एक्स्प्लोर

Manoj Jarange : देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने असलेला मराठा 24 कॅरेटचा असूचं शकत नाही, मराठे भाजपचा राजकीय एन्काऊंटर करणार : मनोज जरांगे

Manoj Jarange, जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केलीये.

Manoj Jarange, जालना : "आमच्या नरड्यात विष ओतण्याच काम केलं. देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने असलेला मराठा 24 कॅरेटचा असूचं शकत नाही. जाता जाता फडणवीस मराठ्यांच्या काळजावर वार करून गेला. नवीन जाती जाती घालून देवेंद्र फडणवीस यांनी गोरगरीब ओबीसींचं आरक्षण कमी केलं. जातवान ,खानदानी मराठे भाजपचा राजकीय एनकाउंटर करणार म्हणजे करणार", असं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले. ते अंतरवाली सराटी येथे बोलत होते. 

ही लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम लावणार

मनोज जरांगे म्हणाले, निवडणुकीबाबत अजून काही ठरलं नाही, ठरण्यासाठी आजची बैठक नव्हती. फक्त चर्चा झालीसखोल चर्चा झाली. समाज नावाचा आपला बाप ठरवणार आहे. पाडायचे की उभे करायचे, तो समाज 20 ला निर्णय होईल. मत जाऊन घेणं महत्वाचे होतं. सर्व जण बोलले , काही पाडा म्हणणारे बोलले काही, उभे करा म्हणणारे बोलले. जो निर्णय होईल तो समाजाच्या हिताचा निर्णय होईल. ही लाट आहे याला गर्दी म्हणू नका. हा आक्रोश आहे, इथे सुखात कोणीच नाही. ही लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम लावणार आहे. ज्या मनस्थितीमध्ये समाज जाण्यास तयार नव्हता,  त्या मनस्थितीमध्ये जाण्यास देवेंद्र फडणीस यांनी भाग पाडलं आहे, असंही मनोज जरांगे म्हणाले. 

धाराशिव-मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज आंतरवली सराटी येथे विधानसभेच्या उमेदवारी बाबत महाराष्ट्रातील मराठा बांधवाची बैठक बोलावली आहे.  या बैठकीला धाराशिव जिल्ह्यातून 65 ते 70 मराठा समन्वयकांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे विधानसभेची उमेदवारी मागितली आहे. महत्वाचे म्हणजे यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश आहे. शिवसेनेचे प्रवक्ते योगेश केदार ,राष्ट्रवादीचे. प्रदेश सरचिटणीस  प्रतापसिंह पाटील, भूम परंडा वाशी मतदारसंघातील शिवसेनेचे प्रशांत चेडे यांनी ही मनोज जरांगे पाटील यांच्याकडे उमेदवारी मागीतली आहे.

छत्रपती संभाजी नगरचे माजी विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड हे देखील आज अंतरवली सराटीमध्ये इच्छुक उमेदवारांच्या बैठकीमध्ये सहभागी झालेत. मनोज जरांगे यांनी आज सर्व इच्छुक उमेदवारांना अंतरवली सराटीमध्ये चर्चेसाठी बोलावलं होतं. त्यानिमित्ताने मधुकर राजे आर्दड हे दुपारी या ठिकाणी दाखल झाले. आपण जालन्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असल्याचे सांगत मधुकर राजे अर्दाड या चर्चेत आपलं मत व्यक्त करणार आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Tanaji Sawant Bodyguard : तानाजी सावंताच्या बॉडीगार्डची गोळ्यांनी भरलेली बंदूक कपाटातून खाली पडली, 13 वर्षाच्या मुलाच्या पायात गोळी घुसली

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Embed widget