एक्स्प्लोर

... असा माणूस पुन्हा होणे नाही, अजितदादा पुन्हा होऊ शकत नाहीत, अशी माणसं दुर्मिळ असतात : एकनाथ शिंदे

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या शोकसभेत बोलताना भावना व्यक्त केल्या. अजित पवार यांच्या जाण्यानं महाराष्ट्र कर्तबगार मुख्यमंत्र्याला मुकला, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आयोजित करण्यात आलेल्या मुंबईतील शोकसभेत भावना व्यक्त केल्या. अजित पवार यांना आदरांजली देण्याची अशी वेळ आपल्यावर इतक्या लवकर येईल असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. अजित पवारांनी अनेक वर्ष काम केलं. 1991 पासून ते काम करत होते. अजित पवार आमदार, मंत्री, विरोधी पक्षनेता, उपमुख्यमंत्री सुद्धा झाले. स्पष्टवक्ता आपली परखड मते मांडणरा नेता अजित पवार होते, अशा भावना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या. 

एकनाथ शिंदे पुढं म्हणाले की अजितदादा काम होणार असेल तर हो म्हणणार, नसेल होणार तर नाही म्हणायचे. अजितदादांसारखा  चटका लावून जाणारा नेता महाराष्ट्राने पाहिला. आमच्या तिघांच बाँडिंग चांगलं होतं, आम्हाला एकमेकांच्या मनातलं कळायचं मात्र काळाच्या मनातले आम्ही ओळखू शकलो नाही. 28 जानेवारीला जी घटना घडली ती वेदनादायी आहे त्यामुळं महाराष्ट्र हळहळला.

कार्यकर्त्यांच्या पाठीशी कसं राहायचं ते त्यांच्याकडून शिकायचं. आम्ही कुठेही उद्घाटनाला गेलो तर तिथं वायर निघालेली दिसली तर काम व्यवस्थित कर असं ते सांगायचे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवताना 46 हजार कोटी रुपये लागणार होते. मात्र दादांनी राज्याची आर्थिक घडी हालू दिली नाही, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. 

आमच बाँडिंग 24/7 होतं. ते पहाटे काम सुरु करायचे देवेंद्र फडणवीस दिवसभर काम करायचे तर मी रात्रभर काम करायचे. आम्ही समृद्धी उद्घाटनाला गेलो होती त्यावेळी देवेंद्र फडणवीस गाडी चालवत होते ते मागे बसले होते त्यांनी गाडीच स्पीड वाढवू दिलं नाही. सोबत म्हणाले होते की माझी बॅक सिट फिक्स आहे, अशी आठवण एकनाथ शिंदे यांनी सांगितली. 

महाराष्ट्र होणाऱ्या कर्तबगार मुख्यमंत्र्याला मुकला : एकनाथ शिंदे

मला वडिलकीचा सल्ला द्यायचे. माझ्या पेक्षा ते मोठे होते. प्रशासनावर त्यांची चांगली पकड होती, असा माणूंस पुन्हा होणे नाही. पुन्हा अजितदादा होणे नाही, अशी माणसं दुर्मिळ आहेत, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. 

अजितदादांच्या मनात मुख्यमंत्री व्हाव असं होतं, नशिबाने साथ दिली असती तर नक्कीच ते देखील झालं असतं. 6 वेळा उपमुख्यमंत्री झाल्यावर कुणालाही ते वाटलं असतं. महाराष्ट्र एका होणाऱ्या कर्तबगार मुख्यमंत्र्याला मुकला, असं एकनाथ शिंदे म्हणाले. 

दु: ख काय असते ते मी पाहिलं आहे. माझी 2 मुलं गेली, माझे गुरु आनंद दिघे अपघातात गेले त्यामुळे दु:ख पाहिलं आहे, मी दुःख भोगलं आहे. दादांनी महाराष्ट्राला परिवार मानलं होतं. दादानी जे विचार केले होते ते पुढे आम्ही घेऊन जाऊ, असं एकनाथ शिंदे म्हणाले. 

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis: 'एकनाथ शिंदेंप्रमाणे फडणवीसांनीही आपली चूक मान्य करावी, पण ते आता...’; मनोज जरांगेंनी पुन्हा डागली तोफ
'एकनाथ शिंदेंप्रमाणे फडणवीसांनीही आपली चूक मान्य करावी, पण ते आता...’; मनोज जरांगेंनी पुन्हा डागली तोफ

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
Embed widget