एक्स्प्लोर

Pankaja Munde On PM Modi : मोदींनी देशालाच परिवार मानलं, तुम्ही 'विकासाचे फ्रेंड' आहात; पंकजा मुंडेंची भावनिक पोस्ट, मोदींच्या कार्यशैलीचे कौतुक

PM Narendra Modi Work Style : भाजप कोअर कमिटीच्या बैठकीतील अनुभव पंकजा मुंडेंनी यांनी शेअर केला. दिवसभर उपवास असूनही सतत साडे आठ तास फक्त गरम पाणी पिऊन मोदींनी काम केल्याचं मुंडेंनी म्हटलं.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ऊर्जा ही तरुणांनाही लाजवणारी आहे. उपवास असतानाही फक्त गरम पाणी पिऊन ते प्रचंड ऊर्जेने काम करतात. ज्यांना स्वतःचा परिवार नाही म्हणून हिणवले गेले, त्यांनी या देशालाच आपला परिवार मानले आहे, अशा शब्दांत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले आहे. दिल्लीत आयोजित भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीदरम्यानचा आपला थेट अनुभव सांगणारा एक विशेष व्हिडीओ पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला असून, तो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

PM Narendra Modi Meeting Highlights : अमेरिकेच्या दौऱ्यावरून थेट बैठकीला

पंकजा मुंडे यांनी व्हिडीओत दिलेल्या माहितीनुसार, त्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीसाठी दोन ते तीन दिवस दिल्लीत होत्या. बैठकीच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान मोदी अमेरिकेचा अधिकृत दौरा पूर्ण करून कोणतीही विश्रांती न घेता थेट बैठकीला पोहोचले. प्रवासाचा थकवा न जाणवू देता त्यांनी प्रत्येक मतदारसंघाचा, स्थानिक प्रश्नांचा आणि विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. ही बैठक तब्बल साडेआठ तास चालली आणि त्यात केवळ चहा-कॉफीसाठी अल्प विश्रांती घेण्यात आली होती.

PM Narendra Modi Dedication Energy : उपवासातही प्रचंड ऊर्जा आणि एकाग्रता

बैठकीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उपवास होता. केवळ गरम पाणी पिऊन त्यांनी सलग साडेआठ तास प्रत्येक विषयावर सक्रिय सहभाग नोंदवला. उपवास असूनही त्यांच्या कामातील ऊर्जा, एकाग्रता आणि उत्साह किंचितही कमी झाला नव्हता. स्वतःला शिव्या देणाऱ्यांनाही माफ करण्याचा मोठेपणा त्यांच्याकडे आहे आणि तोच त्यांना श्रेष्ठ बनवतो," असे पंकजा मुंडे यांनी आवर्जून सांगितले.

PM Modi Message To Youth : 'तुम्ही देशाच्या विकासाचे आणि भवितव्याचे फ्रेंड आहात'

पंतप्रधान मोदींनी तरुणांना 'फ्रेंड' संबोधल्याचा उल्लेख करत पंकजा मुंडे म्हणाल्या, "ज्या दिवशी त्यांनी तरुणांना फ्रेंड म्हटले, त्या दिवशी प्रत्येकाच्या मनातील नकारात्मक भाव नाहीसा झाला. तुम्ही या देशाच्या विकासाचे आणि भवितव्याचे फ्रेंड आहात." या अनुभवामुळे सार्वजनिक जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक स्पष्ट झाला असून, देशाच्या विकासासाठी प्रत्येकाने आपला 'खारीचा वाटा' उचलावा, असे आवाहनही त्यांनी केले.

ही बातमी वाचा: 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
South Delimitation Demand : मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला दक्षिणेतील मुख्यमंत्र्यांचा विरोध? राजकीय नुकसानीचा मुद्दा, अमित शाहांसमोर मोठी मागणी
मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला दक्षिणेतील मुख्यमंत्र्यांचा विरोध? राजकीय नुकसानीचा मुद्दा, अमित शाहांसमोर मोठी मागणी
Advertisement

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Sugar Price Hike Marathi News: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Embed widget