एक्स्प्लोर

अग्निपथ योजनेविरुद्ध गदारोळ, केंद्र सरकारने भाजपच्या 12 नेत्यांच्या सुरक्षेत केली वाढ

Agnipath Scheme Protest: केंद्रीय गृहमंत्रालयाने बिहारमधील भाजपच्या 12 नेत्यांना CRPF सुरक्षा दिली आहे.

Agnipath Scheme Protest: केंद्रीय गृहमंत्रालयाने बिहारमधील भाजपच्या 12 नेत्यांना CRPF सुरक्षा दिली आहे. या नेत्यांमध्ये प्रदेश भाजप अध्यक्ष डॉ. संजय जयस्वाल, दोन्ही उपमुख्यमंत्री तार किशोर प्रसाद आणि रेणू देवी, भाजपचे फायर ब्रँड आमदार हरिभूषण ठाकूर, दरभंगाचे भाजप आमदार संजय सरावगी, दिघाचे आमदार संजीव चौरसिया, दरभंगाचे खासदार गोपाल ठाकूर, भाजपचे आमदार अशोक अग्रवाल आणि आमदार दिलीप जैस्वाल यांचा समावेश आहे. सीआरपीएफचे 12 जवान त्यांच्या संरक्षणात असतील. आमदार हरिभूषण ठाकूर यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे.

अग्निपथ विरुद्धच्या आंदोलनादरम्यान भाजपचे बिहार प्रदेशाध्यक्ष डॉ.संजय जयस्वाल आणि उपमुख्यमंत्री रेणू देवी यांच्या निवासस्थानावर शुक्रवारी बेतिया येथे संतप्त विद्यार्थ्यांनी ज्या प्रकारे हल्ला केला, त्यानंतरच केंद्र सरकारने भाजप नेत्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी डॉ.संजय जयस्वाल यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन नितीश कुमार सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, बिहारमध्ये अग्निपथ आंदोलनादरम्यान केवळ भाजप नेत्यांनाच लक्ष्य केले जात असून त्यांच्या निवासस्थानावर हल्ले केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

आतापर्यंत 138 एफआयआर आणि 718 जणांना अटक

बिहारमध्ये अग्निपथ योजनेच्या विरोधात हिंसक निदर्शने होत आहेत. बिहारमध्ये हिंसक आंदोलन करणाऱ्यांवर आतापर्यंत 138 एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. यासोबतच 718 जणांना अटक करण्यात आली आहे. बिहारचे एडीजी कायदा आणि सुव्यवस्था संजय सिंह म्हणाले की, सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडीओ फुटेजच्या आधारे हिंसाचार करणाऱ्यांची ओळख पटवली जात आहे.

15 जिल्ह्यांत इंटरनेट सेवा बंद

अग्निपथच्या विरोधात झालेल्या हिंसक निषेधाच्या पार्श्वभूमीवर बिहार सरकारने 15 जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा बंद केली आहे. बिहारमधील 15 जिल्ह्यांमध्ये 19 जूनपर्यंत इंटरनेट सेवा बंद राहणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Agneepath Scheme वरुन मोदी सरकार पॅनिक मोडमध्ये? तीन दिवसांत तीन मोठ्या घोषणा करुन असंतोषाची आग विझवण्याचा प्रयत्न
Agneepath Scheme : अमेरिका, चीन आणि इतर देशात अग्निवीरांची निवड कशी होते?

महत्त्वाच्या बातम्या

Pune Chakan MIDC: खड्ड्यांमुळे चाकण MIDC चे उद्योजक हैराण, 20 कंपन्या गाशा गुंडाळण्याची तयारीत असतानाच उदय सामंतांकडून हालचालींना वेग, स्वतः चाकणमध्ये जाणार
खड्ड्यांमुळे चाकण MIDCचे उद्योजक हैराण, 20 कंपन्या गाशा गुंडाळण्याची तयारीत असतानाच उदय सामंतांकडून हालचालींना वेग, स्वतः चाकणमध्ये जाणार
Manoj Jarange Patil: सत्तेतील एकनाथ शिंदे आणि दादांच्या राष्ट्रवादीची अवस्था दाताच्या कवळीसारखी, मनोज जरांगेंचं टीकास्त्र
सत्तेतील एकनाथ शिंदे आणि दादांच्या राष्ट्रवादीची अवस्था दाताच्या कवळीसारखी, मनोज जरांगेंचं टीकास्त्र
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Embed widget