एक्स्प्लोर

MNS: चला आरश्यात बघूया! शिवसेनेच्या राज ठाकरेंवरील मुन्नाभाईच्या टीकेनंतर मनसेचा पलटवार

Sandeep Deshpande: उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांच्या यांच्या भाषणाचा जुना व्हिडीओ पोस्ट करत  मनसे आणि राज ठाकरेंवर निशाणा साधला.

मुंबई : राज ठाकरे (Rajt Thackeray)  यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)  यांना बिनशर्त पाठिंबा देण्याच्या निर्णयावर ठाकरे गटाने जोरदार टीका केलीये त्यांच्या या टीकेला उत्तर देताना मनसे (MNS) नेते संदीप देशपांडेंनी (Sandeep Deshpande) "चला आरश्यात बघूया" असं ट्वीट करत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे जुने व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामुळे सध्या आरोप प्रत्याोपाराचे राजकारण सुरु झाले. 

गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी आपली भुमिका जाहीर केल्यानंतर  महाविकास आघाडीकडून त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. मुन्नाभाईसारखी एक केस आपल्याकडे आहे, ज्याला स्वत:ला बाळासाहेब झालं असं वाटतं. हल्ली शाल घेऊन फिरतात, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला होता.  आता उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा जुना व्हिडीओ पोस्ट करत  मनसे आणि राज ठाकरेंवर निशाणा साधला. आता संदिप देशपांडेंनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंच्या मोदींना पाठींबा देणाऱ्या वक्तव्याचे जुने व्हिडीओ शेअर केले आहे. त्याला  चला आरश्यात बघूया असे कॅप्शन दिले आहे.

दर निवडणुकीला उद्धव ठाकरेंची बदलली भुमिका

संदीप देशपांडेनी उद्धव ठाकरेंचे 2009, 2014,2019 आणि 2022 मधील  काही वक्तव्य शेअर केले आहे. 2009 साली उद्धव ठाकरे म्हणाले, भाजप चांगले आणि राष्ट्रवादीस काँग्रेस वाईट आहेत. 2014 साली म्हणाले, भाजप वाईट म्हणून युती तोडून वेगळे लढले आणि निवडणुकीनंतर परत भाजप चांगले. 2019 साली म्हणाले, विधानसभा लढताना भाजप चांगले, काँग्रेस- राष्ट्रवादी वाईट आणि निकालानंतर काँग्रेस- राष्ट्रवादी चांगले भाजप वाईट.  आता 2022 साली म्हणतात, उद्धव ठाकरेंना पाठिंबा देणारे शिवसैनिक चांगले, शिंदेंना पाठिंबा देणारे शिवसैनिक वाईट. 

 

उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर निशाणा

मनसेने आता सोशल मीडियावरुन राज ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटावर  मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे आणि  संजय राऊत  यांच्यावर निशाणा साधला आहे.आता ठाकरे गटाकडून कोणते उत्तर येते हे पाहणे महत्त्वाचे आहे.  

हे ही वाचा :

हा राजकारणातील मुन्नाभाई! शाल घेऊन फिरल्यावर बाळासाहेब झाल्यासारखं वाटतं, शिवसेनेचा राज ठाकरेंवर निशाणा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Cabinet expansion : महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात किती लाडक्या बहिणी? कोणत्या पक्षाच्या किती महिलांनी घेतली शपथ?
महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात किती लाडक्या बहिणी? कोणत्या पक्षाच्या किती महिलांनी घेतली शपथ?
Prakash Abitkar : कामगाराचा मुलगा, पंचायत समिती सदस्य, उत्कृष्ठ संसदपटू, राधानगरीत आमदारकीची हॅट्ट्रिक ते कॅबिनेट मंत्री! प्रकाश आबिटकरांचा झंझावाती राजकीय प्रवास
कामगाराचा मुलगा, पंचायत समिती सदस्य, उत्कृष्ठ संसदपटू, राधानगरीत आमदारकीची हॅट्ट्रिक ते कॅबिनेट मंत्री! प्रकाश आबिटकरांचा झंझावाती राजकीय प्रवास
Mahayuti Goverment Minister List : महायुती सरकारमध्ये भाजपत चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीत हसन मुश्रीफ अन् शिवसेनेत गुलाबराव पाटील दुसऱ्या क्रमांकाचे नेते
महायुती सरकारमध्ये भाजपत चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीत हसन मुश्रीफ अन् शिवसेनेत गुलाबराव पाटील दुसऱ्या क्रमांकाचे नेते!
लंडनला शिकले, काँग्रेसमधून पहिल्यांदा आमदार झाले, भाजपचा हिंदूत्ववादी चेहरा, मंत्री नितेश राणेंचा जीवनप्रवास
लंडनला शिकले, काँग्रेसमधून पहिल्यांदा आमदार झाले, भाजपचा हिंदूत्ववादी चेहरा, मंत्री नितेश राणेंचा जीवनप्रवास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunil Tatkare : संघटनेच्या मजबुतीला प्राधान्य देण्याचं काम पुढील काळात होईलRavindra Chavan : रविंंद्र चव्हाणांचं मंत्रिमंडळात नाव नसण्याची शक्यताCabinet Expansion : भाजपला 20, राष्ट्रवादीला 10, शिवसेनेला 12 मंत्रिपदं?Fadnavis Gadkari Banner Nagpur : गडकरी- फडणवीसांचं एकमेकांना अलिंगन; मोठं कटआऊट झळकलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Cabinet expansion : महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात किती लाडक्या बहिणी? कोणत्या पक्षाच्या किती महिलांनी घेतली शपथ?
महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात किती लाडक्या बहिणी? कोणत्या पक्षाच्या किती महिलांनी घेतली शपथ?
Prakash Abitkar : कामगाराचा मुलगा, पंचायत समिती सदस्य, उत्कृष्ठ संसदपटू, राधानगरीत आमदारकीची हॅट्ट्रिक ते कॅबिनेट मंत्री! प्रकाश आबिटकरांचा झंझावाती राजकीय प्रवास
कामगाराचा मुलगा, पंचायत समिती सदस्य, उत्कृष्ठ संसदपटू, राधानगरीत आमदारकीची हॅट्ट्रिक ते कॅबिनेट मंत्री! प्रकाश आबिटकरांचा झंझावाती राजकीय प्रवास
Mahayuti Goverment Minister List : महायुती सरकारमध्ये भाजपत चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीत हसन मुश्रीफ अन् शिवसेनेत गुलाबराव पाटील दुसऱ्या क्रमांकाचे नेते
महायुती सरकारमध्ये भाजपत चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीत हसन मुश्रीफ अन् शिवसेनेत गुलाबराव पाटील दुसऱ्या क्रमांकाचे नेते!
लंडनला शिकले, काँग्रेसमधून पहिल्यांदा आमदार झाले, भाजपचा हिंदूत्ववादी चेहरा, मंत्री नितेश राणेंचा जीवनप्रवास
लंडनला शिकले, काँग्रेसमधून पहिल्यांदा आमदार झाले, भाजपचा हिंदूत्ववादी चेहरा, मंत्री नितेश राणेंचा जीवनप्रवास
Pankaja Munde Profile: वडिलांच्या निधनानंतर जबाबदारी, दुसऱ्यांदा मंत्रिपदाची संधी; पंकजा मुंडेंचं बालपण, शिक्षण अन् नागमोडी राजकीय प्रवास
वडिलांच्या निधनानंतर जबाबदारी, दुसऱ्यांदा मंत्रिपदाची संधी; पंकजा मुंडेंचं बालपण, शिक्षण अन् नागमोडी राजकीय प्रवास
Narhari Zirwal Profile : बिगारी कामगार, आमदार ते विधानसभा उपाध्यक्ष, आता मंत्रिमंडळात नरहरी झिरवाळांना मोठी जबाबदारी
बिगारी कामगार, आमदार ते विधानसभा उपाध्यक्ष, आता मंत्रिमंडळात नरहरी झिरवाळांना मोठी जबाबदारी
Sanjay Savkare Profile : चारवेळा आमदार, जळगावचे पालकमंत्री अन् आता संजय सावकारेंवर मंत्रिपदाची जबाबदारी
चारवेळा आमदार, जळगावचे पालकमंत्री अन् आता संजय सावकारेंवर मंत्रिपदाची जबाबदारी
विधानपरिषद ते विधानसभेत हॅट्टट्रीक; BCCI चे खजिनदार अन् आता दुसऱ्यांदा फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान; कोण आहेत आशिष शेलार?
विधानपरिषद ते विधानसभेत हॅट्टट्रीक; BCCI चे खजिनदार अन् आता दुसऱ्यांदा फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान; कोण आहेत आशिष शेलार?
Embed widget