कातडं ठेवली; पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या, बाळा बांगरांचा जबाब घेऊन आरोपींना अटक करा https://tinyurl.com/3dvd4w8h 

7. मुंबईत गुजराती मालिकेतील अभिनेत्रीच्या मुलाने 57 व्या मजल्यावरुन उडी टाकून आयुष्य संपवलं, कांदिवली हादरली https://tinyurl.com/2tcpwc2z  मुंबईतील महिला डॉक्टरची इस्लामपूरजवळ गाडीतच संपवलं जीवन; तणाव, निराशेतून उचललं टोकाचं पाऊल, ब्लेडने गळा अन् हाताची नस कापली https://tinyurl.com/2ez94d38  

8. पुण्यातील भोंदूबाबा प्रसादच्या आश्रमात वेगवेगळ्या गोळ्यांची पाकिटे; पोलिसांकडून 2 आयपॅडही जप्त, डेटा तपासण्याचे काम सुरू https://tinyurl.com/mry3y4y2  अकोल्यात 9 वर्षांच्या चिमुरड्या मुलाचा सावत्र बापाने गळा आवळला; मृतदेह जंगलात फेकला, फक्त 300 रुपयांच्या बदल्यात मित्राची घेतली मदत https://tinyurl.com/rku6puua 

9. महाराष्ट्रात फक्त तीन महिन्यांत 767 शेतकऱ्यांनी गळ्याला दोरी लावली; राहुल गांधी म्हणाले, ही आकडेवारी नसून उद्ध्वस्त घरे आहेत, आणि सरकार गप्प https://tinyurl.com/2urdykcm ही तर मतदान बंदी! बिहारमध्ये निवडणुकीच्या तोंडावर मतदारयादीत मोठ्या प्रमाणात फेरफार; इंडिया आघाडी निवडणूक आयोगाच्या दारात https://tinyurl.com/2vajbb2d 

10. इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत दुसऱ्या दिवशी भारताची झोकात सुरुवात, कर्णधार गिल द्विशतकाच्या दिशेने, रवींद्र जाडेजा 89 धावा करुन माघारी, पहिल्या डावात भारताची साडेचारशेच्या दिशेने वाटचाल  https://tinyurl.com/s9yep7j7  शुभमन गिलच्या 'कॅप्टन' इनिंगने टीम इंडियाची पहिल्या दिवशी त्रिशतकी मजल; यशस्वी जयस्वालची 87 धावांची खेळी https://tinyurl.com/sad727tk 

*एबीपी माझा स्पेशल*

परभणीत शेतकरी भावाला दिला मोठा हिस्सा, दोन प्राध्यापक भावांची 'आदर्श' वाटणी; आई बापाचे पांग फेडले, नात्याचं मोलही जपलं https://tinyurl.com/2vj7tcsr 

कर्करोगामुळे तरुणाने लिंग गमावलं, प्लास्टिक सर्जरीने पुनर्रचना; 10 तास, 7 सर्जन अन् देशातील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया
https://tinyurl.com/5n7s666s 

अभिनेता असावा तर असा! सोनू सूदचा लातूरच्या शेतकऱ्याशी संपर्क, झटक्यात बैलजोडी पाठवण्याचं आश्वासन
https://tinyurl.com/2v2rxtej 

*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w* 

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ravindra Dhangekar : पुण्यात महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
BJP : भाजप महापालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार, 20 ते 25 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार? नव्या चेहऱ्यांना संधी देणार
भाजप महापालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार, 20 ते 25 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार? नव्या चेहऱ्यांना संधी देणार
IND vs SA 5th T20 Playing 11: अखेर संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर? संभाव्य प्लेईंग 11
अखेर संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार

व्हिडीओ

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
Ajit Pawar : अजित पवार चक्रव्यूहात, कोकाटे, मुंडे, पार्थ पवार नंचर आता ड्रग्ज प्रकरणाची डोकेदुखी
Maharashtra LIVE Superfast News : बातम्यांचा वेगवान आढावा : 18 DEC 2025 : ABP Majha
Manikrao Kokate Arrest Update : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
Ajit Pawar On Manikrao Kokate : अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravindra Dhangekar : पुण्यात महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
BJP : भाजप महापालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार, 20 ते 25 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार? नव्या चेहऱ्यांना संधी देणार
भाजप महापालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार, 20 ते 25 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार? नव्या चेहऱ्यांना संधी देणार
IND vs SA 5th T20 Playing 11: अखेर संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर? संभाव्य प्लेईंग 11
अखेर संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
VB-G-RAM-G: लोकसभेत गोंधळामध्येच 'व्हीबी जी राम जी' विधेयक मंजूर विरोधकांनी कागदपत्रे भिरकावली
लोकसभेत गोंधळामध्येच 'व्हीबी जी राम जी' विधेयक मंजूर विरोधकांनी कागदपत्रे भिरकावली
Video: नोकरी लागत नाही, लगीन होत नाही, गाय दूध देत नाही, नवरा बायकोची भांडण होत आहेत? मग श्री राम जय जय राम म्हणा; भाजप खासदाराचा थेट संसदेतून 'सल्ला'
Video: नोकरी लागत नाही, लगीन होत नाही, गाय दूध देत नाही, नवरा बायकोची भांडण होत आहेत? मग श्री राम जय जय राम म्हणा; भाजप खासदाराचा थेट संसदेतून 'सल्ला'
BMC Electin: मुंबईत भाजप शिवसेनेत 150 जागांवर एकमत, उर्वरित जागांवर निर्णय शिंदे-फडणवीस घेणार; अमित साटम म्हणाले, 'धनुष्यबाण, कमळ दोन्ही एकच आहेत, कोणत्याही कारणाने युती तुटणार नाही'
मुंबईत भाजप शिवसेनेत 150 जागांवर एकमत, उर्वरित जागांवर निर्णय शिंदे-फडणवीस घेणार; अमित साटम म्हणाले, 'धनुष्यबाण, कमळ दोन्ही एकच आहेत, कोणत्याही कारणाने युती तुटणार नाही'
Savari Drugs Case : मुलुंडच्या फूटपाथवरील ड्रग्जकांड साताऱ्यातील सावरीपर्यंत कसं पोहोचलं, शिंदेंच्या भावाचं नाव कसं आलं? हादरवणारी कहाणी
मुलुंडच्या फूटपाथवरील ड्रग्जकांड साताऱ्यातील सावरीपर्यंत व्हाया पुणे कसं पोहोचलं, शिंदेंच्या भावाचं नाव कसं आलं? हादरवणारी कहाणी
Embed widget