एक्स्प्लोर

जे आपल्या पत्नीचे होऊ शकत नाही, ते महाराष्ट्राचे काय होणार; सोमय्या यांची पुन्हा मुख्यमंत्र्यांवर टीका

Kirit Somaiya On Cm Uddhav Thackeray: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष केलं आहे.

Kirit Somaiya On Cm Uddhav Thackeray: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष केलं आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत ते म्हणाले की, काल किमान एकदा तरी पत्नी धर्म निभावणार अस वाटलं होतं, मात्र जे आपल्या पत्नीचे होऊ शकले नाही, ते महाराष्ट्राचे काय होणार, अशी सडकून टीका त्यांनी केली. भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी किरीट सोमय्या कल्याण येथे आले होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे आमदार गणपत गायकवाड यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या मेळाव्यात सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्या शनिवारी झालेल्या सभेवर टीका केली. किरीट यांनी उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासह किशोरी पेडणेकर यांच्यावर देखील टीका केली. उद्धव ठाकरे यांना महिनाभरात करारा जवाब मिलेगा, असं ते म्हणाले आहेत.

राऊत म्हणजे उद्धव ठाकरे यांचा भोग: सोमय्या 

संजय राऊत यांच्यावर टीका करताना सोमय्या म्हणाले आहेत की, संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांचा भोंगा आहेत. मालक जे बोलतात, तेच राऊत प्रवक्ता म्हणून बोलतात. संजय राऊत यांनी माझ्याबाबतीत मराठीत शिव्यांचे संशोधन केले आहे. उद्धव ठाकरे यांचं सत्य महाराष्ट्राच्या जनतेमसोर ठेवणार असल्याचे सोमय्या म्हणाले आहेत.

सोमय्या पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून काय काम केलं, हे सांगू शकले नाही. राज्याची वाट लावण्याचं काम ठाकरे सरकारने केलं आहे. अडीच वर्षात 50 हजार कोटींची घोटाळे केले. यांचे दोन डझन नेते भ्रष्टाचारात अडकले आहेत. मला वाटलं काल त्यांच्यावर काही तरी बोलतील. मात्र देवेंद्र फडणवीस आणि माझ्यावर व्यंग केलं, ते काय हास्य कवी सम्मेलन होत का?, असं ते म्हणाले आहेत. सोमय्या म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्यात 19 बंगल्याचा घोटाळयाबात स्पष्टता करण्याची हिम्मत नाही. माझी तीनदा सुपारी देऊन हत्या करण्याचा प्रयत्न केला. 

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : 9605 कोटींचा हिशोब कोण देणार? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून जयंत पाटील यांचा सरकारला सवाल
9605 कोटींचा हिशोब कोण देणार? अपात्र लाभार्थ्यांना निधी वितरण कसं झालं? दोषींवर कारवाई करा: जयंत पाटील
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Embed widget