एक्स्प्लोर

Exclusive: तुरुंगातून सुटल्यानंतर लालू यादव यांची पहिली मुलाखत, केंद्राच्या राजकारणातील त्यांच्या भूमिकेबद्दल RJD सुप्रिमो काय म्हणाले

RJD Chief On National Politics: आरजेडी प्रमुख लालू यादव यांनी आपल्या 15 वर्षांच्या राजवटीला जंगलराज म्हणणाऱ्या विरोधकांवर निशाणा साधला आहे.

Lalu Yadav On National Politics: राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू यादव यांनी तुरुंगातून सुटल्यानंतर पहिल्यांदाच एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना कोणीही पसंत करत नसल्याचे सांगितले. लालू यादव यांनी बिहारच्या राजकारणापासून ते राष्ट्रीय राजकारणापर्यंत अत्यंत प्रांजळपणे आपले म्हणणे मांडले. त्यांनी भक्त चरणदास यांना शिवीगाळ केली नसल्याचेही सांगितले.

आरजेडी प्रमुख लालू यांच्या 15 वर्षांच्या राजवटीला विरोधी पक्षांनी 'जंगलराज' म्हटल्याबद्दलही त्यांनी निशाणा साधला. ते म्हणाले की, 15 वर्षे राज्यात स्थिर सरकार देऊन दीनदलितांना त्यांचे हक्क व अधिकार मिळवून दिले. ते म्हणाले की मानसिक गुलामगिरीतून मुक्त केलं. लालू यादव यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीबाबत सांगितले की, नितीश कुमार यांनी अधिकार्‍यांचा गैरवापर केला. ते म्हणाले की, राजद सगळीकडे आघाडीवर असल्याने त्यांनी हे केलं.

आरजेडी प्रमुख पुढे म्हणाले की, ते निवडणुकीच्या वेळी असते तर फरक पडला असता. ते म्हणाले की, त्यांच्या अनुपस्थितीत पक्ष आणि राजद कार्यकर्त्यांनी सर्व कामे हाती घेतली आहेत आणि जनतेनेही ते स्वीकारले आहेत. तेजस्वी आणि तेज प्रताप यादव यांच्यातील वादाबद्दल लालू यादव म्हणाले की, दोघांमध्ये चांगले संबंध आहेत. भाजपने दिशाभूल केली. पण भाऊ आणि भाऊ एकत्र असून सर्व काही ठीक चालले आहे.

ते म्हणाले की, काश्मीरमध्ये बिहारच्या लोकांना मारले जात आहे. कलम 370 असतानाही हे मारले जात होते, ही काही नवीन गोष्ट नाही. अशा परिस्थितीत दहशतवादी हे करून आपली उपस्थिती दाखवत आहेत. केंद्राच्या राजकारणातील भूमिका विचारली असता लालू यादव म्हणाले की, केंद्राच्या राजकारणात आमची भूमिका विरोधी पक्षांची केंद्र काबीज करण्याची असेल, त्यासाठी सर्वजण एकत्र बसू.

काही महिन्यापूर्वी बिघडली होती प्रकृती
चारा घोटाळ्यात तुरुंगवासाची शिक्षा भोगत असलेल्या आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांची काही महिन्यापूर्वी प्रकृती ढासळली होती. लालू यादव यांना श्वास घेण्यात अडचण येत होत्या. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार छातीच्या संसर्गामुळे त्यांची तब्येत ढासळली होती. मात्र, 75 वर्षीय लालू यांची सध्या प्रकृती स्थिर आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jhansi Hospital Fire Accident : सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, आठ सापडेनात, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; 24 वर्षांपूर्वी हवेत लटकून अक्षयनं केलेलं शूट, अगदी तसाच सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; अक्षयसारखा सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये?
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
Uttar Pradesh : इथं मृत्यूही ओशाळला, जग पाहण्यापूर्वीच जगाचा निरोप; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
इथं मृत्यूही ओशाळला; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Arjun Khotkar Jalna : शहरात पदयात्रा काढत खोतकरांच्या परिवाराचा प्रचारSharad Pawar : शिवसेना भाजपपासून वेगळी करण्यासाठी 2014 च्या पाठिंब्याचं वक्तव्यTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 8 AM : 13 नोव्हेंबर  2024: ABP MajhaPM Narendra Modi : महाराष्ट्रातील बुथ कार्यकर्त्यांसोबत पंतप्रधान मोदींचा संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jhansi Hospital Fire Accident : सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, आठ सापडेनात, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; 24 वर्षांपूर्वी हवेत लटकून अक्षयनं केलेलं शूट, अगदी तसाच सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; अक्षयसारखा सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये?
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
Uttar Pradesh : इथं मृत्यूही ओशाळला, जग पाहण्यापूर्वीच जगाचा निरोप; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
इथं मृत्यूही ओशाळला; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
Vilas Bhumre : महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Nashik West Assembly Constituency : नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
×
Embed widget