एक्स्प्लोर

Kolhapur : कोल्हापुरातील खासबाग मैदानावरील स्टेजला अन् केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग

Kolhapur : कोल्हापूरातील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला आणि खासबाग मैदानावरील व्यासपीठाला भीषण आग लागलीये. अग्निशामक दलाकडून सध्या आग आटोक्यात आणण्याचे काम सुरु आहे.

Kolhapur : कोल्हापूरातील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला आणि खासबाग मैदानावरील व्यासपीठाला भीषण आग लागलीये. अग्निशामक दलाकडून सध्या आग आटोक्यात आणण्याचे काम सुरु आहे. आज रात्री साडेनऊ ते पाऊने दहाच्या दरम्यान ही आग लागली असल्याची माहिती आहे. कोल्हापुरातील खासबाग मैदानावरील लाकडी स्टेजला पुढील भागापासून आग लागण्यास सुरुवात झाली. हीच आग पुढे जाऊन केशवराव भोसले नाट्यगृहाला लागली. केशराव भोसले नाट्यगृह आणि खासबाग मैदान जवळ जवळच असल्याने हीच आग पुढे नाट्यगृहात शिरली. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. 

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती

खुर्च्या नाट्यगृहांच्या सर्व खुर्च्या जळून खाक

या आगी नंतर परिसरात खळबळ उडाली

घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक दाखल

अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल

आगीच्या प्रचंड ज्वाळांनी थिएटरचे मोठे नुकसान झाले. रंगमंचावर पर्यत आग पसरली आहे. यामुळे थिटएर नामशेष झाला असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. राजर्षी शाहू महाराज यांनी खासबाग मैदान व थिएटरची उभारणी केली होती. शाहू महाराज यांच्या कालावधीत पॅलेस थिएटर म्हटले जाई. शुक्रवारी, ९ ऑगस्ट रोजी संगीतसूर्य केशवराव भोसले यांची जयंती आहे. थिएटरला लागलेल्या आगीमुळे नागरिकांतून प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. महापालिका यंत्रणा, अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

केशवराव भोसले नाट्यगृहाला मोठा वारसा आहे. त्यामुळे ही धक्कादायक घटना मानली जात आहे. आग लागताना कोणताही कार्यक्रम सुरु नव्हता. मात्र, रात्री पाऊने दहाच्या आसपास या आगीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला खासमैदानावरील लाकडी स्टेजला लागलेली आग पाहाता पाहता, केशवराव भोसले नाट्यगृहात शिरलेली पाहायला मिळाली. केशवराव भोसले नाट्यगृहावर कोट्यवधींचा खर्च देखील करण्यात आलाय. नाट्यगृहाला डेकोरेशनही करण्यात आले होते. शिवाय इमारतीचे नुतनीकरणही करण्यात आले होते. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Sujay Vikhe-Patil : मी फार छोटा माणूस, आपल्यालाच बदलून टाकलंय; मी आता माजी झालो, माजी सरपंच अन् माजी खासदार एकच : सुजय विखे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Embed widget