एक्स्प्लोर

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचं नाराजी नाट्य कसं संपलं? भाजपकडून कोणती आश्वासनं देण्यात आली? इनसाईड स्टोरी एका क्लिकवर

Eknath Shinde and BJP, Mumbai : एकनाथ शिंदेंचं नाराजी नाट्य कसं संपलं? भाजपने शिंदेंची नाराजी कशी दूर केली? जाणून घेऊयात...

Eknath Shinde and BJP, Mumbai : महाराष्ट्राच्या महायुतीतील मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेले महाराजकीय नाट्य अखेर काल आझाद मैदानावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उपमुख्यमंत्री पदी घेतलल्या शपथविधीनंतर संपल ?, शपथविधीच्या पूर्वी ३ तास या नाराजी नाट्याला वेग आला होता. शपथविधीला शेवटचा एक तास उरला असताना. उपमुख्यमंत्रिपदाचे पत्र शिंदेंनी भाजप नेत्यांच्या वाटाघाटीनंतर राज्यपालांना आमदारांमार्फत सुपूर्द केले. योग्य तो मानपान यावरूनच  या नाराजी नाटयाला पूर्णविराम लागल्याची चर्चा सर्वत्र आहे.

गिरीश महाजनांपासून देवेंद्र फडणवीसांपर्यंत अनेकांना  वर्षाच्या फेऱ्या माराव्या लागल्या

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) कारभार पहात होते. मात्र बहुमाताच्या आकड्याच्या जवळ पोहचलेल्या भाजपकडून सत्तेकडे पाऊलं उचलताना शिंदेंकडे कानाडोळा केल्याची चर्चा आहे. शपतविधीच्या तारिख परस्पर बावनकुळेंनी जाहिर करणं, शपथविधीच्या पाहणी दौऱ्यात सहकाऱ्यांना डावलणं यातून नकळत शिंदे दुखावल्याची चर्चा सुरू असताना.  गृहमंत्री पद सोडण्यास भाजपने नकार दिल्यानंतर तर शिंदेंनी फास आवळला. त्यानंतर गिरीश महाजनांपासून देवेंद्र फडणवीसांपर्यंत (Devendra Fadnavis) अनेकांना  वर्षाच्या फेऱ्या माराव्या लागल्या...मात्र या नाराजी नाट्यबाबत ही शिवसेना आमदारांकडून शिंदे नाराज नसल्याच्या चर्चांवर सारवा सारव आजही सुरूचं आहेत.

अखेर भाजपकडून गृहखात्या ऐवजी शिंदेंपुढे तीन पर्याय ठेवण्यात आले 

शिंदे उपमुख्यमंत्री पदी शपथ घेत नव्हते. त्यामुळेच त्याची समजूत काढण्यासाठी गेल्याची कबूली स्वत: फडणवीस यांनी दिली. महायुतीत मागच्यावेळी देवेंद्र उपमुख्यमंत्री पद होते. मग नियमानुसार जर शिवसेनेच्या वाट्याला जर का ? उपमुख्यमंत्रीपद मिळणार असेल तर गृहमंत्री पदही मिळायला हवे असा आग्रह शिवसेनेचा होता. मात्र गृहखात शिवसेनेला सोडण्यास भाजप तयार नसल्यामुळे नाराजी नाट्याला सुरूवात झाली. अखेर भाजपकडून गृहखात्या ऐवजी शिंदेंपुढे तीन पर्याय ठेवण्यात आल्याचे कळते. यात महसूल, सार्वजनिक बांधकाम आणि जलसंपदा या खात्याचा पर्यात ठेवण्यात आला असल्याचे कळते. गृहखात्याबाबत भाजपचे वरिष्ठ निर्णय घेतील. तसेच भाजप पक्षश्रेष्ठींना दिलेला शब्द या आश्वासनावर शिंदेचं नाराजी नाट्य संपल्याची चर्चा आहे. सध्या शिंदेपुढे भाजपने ठेवलेल्या तीन खात्यांबाबत विचार विनिमय सुरू असल्याचे कळते.

इतर महत्त्वांच्या बातम्या 

Malshiras News: राखणदार असतानाही दिवसाढवळ्या उसाच्या फडांना आग, मतदानाच्या दिवसापासून घटना सुरु, माळशिरसमध्ये नेमकं घडतंय काय?

Eknath Shinde: मंत्रिमंडळात शिवसेनेकडून मोठे बदल दिसणार; एकनाथ शिंदे 3 प्रमुख गोष्टींचा विचार करुन मंत्रिपद देणार!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांचा शंभू सीमेवरून दिल्ली मार्च; बॅरिकेड्स तोडले, तारांचं कुंपणही उखडून फेकले, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, 7 शेतकरी जखमी
शेतकऱ्यांचा शंभू सीमेवरून दिल्ली मार्च; बॅरिकेड्स तोडले, तारांचं कुंपणही उखडून फेकले, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, 7 शेतकरी जखमी
NCP : राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांकडून मित्रपक्षांच्या मदतीबाबत प्रश्न अन् भाजपच्या भूमिकेवर नाराजी, अजित पवारांसमोर अडचणी मांल्या
राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांचे भाजपच्या भूमिकेवर प्रश्न, अजित पवारांसोबतच्या बैठकीत काय घडलं?
Nitish Kumar Reddy : 6, 6, 4, 6 रथी महारथींनी गुडघे टेकले, पण नवख्या नितीश रेड्डीनं स्टार्क अन् बोलँडवर काऊंटर अटॅक करत कांगारुंना पाणी पाजलं!
Video : 6, 6, 4, 6 रथी महारथींनी गुडघे टेकले, पण नवख्या नितीश रेड्डीनं स्टार्क अन् बोलँडवर काऊंटर अटॅक करत कांगारुंना पाणी पाजलं!
पुण्याच्या पालकमंत्रीपदावरुन महायुतीत रस्सीखेच; राष्ट्रवादीवाले आग्रही, तर चंद्रकांत पाटील म्हणाले...
पुण्याच्या पालकमंत्रीपदावरुन महायुतीत रस्सीखेच; राष्ट्रवादीवाले आग्रही, तर चंद्रकांत पाटील म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 06 December 2024 दुपारी 3 च्या हेडलाईन्सCM Fadanvis On Eknath Shinde : गृहखात्याविषयी रस्सीखेच नव्हती, शिंदे नाराज नाहीत - फडणवीसUday Samant On Mahayuti : एकनाथ शिंदे आम्हाला अपेक्षित मंत्रिपदं देतील- उदय सामंत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकऱ्यांचा शंभू सीमेवरून दिल्ली मार्च; बॅरिकेड्स तोडले, तारांचं कुंपणही उखडून फेकले, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, 7 शेतकरी जखमी
शेतकऱ्यांचा शंभू सीमेवरून दिल्ली मार्च; बॅरिकेड्स तोडले, तारांचं कुंपणही उखडून फेकले, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, 7 शेतकरी जखमी
NCP : राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांकडून मित्रपक्षांच्या मदतीबाबत प्रश्न अन् भाजपच्या भूमिकेवर नाराजी, अजित पवारांसमोर अडचणी मांल्या
राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांचे भाजपच्या भूमिकेवर प्रश्न, अजित पवारांसोबतच्या बैठकीत काय घडलं?
Nitish Kumar Reddy : 6, 6, 4, 6 रथी महारथींनी गुडघे टेकले, पण नवख्या नितीश रेड्डीनं स्टार्क अन् बोलँडवर काऊंटर अटॅक करत कांगारुंना पाणी पाजलं!
Video : 6, 6, 4, 6 रथी महारथींनी गुडघे टेकले, पण नवख्या नितीश रेड्डीनं स्टार्क अन् बोलँडवर काऊंटर अटॅक करत कांगारुंना पाणी पाजलं!
पुण्याच्या पालकमंत्रीपदावरुन महायुतीत रस्सीखेच; राष्ट्रवादीवाले आग्रही, तर चंद्रकांत पाटील म्हणाले...
पुण्याच्या पालकमंत्रीपदावरुन महायुतीत रस्सीखेच; राष्ट्रवादीवाले आग्रही, तर चंद्रकांत पाटील म्हणाले...
अफलातून... डॉ. बाबासाहेबांची महाप्रतिमा, 3 क्विंटल तांदूळ, 30 जणांची टीम अन् 24 तास, ड्रोन शूट व्हायरल
अफलातून... डॉ. बाबासाहेबांची महाप्रतिमा, 3 क्विंटल तांदूळ, 30 जणांची टीम अन् 24 तास, ड्रोन शूट व्हायरल
संजय राऊतांना आवरा, त्यांच्यापासून अंतर ठेवा, नाहीतर उरले सुरले आमदारही... शंभूराज देसाईंचं सूचक वक्तव्य 
संजय राऊतांना आवरा, त्यांच्यापासून अंतर ठेवा, नाहीतर उरले सुरले आमदारही... शंभूराज देसाईंचं सूचक वक्तव्य 
Maharashtra Weather Update: दरवर्षीपेक्षा राज्यात यंदा कमी प्रमाणात थंडी; शेतकर्‍यांनाही सतर्कतेचा इशारा, काय म्हणाले हवामान शास्त्रज्ञ?
दरवर्षीपेक्षा राज्यात यंदा कमी प्रमाणात थंडी; शेतकर्‍यांनाही सतर्कतेचा इशारा, काय म्हणाले हवामान शास्त्रज्ञ?
शिंदेंशिवाय शपथविधीची तयारी भाजपनं केली होती, संजय राऊतांचा दावा, आता शिवसेनेच्या नेत्यांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
शिंदेंशिवाय शपथविधीची तयारी भाजपनं केली होती, संजय राऊतांचा दावा, आता शिवसेनेच्या नेत्यांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
Embed widget