एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

मोठी बातमी : मराठा आंदोलकांनी पंकजा मुंडे यांचा ताफा अडवला, मराठा बांधवांना न्याय देण्याची मागणी

Beed Maratha Andolak : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून माजलगावच्या लउळ गावात पंकजा मुंडे यांचा ताफा अडवला. आम्ही तुमचे लेकरं असं म्हणत आम्हाला न्याय द्या, अशी मागणी यावेळी मराठा बांधवांनी केली आहे.

बीड : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) प्रश्नावरून मराठा आंदोलक (Maratha Andolak) पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. बीडमध्ये मराठा आंदोलकांनी आज भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा ताफा अडवला. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून माजलगावच्या लउळ गावात पंकजा मुंडे यांचा ताफा अडवला. आम्ही तुमचे लेकरं असं म्हणत आम्हाला न्याय द्या, अशी मागणी यावेळी मराठा बांधवांनी केली आहे. मराठा आंदोलक पंकजा मुंडे यांच्या गाडी समोर आले आणि त्यांनी रस्ता रोखून धरला. यामुळे काही काळासाठी तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.

मराठा आंदोलकांनी पंकजा मुंडे यांचा ताफा अडवला

भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार असलेल्या पंकजा मुंडे आज माजलगाव तालुक्यातील लऊळ गावात प्रचारासाठी गेल्या होत्या. यावेळी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून गावातील मराठा बांधवांनी पंकजा मुंडे यांचा ताफा काही वेळ काढून धरला. यावेळी पंकजा मुंडे स्वतः गाडीतून खाली उतरल्या आणि त्यांनी मराठा बांधवांच्या भावना ऐकून घेतल्या. मराठा बांधव आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये काही वेळ मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून चांगलाच वाद निर्माण झाला होता. तर, पंकजा मुंडे यांनी देखील मराठा बांधवांची समजूत काढत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट केली. भविष्यात मराठा अरक्षणासाठी पंकजा मुंडे काय भुमिका घेणार, हे बॉण्डवर लिहून द्यावं, अशी मागणी देखील काही मराठा बांधवांनी यावेळी केली.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा आंदोलक आक्रमक

यावेळी मराठा बांधवांची समजूत काढताना पंकजा मुंडे म्हणाल्या की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आरक्षण देण्याचा शब्द दिला आहे मात्र मराठा बांधवांनी एकनाथ शिंदे हे लबाड असून आमचा तुमच्यावर विश्वास आहे आम्ही तुमचे लेकरं आहोत त्यामुळे आम्हाला न्याय द्या अशी साथ देखील पंकजा मुंडे यांना घातली आम्हाला कोणताही पद नको मात्र आमच्या मुलांसाठी शैक्षणिक आरक्षण हवं अशी एकमताने गावकऱ्यांनी पंकजा मुंडे यांच्याकडे मागणी केली.

आंदोलकांच्या नेमक्या मागण्या काय?

तर गेल्या दहा वर्षांमध्ये लऊळ गावाला खासदार फंडातून एक रुपयाही मिळाला नसल्याचं गावकऱ्यांनी बोलून दाखवलं. केंद्रामध्ये मोदींची सत्ता यावी म्हणून आम्ही देखील गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीमध्ये असताना देखील भाजपला मतदान केलं होतं आमचा हक्क जर आम्हाला मिळाला तर आम्ही आता देखील तुमच्या बाजूने उभा राहू आम्हाला आमची भूमिका मांडायची होती म्हणून आम्ही तुमच्यासमोर आलो असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं.

पंकजा मुंडेंच्या ताफ्यासमोर पुन्हा मराठा आंदोलकांच्या घोषणा 

आज माजलगाव विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना पंकजा मुंडे यांच्या ताफ्यासमोर दिवसभरात दुसऱ्यांदा मराठा आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा अश्या घोषणा दिल्या आहेत. माजलगाव विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले असताना सकाळी लोळमध्ये पंकजा मुंडे यांचा ताफा जात असताना मराठा आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या.

त्यानंतर आता आडगावमध्ये लोकांशी चर्चा करून बाहेर जात असताना मराठा आंदोलकांनी पुन्हा पंकजा मुंडे यांच्या ताफ्यासमोर घोषणा द्यायला सुरुवात केली काही काळ या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला होता मात्र पंकजा मुंडे यांनी आडगाव मधून बाहेर पडत पुढल्या दौऱ्यासाठी निघाल्या. पंकजा मुंडे यांना मराठा आंदोलकांचा जागोजागी विरोध होत असल्याच चित्र पाहायला मिळत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महायुतीच्या पराभवाचे पडसाद दिल्लीत, पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रातील खासदारांशी वन टू वन संवाद; चुका सुधारण्याचा सल्ला
महायुतीच्या पराभवाचे पडसाद दिल्लीत, पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रातील खासदारांशी वन टू वन संवाद; चुका सुधारण्याचा सल्ला
मुख्यमंत्र्यांचा गड भेदला, अवघ्या 25 व्या वर्षी खासदार; कोण आहेत संजना जाटव ज्यांची होतेय देशभरात चर्चा!
मुख्यमंत्र्यांचा गड भेदला, अवघ्या 25 व्या वर्षी खासदार; कोण आहेत संजना जाटव ज्यांची होतेय देशभरात चर्चा!
सातारच्या समाज कल्याण अधिकारी सपना घाळवेंना लाच घेताना अटक, शिक्षण संस्थेकडे मागितली होती लाच
सातारच्या समाज कल्याण अधिकारी सपना घाळवेंना लाच घेताना अटक, शिक्षण संस्थेकडे मागितली होती लाच
राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, कोकणासह मध्य महाराष्ट्रात सरी; मान्सून कधी येणार?
राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, कोकणासह मध्य महाराष्ट्रात सरी; मान्सून कधी येणार?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Kolhapur Shivrajyabhishek 2024 : कोल्हापुरात नवीन राजवाड्यावर शाही शिवराज्याभिषेक सोहळाShivrajyabhishek 2024 : धनी छत्रपती जाहले! किल्ले रायगडावर 350 वा शिवराज्याभिषेक दिनDindori Result 2024 : मविआची डोकेदुखी वाढवणारे डुप्लिकेट 'भगरे सर' अखेर सापडलेRaigad Shivrajyabhishek Sohala : रायगडावर 351 वा शिवराज्याभिषेक सोहळा, विविध कार्यक्रमाचं आयोजन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महायुतीच्या पराभवाचे पडसाद दिल्लीत, पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रातील खासदारांशी वन टू वन संवाद; चुका सुधारण्याचा सल्ला
महायुतीच्या पराभवाचे पडसाद दिल्लीत, पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रातील खासदारांशी वन टू वन संवाद; चुका सुधारण्याचा सल्ला
मुख्यमंत्र्यांचा गड भेदला, अवघ्या 25 व्या वर्षी खासदार; कोण आहेत संजना जाटव ज्यांची होतेय देशभरात चर्चा!
मुख्यमंत्र्यांचा गड भेदला, अवघ्या 25 व्या वर्षी खासदार; कोण आहेत संजना जाटव ज्यांची होतेय देशभरात चर्चा!
सातारच्या समाज कल्याण अधिकारी सपना घाळवेंना लाच घेताना अटक, शिक्षण संस्थेकडे मागितली होती लाच
सातारच्या समाज कल्याण अधिकारी सपना घाळवेंना लाच घेताना अटक, शिक्षण संस्थेकडे मागितली होती लाच
राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, कोकणासह मध्य महाराष्ट्रात सरी; मान्सून कधी येणार?
राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, कोकणासह मध्य महाराष्ट्रात सरी; मान्सून कधी येणार?
T20 WC 2024 : कोण गेल, कोण धोनी ? रोहित शर्मापुढे सगळेच फेल, हिटमॅननं षटकारांचा केला मोठा विक्रम
T20 WC 2024 : कोण गेल, कोण धोनी ? रोहित शर्मापुढे सगळेच फेल, हिटमॅननं षटकारांचा केला मोठा विक्रम
T20 WC : पहिल्याच सामन्यात हिटमॅनचं अर्धशतक, रेकॉर्ड्सची झडी,  विराट-जयवर्धनेच्या खास यादीत स्थान 
T20 WC : पहिल्याच सामन्यात हिटमॅनचं अर्धशतक, रेकॉर्ड्सची झडी,  विराट-जयवर्धनेच्या खास यादीत स्थान 
NDA Government: नितीश कुमार-चंद्राबाबूंनी भाजपला समर्थन दिलं, पण  संजय राऊतांचा वेगळाच दावा; 'सामना'तून मांडली थिअरी
नितीश कुमार-चंद्राबाबूंनी भाजपला समर्थन दिलं, पण संजय राऊतांचा वेगळाच दावा; 'सामना'तून मांडली थिअरी
"Game Not Over Wait", इंडिया आघाडीच्या ट्वीटनं टेन्शन वाढलं, विरोधकांचं पुढचं पाऊल काय? BJP ची धाकधूक वाढली
Embed widget