एक्स्प्लोर

Vijay Wadettiwar : गडचिरोलीची जागा आम्ही हरल्यास राजकारणातून संन्यास घेणार; विजय वडेट्टीवार यांचा मोठा दावा

Vijay Wadettiwar : गडचिरोलीची जागा हरल्यास येणाऱ्या निवडणुका न लढण्यासाठी विचार आम्ही केला असून मी राजकीय संन्यासच घेणार, अशी जाहीर भूमिका विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी घेतली आहे.

Gadchiroli Chimur Lok Sabha Election Result 2024 :  सध्याघडीला राज्यासह देशात भाजप विरोधी वातावरण आहे. तरी सुद्धा अलिकडे विविध माध्यमांकडून आलेले एक्झिट पोलचे (Exit Poll Result 2024) आकडे म्हणजे दाल मे कूच काला है, असेच काहीसे आहे. मात्र, गडचिरोलीची (Gadchiroli Chimur Lok Sabha) जागा आम्ही एक लाखापेक्षा जास्त मतांनी जिंकू, किंबहुना ही जागा आम्ही हरल्यास येणाऱ्या निवडणुका न लढण्यासाठी विचार आम्ही केला असून मी राजकीय संन्यासच घेणार, अशी जाहीर भूमिका राज्याचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी घेतली आहे. महाविकास आघाडी विदर्भातील दहा पैकी 10 जागा जिंकेल. तर राज्यात कमीत कमी 35 जागा आम्ही जिंकू असा विश्वासही विजय वडेट्टीवार यांनी बोलताना व्यक्त केला आहे. 

राज्यात आमच्या सभांमध्ये लोकांचा प्रचंड सहभाग आणि जल्लोष होता. मात्र केवळ सत्ताधाऱ्याना खुश करण्यासाठी हे एक्झिट पोलचे आकडे भाजपच्या फेवरमध्ये दिले आहेत. दुसरीकडे उद्या मतमोजणीला उशीर झाला तरी चालेल. पण सी-17 फार्म आणि मशीन बरोबर लावून येणारा सी-17 फार्मची आकडेवारी जुळल्याशिवाय मशीन उघडली जावू नये, अन्यथा ती मशीन बाजूला ठेवावी. अशा सूचनाही आम्ही केल्या असल्याचेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

तर पुढची निवडणूक न लढवता राजकीय संन्यास घेणार  

गडचिरोली लोकसभा मतदारसंघात आमच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मी फिरलो आहे. लोकांनी ही निवडणूक हातात घेतली असून सरकार प्रति जनमानसात प्रचंड संताप आहे. आजवर जिथे जिथे मी गेलो तिथे लोकांचा आम्हाला उदंड प्रतिसाद होता. मात्र असं असताना देखील अलीकडे आलेले एक्झिट पोलची आकडेवारी बघितल्यास आणि त्यातल्या त्यात गडचिरोली लोकसभा मतदारसंघाची जागा जर का पिछाडीवर दाखवत असेल, तर नक्कीच दाल में कुछ काला हैं, असेच म्हणावे लागेल.

लोकांनी सत्ताधाराविरुद्ध संताप, राग मतदानातून व्यक्त केला आहे. असे असतानाही 300 ते 400 जागा जर हे एक्झिट पोल भजपच्या बाजूने दाखवत असतील तर नक्कीच काहीतरी गडबड असायला वाव आहे. जर का गडचिरोली मतदारसंघातील जागा ही पिछाडीवर दाखवत असेल, तर पुढे आम्ही ठरवले आहे की, आम्हाला इथे पराजय मिळत असेल तर पुढची निवडणूक न लढवता राजकीय संन्यास घ्यावा, अशी आमची भूमिका असल्याची जाहीर भूमिका विजय वडेट्टीवार यांनी बोलून दाखवली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Speech Andheri| भाजपवर निशाणा, शिदेंचा घेतला समाचार, अंधेरी मेळाव्यात ठाकरे कडाडलेEknath Shinde BKC Full Speech : उठाव ते विधानसभेचा निकाल; एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजीUddhav Thackeray on BJP | नामर्दाची औलाद, तुमच्याकडून आम्ही हिंदूत्व शिकायचं का? उद्धव ठाकरेUddhav Thackeray on BJP | जयश्री रामनंतर जय शिवराय बोलावच लागेल- उद्धव ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
Embed widget