एक्स्प्लोर

Pankaja Munde : सुरेश धसांनी आकाचा आका म्हणत चौफेर घेरले, पण पंकजाताईंकडून धनुभाऊंची पाठराखण, म्हणाल्या, धसांमुळे बीड जिल्ह्याची बदनामी

Pankaja Munde, बीड : मंत्री पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे.

Pankaja Munde, बीड : भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी वाल्मिक कराडसह मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर गंभीर आरोप केलेले असताना मंत्री पंकजा मुंडे यांनी मात्र भावाची पाठराखण केली आहे. धनंजय मुंडे यांची पाठराखण करतानाच पंकजा मुंडे ((Pankaja Munde)) यांनी आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सुरेश धस यांच्यामुळे बीड जिल्ह्याची बदनामी झाली असल्याची टीका पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केली आहे. त्या छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार परिषदेत बोलत होत्या. 

पंकजा मुंडे म्हणाल्या, मोक्का लावला मला महिती नाही, काय प्रतिक्रिया मी यावर देऊ.. मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलाय तर योग्यच आहे.. तापसाबाबत आपण बोलणे योग्य नाही.  पुण्यात काल वाईट घटना घडली तरुणीला मारले हे सगळीकडे घडतंय. अशा घटना राज्यात सगळीकडे घडत आहेत.. कुठलीही घटना होते भांडण, अथवा खून ज्यांना राजकारण करायचे आहे, त्यासाठी ही संधी आहे.

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत अजित पवारांनी प्रतिक्रिया दिलीय. त्यावर मी कॉऊंटर करणार नाही. त्यांचं जर मत आहे, शोध लागेपर्यंत कारवाई करणार नाही, ते जर अस  म्हणत आहेत.. त्यावर मी रोज काय बोलू..धस यांच्यावर मी काय बोलू, मी कुठं गप्प आहे.   मी एसआयटीची मागणी केली होती, मी पहिली मागणी केली होती..माझ्या बोलण्यामुळे राज्य हलले असते तर आता जे ते बोलताय ते पूर्वी का बोलले नाही.. .

परळी गुन्हेगारी बाबत मला आकडे माहीत नाही. धस यांच्यामुळे तर बीड बदनाम झालं आहे, राजकीय भूमिका न घेता  विषय संवेदनशील रीतीने समजून घेतला असता तर बीड अस बदनाम झालं नसते. आमच्या जिल्ह्यात लोक स्वाभिमानी आहेत...मी महिला राजकारणी म्हणून तिथं काम करते. सगळ्यात कष्टाचे जीवन असणारे लोक आमच्या जिल्ह्यातील आहेत. आम्ही काम करतो नाहीतर दरोडे करायला गेलो असतो ना.. अशा घटनेने जिल्हा बदनाम होत असेल तर आरटीआय मधून माझ्या कडे सर्व जिल्ह्यांची महिती आहे..  नागपूरची घटना काय , पुण्याची काय अस सगळीकडे घडतंय, आणि मी पर्यावरण मंत्री आहे ,यावर काय बोलू , मुख्यमंत्री भूमिका मांडता आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

...तर हा मोक्का आम्हाला मान्य नाही, राज्य बंद पाडू; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
Suresh Dhas : हाके साहेब पाया पडतो, कुणाची पण उचल घेऊन कुणीकडेही बोलत जाऊ नका, प्रकाश शेडगेंना सुद्धा वडिलांची आठवण करून देत सुरेश धसांचा हल्लाबोल!
हाके साहेब पाया पडतो, कुणाची पण उचल घेऊन कुणीकडेही बोलत जाऊ नका, सुरेश धसांचा सडकून प्रहार
Suresh Dhas : अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
...तर हा मोक्का आम्हाला मान्य नाही, राज्य बंद पाडू; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
...तर हा मोक्का आम्हाला मान्य नाही, राज्य बंद पाडू; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Omraje Nimbalkar Speech Dharashiv : माझ्याही वडिलांची हत्या झाली होती.. आक्रोश मोर्चातील भावनिक भाषणSuresh Dhas Speech Dharashiv| वाल्या काका दीड नाही 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचं आक्रमक भाषण!Vaibhavi Deshmukh Dharashiv : हुंदका दाटला, डोळे भरले! बापासाठी लेकीचं भाषणच वैभवी देशमुख UNCUTABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 11 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
Suresh Dhas : हाके साहेब पाया पडतो, कुणाची पण उचल घेऊन कुणीकडेही बोलत जाऊ नका, प्रकाश शेडगेंना सुद्धा वडिलांची आठवण करून देत सुरेश धसांचा हल्लाबोल!
हाके साहेब पाया पडतो, कुणाची पण उचल घेऊन कुणीकडेही बोलत जाऊ नका, सुरेश धसांचा सडकून प्रहार
Suresh Dhas : अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
...तर हा मोक्का आम्हाला मान्य नाही, राज्य बंद पाडू; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
...तर हा मोक्का आम्हाला मान्य नाही, राज्य बंद पाडू; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
Hemant Nimbalkar : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
हेमंत निंबाळकर : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
Santosh Deshmukh Case : माझ्या वडिलांचा खून झाला, 18 वर्षे खटला सुरूय; पण देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर कडाडले
माझ्या वडिलांचा खून झाला, 18 वर्षे खटला सुरूय; पण देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर कडाडले
संतोष देशमुखांची दीड कोटीसाठी हत्या, वाल्याकाका दीड नाहीतर 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचा हल्लाबोल
संतोष देशमुखांची दीड कोटीसाठी हत्या, वाल्याकाका दीड नाहीतर 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
Embed widget