एक्स्प्लोर

Manoj Jarange on Vidhan Parishad Election : ओबीसी आमदारांना मत करणाऱ्या मराठा आमदारांना जाब विचारा, मनोज जरांगेंचे आवाहन

Manoj Jarange on Vidhan Parishad Election : "ओबीसी आमदारांना मत करणाऱ्या मराठा आमदारांना जाब विचारा. मंडल कमिशन बरखास्त होऊ शकत, मला ओबीसीच वाटोळं करायचं नाही. 40 वर्ष लढणाऱ्यानी आणि सरकार ने काहीच दिले नाही, पण 10 महिन्यात काही ना काही मिळालंय ना?  दीड कोटी मराठे ओबिसीत आलेत", असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले

Manoj Jarange on Vidhan Parishad Election : "ओबीसी आमदारांना मत करणाऱ्या मराठा आमदारांना जाब विचारा. मंडल कमिशन बरखास्त होऊ शकत, मला ओबीसीच वाटोळं करायचं नाही. 40 वर्ष लढणाऱ्यानी आणि सरकार ने काहीच दिले नाही, पण 10 महिन्यात काही ना काही मिळालंय ना?  दीड कोटी मराठे ओबिसीत आलेत", असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले. मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीचा समारोप छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात झाला. यावेळी ते बोलत होते.  

सरकारने मला उघड पडायचा प्रयत्न केलाय

मनोज जरांगे म्हणाले, सरकारने मला उघड पडायचा प्रयत्न केलाय. याला एक तर बदनाम करा नाहीतर घातपात करा. छगन भुजबळ तू पायावर चालतो मी डोक्यावर चालतो. ही फक्त मराठवाड्यातील गर्दी, गिरीश महाजन सारख्याना हरवणे सोपे नाही, प्रत्येक वेळेस सरकार फसलय, असंही जरांगे यांनी सांगितलं. 

गिरीश महाजनला बेल्ट लावायला वेळ मिळणार नाही

पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, ज्याच क्षेत्रच नाही ती लोक बैठका लावत आहेत. मला आणखी एक डाव टाकूद्या,गिरीश महाजनला बेल्ट लावायला वेळ मिळणार नाही. नुसता मराठवाडा निघाला तर यांचे दंडुके काहीच काम करणार नाही. 20 तारखेला तारीख जाहीर करू, त्या दिवशी 288 पाडायचे की उभे करायचे आणि मुंबई ला कधी जायचे हे ठरवू. 

आमचे आरक्षण आम्हाला द्या, आम्हाला राजकारणाचे देणेघेणे नाही

20 तारखेला स्थगित केलेल उपोषण सुरू करणार आहे. त्या दिवशी उमेदवार द्यायचे का नाही हे ठरवणार. सरकारला पुन्हा एकदा संधी द्यायची आहे. पुन्हा 20 तारखेला मी आमरण उपोषण करणार आहे.  सरकारला सांगणे आमचे आरक्षण आम्हाला द्या आम्हाला राजकारणाचे देणेघेणे नाही. 18 आणि 19 तारीख दोनच दिवस माझ्या हातात आहेत. मी उद्याच उद्या निर्णय घेणार होतो, पण उद्या दर्शनाला जात आहे. सरकारने आज रात्री विचार करावा. छगन भुजबळला दंगली घडवायच्या आहेत, असंही जरांगे यांनी सांगितलं. एक संधी सरकारला द्यायची. 20 तारखेला 288 उभे करायचे का हे ठरवण्यात येईल यासाठी अमूक अमूक मैदानावर यावं असे ठरवू. मला जो मारायला येणार आहे, त्याने फक्त मी जागी असल्यावर ये एका बुक्कित दात पाडेल, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आमदार कैलास गोरंट्याल हे पक्षनिष्ठ, बेईमान शोधण्यासाठी निवडणूक लढवली, आता पक्षातील कचरा साफ होईल : विजय वडेट्टीवार

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

New Congress Headquarter : तब्बल 46 वर्षांनी पत्ता बदलत असलेल्या चाचपडणाऱ्या काँग्रेसला 'इंदिरा' प्रेरणा देणार? 252 कोटींचा खर्च, भाजप मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर, काँग्रेसचं मुख्यालय आहे तरी कसं?
तब्बल 46 वर्षांनी पत्ता बदलत असलेल्या चाचपडणाऱ्या काँग्रेसला 'इंदिरा' प्रेरणा देणार? 252 कोटींचा खर्च, भाजप मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर, काँग्रेसचं मुख्यालय आहे तरी कसं?
Jayant Patil: जयंत पाटलांच्या साम्राज्याला तडे, मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; शेकापमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर!
जयंत पाटलांच्या साम्राज्याला तडे, मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; शेकापमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर!
लग्न चार दिवसांवर अन् पोटच्या लेकीला बापानं गोळ्या घालून ठार केलं, दोन दिवसांपूर्वीच व्हिडिओ शेअर करत मुलगी म्हणाली होती...
लग्न चार दिवसांवर अन् पोटच्या लेकीला बापानं गोळ्या घालून ठार केलं, दोन दिवसांपूर्वीच व्हिडिओ शेअर करत मुलगी म्हणाली होती...
Beed News: वाल्मिक कराडच्या जगमित्र कार्यालयात समर्थकांची महत्त्वाची बैठक, धनंजय मुंडे पहाटे परळीत दाखल, आता पुढे काय घडणार?
वाल्मिक कराडने जिथून बीडचा राज्यशकट चालवला त्याच जगमित्र कार्यालयात महत्त्वाची बैठक, धनुभाऊ परळीत दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhanbhavan Buses : महायुतीच्या आमदारांची बैठक,विधानभवन परिसरात बसचा ताफाTop 80 at 8AM Superfast 15 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्याMajha Gaon Majha Jilha at 730AM 15 January 2025 माझं गाव, माझा जिल्हाABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 15 January 2025 सकाळी 8 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
New Congress Headquarter : तब्बल 46 वर्षांनी पत्ता बदलत असलेल्या चाचपडणाऱ्या काँग्रेसला 'इंदिरा' प्रेरणा देणार? 252 कोटींचा खर्च, भाजप मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर, काँग्रेसचं मुख्यालय आहे तरी कसं?
तब्बल 46 वर्षांनी पत्ता बदलत असलेल्या चाचपडणाऱ्या काँग्रेसला 'इंदिरा' प्रेरणा देणार? 252 कोटींचा खर्च, भाजप मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर, काँग्रेसचं मुख्यालय आहे तरी कसं?
Jayant Patil: जयंत पाटलांच्या साम्राज्याला तडे, मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; शेकापमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर!
जयंत पाटलांच्या साम्राज्याला तडे, मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; शेकापमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर!
लग्न चार दिवसांवर अन् पोटच्या लेकीला बापानं गोळ्या घालून ठार केलं, दोन दिवसांपूर्वीच व्हिडिओ शेअर करत मुलगी म्हणाली होती...
लग्न चार दिवसांवर अन् पोटच्या लेकीला बापानं गोळ्या घालून ठार केलं, दोन दिवसांपूर्वीच व्हिडिओ शेअर करत मुलगी म्हणाली होती...
Beed News: वाल्मिक कराडच्या जगमित्र कार्यालयात समर्थकांची महत्त्वाची बैठक, धनंजय मुंडे पहाटे परळीत दाखल, आता पुढे काय घडणार?
वाल्मिक कराडने जिथून बीडचा राज्यशकट चालवला त्याच जगमित्र कार्यालयात महत्त्वाची बैठक, धनुभाऊ परळीत दाखल
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार? आतापर्यंत किती रक्कम मिळाली?
मुख्यमंंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता कधी मिळणार? सातव्या हप्त्याचे 1500 रुपये कधी येणार?
Umraga Vidhansabha Pravin Swami: ठाकरे गटाचे उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामींचं जात प्रमाणपत्र बनावट? आमदारकीवर टांगती तलवार
ठाकरे गटाच्या आमदाराचं जात प्रमाणपत्र बनावट? आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता
Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना PM मोदींच्या बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोदी महायुतीच्या आमदारांना भेटणार, पण धनंजय मुंडेंना बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं?
PSU Banks : केंद्र सरकार पैसा उभा करण्यासाठी 5 सार्वजनिक बँकांमधील भागिदारी विकणार? अपडेट येताच शेअरमध्ये तेजी
केंद्र सरकार पैसा उभा करण्यासाठी 5 सार्वजनिक बँकांमधील भागिदारी विकणार? अपडेट येताच शेअरमध्ये तेजी
Embed widget