एक्स्प्लोर

Majha Maharashtra Majha Vision : उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळातील कुणाला मिस करताय, एकनाथ शिंदे अशोक चव्हाणांकडे बघून हसले, म्हणाले, सांगू का??

CM Eknath Shinde Vision : उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळातील कुणाला मिस करताय, असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. त्यावर एकनाथ शिंदे अशोक चव्हाणयांच्याकडे बघून हसले आणि म्हणाले, सांगू का?

CM Eknath Shinde Vision : उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळातील कुणाला मिस करताय, असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना विचारण्यात आला. त्यावर एकनाथ शिंदे अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्याकडे बघून हसले आणि म्हणाले, सांगू का?? सगळंच काही सांगायचं नसतं.  एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' (Majha Maharashtra Majha Vision) या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राबाबतचं त्यांचं व्हिजन मांडलं. यावेळी त्यांनी एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. मुख्यमंत्र्यांनी आपलं व्हिजन मांडताना पायाभूत सुविधांबद्दल सरकार करत असलेले प्रयत्न याच्याबद्दल सविस्तर माहिती दिली. तसंच उद्योग, शेतकऱ्यांबद्दल सरकार काय करु पाहते तेही सांगितलं.

अशोक चव्हाण इकडे आहेत. ते चांगले आहेत. त्यांनी मुख्यमंत्रिपदही भोगलेलं आहे. त्यांचं वैयक्तिक मी बोलत नाही. त्यावेळी आपल्या कॅबिनेटमध्ये कसे निर्णय व्हायचे हे त्यांनी पाहिलं आहे, असं एकनाथ शिंदे म्हणताच, एकच हशा पिकला.

VIDEO : Eknath Shinde on Ashok Chavan: मंत्रिमंडळातील कुणाला मिस करता? एकनाथ शिंदे चव्हाणांकडे बघून हसले

...म्हणून दीड हजारांपेक्षा जास्त ग्रामपंचायत मिळाल्या : मुख्यमंत्री

राजकीय पक्ष राजकीय पक्षांचे नेते परस्परांबद्दल ज्या पातळीवर जाऊन सध्या बोलताना दिसत आहेत, याचा परिणाम समाजावर राजकारणामध्ये येऊ पाहणाऱ्या तरुण मुलांवर कायप्रकारे होत असेल असं विचारलं असता मुख्यमंत्री म्हणाले की, "मी सांगतो मी आरोपांना कामाने उत्तर दिलं आहे. कायदा आणि एखाद्यावर मर्यादा किंवा बंधन घालून होणार नाही. प्रत्येकाने आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आपण काय करतोय, आपण चांगलं, बोलतोय वाईट बोलतोय. लोकांना हे बिलकुल आवडत नाही. आम्ही बघा आरोपांना कामाने उत्तर देतो म्हणून ग्रामपंचायतमध्ये दीड हजारांपेक्षा जास्त ग्रामपंचायत मिळाल्या. मला अभिमान आहे याचा लोकांनी सपोर्ट केला आहे, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी नेत्यांचं व्हिजन

महाराष्ट्रात (Maharashtra News) सध्या बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shiv Sena) आणि भाजप (BJP) यांचं संयुक्त सरकार आहे. मात्र, असं असलं तरी गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यानं पाहिलेलं अभूतपूर्व राजकीय बंड, आणि त्यानंतरचे आरोप प्रत्यारोपांच्या तोफा अद्याप थंडावलेल्या नाहीत. अशा तोफांचा सामना करतानाच राज्याच्या विकासात कसूर न करता राजकीय लढाई लढत राहणं हा समतोल सध्या सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनाही करावा लागत आहे. अशात पुरोगामी महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांना राज्यातल्या सद्यस्थितीबाबत काय वाटतंय. अशा परिस्थितीत राज्याच्या प्रगतीची दिशा कशी असेल. महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी या नेत्यांचं व्हिजन काय असेल याबद्दल या सर्व नेत्यांशी आज दिवसभर आम्ही दिलखुलास संवाद साधणार आहोत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनालाSharad pawar On Yugendra Pawar : ..म्हणून मी युगेंद्र पवारांची निवड केली, शरद पवारांनी कारण सांगितलंSatej Patil On Madhurima Raje Withdrawn : आता वाद निर्माण करायचा नाही, कालच्या विषयावर पडदा टाकतोABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 05 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Sharad Pawar: संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
Balasaheb Thorat : 'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
Rajshree Ahirrao : दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
Maharashtra Vidhansabha election 2024: काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, आनंद मात्र भाजपाला, अतुल सावेंनी खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये घडतंय काय? 
काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, आनंद मात्र भाजपाला, अतुल सावेंनी खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये घडतंय काय? 
Embed widget