एक्स्प्लोर

Omraje Nimbalkar: पवनराजेंच्या हत्येनंतर बाळासाहेबांनी मला पदरात घेतलं, उपकार कधीच विसरणार नाही, ओमराजे निंबाळकरांचा उद्धव ठाकरेंना शब्द

Uddhav Thackeray rally: सेल्फी काढणारी लोक मोजली तरी मला 6 लाख मतं पडतील, आमच्यात 40 चे 80 आमदार करण्याची ताकद आहे. प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या माणसाला वर्गणी उचलून येथील लोकांनी तीनवेळा आमदार केले आहे, असे ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले.

धाराशीव: माझे वडील पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाली तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी मला पदरात घेतले. त्यावेळी ते म्हणाले होते की, पद्मसिंह वगैरे काही सांगू नको, उद्धव याच्याकडे लक्ष दे. तुम्ही माझ्यावर कायम प्रेम केले. हे उपकार मी कधीही विसरणार नाही. त्यासाठी मी आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत आहे. 40 आमदार शिवसेना सोडून गेले असले तरी आमच्या शिवसैनिकांमध्ये 80 आमदार निवडून आणण्याची ताकद आहे, असे वक्तव्य खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी केले. उमरग्यात गुरुवारी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत ओमराजे निंबाळकर यांनी भाषण करताना लोकसभा निवडणुकीतील आपल्या विजयाची हमी दिली.

मी आतापर्यंत जितक्या लोकांसोबत सेल्फी काढले आहेत तेवढी मतं मला पडली तरी हा आकडा 6 लाखांच्या घरात जातो. मी प्रत्येक माणसाचा फोन उचलतो. मध्यंतरी एका महिलेने एसटीत सीट मिळत नाही, म्हणून मला फोन केला होता. तिने कंडक्टरला फोन दिला तेव्हा ओमराजे निंबाळकर बोलतोय, यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. शेवटी मी व्हीडिओ कॉल केला तेव्हा कुठे त्याचा विश्वास बसला. त्यानंतर त्या महिलेला एसटीत बसायला जागा मिळाली, असे ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले. प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या माणसाला वर्गणी उचलून येथील लोकांनी तीनवेळा आमदार केले. मराठा, धनगर आरक्षणासाठी लोकसभेत प्रश्न विचारणारा खासदार मी होतो.  आम्ही कुठेही गेलो की, लोक आमच्याकडे स्वाभिमानाने बघतात. 40 आमदार शिवसेना सोडूने गेले तरी त्याचे 80 आमदार करण्याची ताकद येथील शिवसैनिकांमध्ये आहे, असे ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले.

आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक, आम्हाला हिंदुत्व कोणी शिकवू नये: ओमराजे निंबाळकर

तुम्हाला सोयाबीनला 11 हजार रुपये भाव पाहिजे काय? मग'जय श्रीराम'ची घोषणा द्या. नोकऱ्या पाहिजेत तर मग 'बजरंगबली की जय'ची घोषणा द्या. अशा घोषणा देऊन सोयाबीनचा भाव वाढणार आहे का किंवा तुम्हाला नोकऱ्या लागणार आहेत, असा सवाल ओमराजे निंबाळकर यांनी उपस्थित केला. बाजार समितीच्या निवडणुकीत आपल्या लोकांना एका मतासाठी 50 हजार रुपये देण्यात आले. पण आपले लोक हलले नाहीत. उलट त्यांच्याकडून पैसे घेऊन आपल्या उमेदवारांना खर्च करण्यासाठी दिले, असे  ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले. 

आणखी वाचा

भाजप फक्त रामनामाचा जप करतं, त्यांना देशाची पर्वा नाही; देश वाचवणं हाच आपला धर्म: उद्धव ठाकरे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Gandhi In Kolhapur : बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
Satej Patil : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dilip Walse Patil On Sharad Pawar : शरद पवारांचा मानसपुत्र असं मी नाही तर लोक म्हणातात-वळसेPriyanka Gandhi : बाळासाहेब ठाकरेंचा भर सभेत उल्लेख, प्रियंका गांधी यांचं मोदी, शाहांना आव्हानPriyanka Gandhi Shirdi Speech : प्रियांका गांधींची शिर्डीत भव्य सभा; मोदींवर निशाणा #abpमाझाTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 16  नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priyanka Gandhi In Kolhapur : बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
Satej Patil : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
Bajrang Punia In Kolhapur : भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
Sakri Vidhan Sabha Constituency : विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
×
Embed widget