एक्स्प्लोर

Maharashtra Poll of Exit Poll : महायुती की महाविकास आघाडी, सर्व एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात कुणाला किती जागा ?

Maharashtra Lok Sabha Poll of Exit Poll : देशभरातील सर्व एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात कोण किती जागा जिंकणार, याचा अंदाज वर्तवलाय.  महाराष्ट्रातल्या सर्वच्या सर्व ४८ जागांवरचा कल काय आहे, हे पाहूयात..

Maharashtra Lok Sabha Poll of Exit Poll 2024 : लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानाचा शेवटचा टप्पा आज संपला आहे, त्यामुळं सगळ्या देशाचं लक्ष आता 4 जूनकडे लागले आहे. देशात कुणाची सत्ता येणार? आणि कोणाला पराभवाची धूळ चाखावी लागणार याची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली आहे. महाराष्ट्रात नेमकं काय होणार, शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन मोठ्या प्रादेशिक पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर होणारी ही सगळ्यात मोठी सार्वत्रिक निवडणूक आहे. त्यामुळे महाराष्ट्र हे प्रेडिक्ट करण्यासाठी सगळ्यात कठीण राज्य दाखवलं जातंय.  महाराष्ट्रातल्या या राजकीय बदलांचा नेमका काय परिणाम झाला हे 4 जूनला स्पष्ट होणार आहेच. पण त्याआधीच निकालाआधीचा महानिकाल पाहणार आहोत. देशभरातील सर्व एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात कोण किती जागा जिंकणार, याचा अंदाज वर्तवलाय.  महाराष्ट्रातल्या सर्वच्या सर्व ४८ जागांवरचा कल काय आहे, हे पाहूयात..

Maharashtra Lok Sabha Poll of Exit Poll : 2024 एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात कुणाला किती जागा मिळतील ?   

एक्झिट पोल एजन्सी महायुती महाविकास आघडी इतर 
ABP News-CVoter  24  23  1
TV9 पोलस्ट्राट  22  25  1
Republic Bharat-Matrize  30-36 13-19 00
Republic PMARQ  29 19 00
News18 exit poll 32-35 13-16 00
School of Politics 31-35 12-16 00
TIMES NOW Survey exit polls 26 24 00
News 24 Chanakya exit polls report 33 15 00
Rudra survey 13 34 01
NDTV India – Jan Ki Baat
34-41 9-16 00
       
Maharashtra Lok Sabha Election : 2024 लोकसभा निवडणुकीत कुणी किती जागा लढल्या ?-

भाजप - 28 
शिवसेना (एकनाथ शिंदे) - 15 
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - 4
रासप (महादेव जानकर )- 1
-------------------
शिवसेना (उद्धव ठाकरे) - 21
काँग्रेस - 17 
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - 10 

महाराष्ट्रातील 2019 एक्झिट पोलमधील अंदाज किती खरा ठरला ?

2019 लोकसभा निवडणूक निकालाआधी आलेला एक्झिट पोलचा अंदाज पूर्णपणे चुकला होता. एक्झिटपोलच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात भाजप-शिवसेना आघाडीला 36 ते 38 जाग मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण निकालनंतर महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीला 41 जागांवर यश मिळाले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला एक्झिट पोलमध्ये 10 ते 11 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण काँग्रेस-राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या.. अमरावतीमधून नवनीत राणा यांचा विजय झाला तर औरंगाबादमधून इम्तियाज जलील निवडून आले. काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसने चार जागांवर विजय मिळवला. महत्वाचं 2019 मध्ये एक्झिट पोलमध्ये शिवसेनेला वर्तवलेल्या अंदाजापेक्षा निकालात जास्त जागा मिळाल्या होत्या.  

Disclaimer : सर्वेक्षणातून समोर आलेले निकष पूर्णपणे लोकांकडून मिळालेल्या उत्तरांवर आधारित आहेत, त्यामुळे यातून एबीपी न्यूज अथवा एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. सर्व्हे करणाऱ्या प्रत्येक संस्थेने देशभरातील विविध राज्यातील लोकांची मतं जाणून घेण्यात आली आहेत. सर्वेक्षणातील त्रुटींचं मार्जिन ऑफ एरर प्लस - मायनस 3 ते प्लस - मायनस 5 टक्के इतके आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
Maharashtra Budget 2024: लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
मुख्यमंत्री लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vijay Wadettiwar Assembly Session : शेतकऱ्यांवर GST लावला, मध्ये बोलू नका... वडेट्टीवार कुणावर भडकलेCM Eknath Shinde on Drugs : ड्रग्ज संपेपर्यंत कारवाई थांबणार नाही - एकनाथ शिंदेDhananjay Munde on Jayant Patil :शेतकऱ्यांना मदतीचा मुद्दा, धनंजय मुंडे धावले अनिल पाटलांच्या मदतीलाPorsche Car Accident : पोर्शे कार अपघात प्रकरणावर पावसाळी अधिवेशनात चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
Maharashtra Budget 2024: लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
मुख्यमंत्री लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
Pankaj Jawale : लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल, झाडाझडतीत काय सापडलं?
लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल, झाडाझडतीत काय सापडलं?
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; 3 सिलेंडर मोफत, महिन्याला 1500 रुपये, अजित पवारांच्या 'बजेट'मधील टॉप 10 घोषणा
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; 3 सिलेंडर मोफत, महिन्याला 1500 रुपये, अजित पवारांच्या 'बजेट'मधील टॉप 10 घोषणा
Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z 
राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z 
Ladki Bahin Yojana : महिलांना महिन्याला दीड हजार, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नेमकी काय?
महिलांना महिन्याला दीड हजार, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नेमकी काय?
Embed widget