ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 नोव्हेंबर 2024 | मंगळवार : आजचा दिवस बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर यांनी भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपानं गाजला.
1.विनोद तावडे 5 कोटी घेऊन आले, दोन डायऱ्याही सापडल्या, बहुजन विकास आघाडीचा आरोप, भाजप नेत्यांनीच तावडेंबाबत टीप दिली, हितेंद्र ठाकूर यांचा दावा https://tinyurl.com/yrspy8p3 विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांच्या टीप मिळाल्याच्या दाव्याला संजय राऊतांचा दुजोरा, भविष्यात तावडे जड होतील म्हणून भाजपमध्येच कारस्थान,राऊतांचा गंभीर आरोप https://tinyurl.com/dmdxhxxh 40 वर्ष राजकारणात आहे,कधीही पैसे वाटले नाहीत, विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/ysncjdzv
2.विरारमधील पैसे वाटपाचा आरोप, हितेंद्र ठाकूर यांच्या मागणीनंतर विनोद तावडे,राजन नाईकांविरोधात गुन्हा दाखल https://tinyurl.com/2j7ywdud विनोद तावडे तावडीत सापडले असतील तर आतापर्यंत सरकारं कशी पाडली अन् बनवली त्याचा हा पुरावा, भाजपचा नोट जिहाद समोर, उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल https://tinyurl.com/2zusrm9t विनोद तावडे यांना तात्काळ अटक करा,काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला यांची मागणी, जनतेचे पैसे लुटून टेम्पो कुणाकडे निघालेला,राहुल गांधी यांचा तावडे प्रकरणी थेट नरेंद्र मोदींना सवाल https://tinyurl.com/3pnuknk3
3.पाच कोटी आले कोठून? भाजपच्या ओरिजनल लोकांकडून अशी कृती घडणं धक्कादायक, सुप्रिया सुळे यांचीही विनोद तावडे प्रकरणी टीका https://tinyurl.com/4545zwaw विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट,जनता धडा शिकवणार, प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल https://tinyurl.com/mrjmmret विरारमध्ये विनोद तावडेंचा ड्रामा सुरु असताना भाजपने डहाणूत डाव साधला, बविआच्या सुरेश पडवींचा पक्षप्रवेश https://tinyurl.com/574r8v9c
4.बारामतीत शेवटच्या क्षणी हायव्होल्टेज ड्रामा! शरयू मोटर्सवर पोलिसांचा छापा, निवडणुकीच्या काळात अशा घटना घडत असतात, श्रीनिवास पवार यांची भूमिका समोर https://tinyurl.com/3cnc5das रात्री 10-12 जण शरयू मोटर्समध्ये पोलिसांची तुकडी धडकली पण अधिकाऱ्यांनी तक्रारदाराचं नाव सांगितलं नाही, युगेंद्र पवारांची छाप्यानंतर पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/4pf9ksd6
5.उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं,आमचा रंग भगवाच,अजित पवार यांनाही भगवे करु,देवेंद्र फडणवीस यांचं एका मुलाखतीत भाष्य https://tinyurl.com/4jxvzra8
6.तुमची किती मते? हे घ्या 4 हजार रुपये, छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक व्हिडीओ अंबादास दानवेंकडून पोस्ट, निवडणूक आयोगाकडे तक्रार https://tinyurl.com/4p4prz62 मतदानकार्ड जमा केले,बोटाला शाई लावून 1500 रुपये वाटले, संजय शिरसाट यांच्या मतदारसंघातील प्रकार, अंबादास दानवे यांचा आरोप https://tinyurl.com/4p4prz62
7.मुंबई सेन्ट्रल रेल्वे टर्मिनसवर प्रवाशाकडे सापडले तब्बल 42 लाख,ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेसमधून पलायन करण्यापूर्वी पोलिसांच्या जाळ्यात अडकला https://tinyurl.com/5n97wfk6 टीव्हीवरील मालिकांमधून छुपा प्रचार, काँग्रेसची तक्रार,निवडणूक आयोगाकडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला नोटीस, 24 तासांत खुलासा करण्याचे आदेश https://tinyurl.com/4a7kttrf
8.आपलं हिंदुत्व समजल्यानंतर मुस्लिम आपल्यासोबत,कुणालाच माऱ्यामाऱ्या नकोय,दंगे नकोयेत,किती काळ हे करत राहायचं,उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य https://tinyurl.com/3rmksbxx
9.बाबा सिद्दिकींप्रमाणं हत्या करण्याची धमकी, मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांची तीन जणांविरोधात तक्रार https://tinyurl.com/38mxxzkx
10.ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा, शेफाली वर्मा संघाबाहेर, हरमनप्रीत कौर करणार नेतृत्व https://tinyurl.com/3bfuuuyu
एबीपी माझा स्पेशल
टीप कुठून, केव्हा, कशी मिळाली? राड्यानंतर ठाकूरांची स्फोटक मुलाखत https://youtu.be/99P4eiJOGvw?feature=shared