एक्स्प्लोर

Eknath Shinde : उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटले; एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहे. मुळे त्यांना कोणीही भेटू शकतं. मात्र अलीकडे त्यांच्यात अमुलाग्र बदल दिसून आला ही चांगली बाब असल्याची प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

Eknath Shinde नागपूर : मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहे. मुळे त्यांना कोणीही भेटू शकतं. परंतु हे चित्र बघितल्या नंतर, अगदी टोकाची टीका करणारे, एकमेकांना संपवण्याची भाषा करणारे, आणि जेलमध्ये टाकण्याची भाषा करणारे तसेच भाजप आणि महायुतीच्या नेत्यांना सरकार आल्यावर तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे हेच लोक होते हे जगजाहीर आहे. लोकसभेत मिळालेल्या विजयानंतर हे लोक एवढे हूरळून गेले होते यांनी विधिमंडळाच्या मंत्रिमंडळाचा विस्तारही केला होता. तेव्हा आम्ही तुम्हाला जेल मध्ये टाकू असेही बोलले होते. मात्र अलीकडे त्यांच्यात अमुलाग्र बदल दिसून आला ही चांगली बाब असल्याची प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. काल( 17 डिसेंबर ) शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Meet) यांची विधानभवन परिसरात भेट घेतली. या भेटीवर एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

उद्धव ठाकरेंची मागणीच खऱ्या अर्थाने हास्यास्पद 

निवडणूक आयुक्त देखील निवडणुकीद्वारे  निवडून आणावे अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. तर ही मागणीच खऱ्या अर्थाने हास्यास्पद आहे. तशीच ती घटनेला आव्हान देणारी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने हे सर्व निर्णय घेतलेले आहे. म्हणुन एक प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा अवमान आहे. शासकीय यंत्रणा या घटनात्मक पद आहेत.  मात्र जेव्हा तुमच्या बाजूने निकाल लागतो त्यावेळेस तुम्हाला त्यावर हरकत नसते मात्र तोच निकाल विरोधात गेला तर त्यावर आक्षेप घेणं हे योग्य नाही. हा बाबासाहेबांचा आणि राज्यघटनेचा अपमान असल्याचे मतही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

ईव्हीएमवर आक्षेप घेणे हे विरोधी पक्षाचे दुटप्पी धोरण

विरोधकांचा विजय झाला तर ईव्हीएमवर आक्षेप घेतला जात नाही. मात्र पराभव झाला तर ईव्हीएमवर आक्षेप घेतात. न्यायालय ही म्हणाले आहे की पराजय झाला तरच ईव्हीएमबाबत आक्षेप विरोधक घेतात. ईव्हीएम वर निवडणूक होऊन काँग्रेसने देखील अनेक निवडणुका जिंकल्या, 2009 मध्ये काँग्रेस इव्हीएम निवडणुकीवरच सत्तेवर आली. सर्वोच्च न्यायालयाने देखील ईव्हीएम बाबत त्यांनी केलेली याचिका नाकारली. त्यामुळे विजय झालं की ईव्हीएम चांगलं आणि निवडणुकीत पराभव झाला तर ईव्हीएम वर शंका म्हणजे विरोधी पक्षाचे दुटप्पी धोरण असल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे. 

सामना अग्रलेखात नेमकं या म्हटलंय?

राज्यातील नव्या सरकारचे मंत्रिमंडळ अखेर बनले, पण रडारड संपलेली नाही. नाराज मंडळींच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी नव्या सरकारने एखादे महामंडळ स्थापन करायला हरकत नाही. कोणी कितीही आपटली व अश्रू ढाळले तरी ईव्हीएम बहुमताच्या जोरावर सरकार मजबूत आहे. त्यामुळे नवीन मंत्री सध्या बिनखात्याचे असले तरी कारभार रेटून नेला जाईल. भविष्यात शिंदे व अजित पवार निस्तेज होतील आणि काही आदळआपट करायचा प्रयत्न केला तर दोघांच्या दारात' ईडी' च्या चौक्या कायमच्या लावल्या जातील...महाराष्ट्र आता थांबणार नाही, पण या पद्धतीने...

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ravichandran Ashwin : चॅम्पियन्स ट्राॅफी फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध तो पाॅझ अन् वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सोडलेला तो वाईड बाॅल! अश्विन अण्णा विसरणे नाही
Video : चॅम्पियन्स ट्राॅफी फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध तो पाॅझ अन् वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सोडलेला तो वाईड बाॅल! अश्विन अण्णा विसरणे नाही
Sudhir Mungantiwar : मंत्रिमंडळातून का डावललं? सुधीर मुनगंटीवार म्हणाले, तुमच्या मोबाईलवर तुमचा नंबर डायल करा, लागतो का?  
मंत्रिमंडळातून का डावललं? सुधीर मुनगंटीवार म्हणाले, तुमच्या मोबाईलवर तुमचा नंबर डायल करा, लागतो का?  
Gold Silver Rate : सोने अन् चांदीच्या दरातील घसरण कायम, गुंतवणुकीची चांगली संधी, दर कितींवर पोहोचले?
सोने अन् चांदीच्या दरातील घसरण कायम, गुंतवणुकीची चांगली संधी, दर कितींवर पोहोचले?
Vijay Mallya : विजय माल्ल्याला दणका, संपत्तीचा लिलाव करुन बँकांना 14000 कोटी दिले, निर्मला सीतारमण यांच्याकडून आकडेवारी जाहीर
विजय  माल्ल्याला दणका, संपत्ती विकून बँकांची थकबाकी भरली, निर्मला सीतारमण यांच्याकडून आकडेवारी जाहीर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar Nagpur : सुधीर मुनगंटीवार यांची नाराजी दूर? माध्यमांशी चर्चा करताना काय म्हणाले?Sunil Tatkare PC FULL : जनतेनं संजय राऊतांना त्यांची जागा दाखवली - सुनील तटकरेAjit Pawar Nagpur : दोन दिवसांनंतर अजित पवार आज सभागृहात जाणारAmol Mitkari Nagpur : अजित पवार आणि शशिकांत शिंदेंच्या भेटीवर अमोल मिटकरी काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravichandran Ashwin : चॅम्पियन्स ट्राॅफी फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध तो पाॅझ अन् वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सोडलेला तो वाईड बाॅल! अश्विन अण्णा विसरणे नाही
Video : चॅम्पियन्स ट्राॅफी फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध तो पाॅझ अन् वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सोडलेला तो वाईड बाॅल! अश्विन अण्णा विसरणे नाही
Sudhir Mungantiwar : मंत्रिमंडळातून का डावललं? सुधीर मुनगंटीवार म्हणाले, तुमच्या मोबाईलवर तुमचा नंबर डायल करा, लागतो का?  
मंत्रिमंडळातून का डावललं? सुधीर मुनगंटीवार म्हणाले, तुमच्या मोबाईलवर तुमचा नंबर डायल करा, लागतो का?  
Gold Silver Rate : सोने अन् चांदीच्या दरातील घसरण कायम, गुंतवणुकीची चांगली संधी, दर कितींवर पोहोचले?
सोने अन् चांदीच्या दरातील घसरण कायम, गुंतवणुकीची चांगली संधी, दर कितींवर पोहोचले?
Vijay Mallya : विजय माल्ल्याला दणका, संपत्तीचा लिलाव करुन बँकांना 14000 कोटी दिले, निर्मला सीतारमण यांच्याकडून आकडेवारी जाहीर
विजय  माल्ल्याला दणका, संपत्ती विकून बँकांची थकबाकी भरली, निर्मला सीतारमण यांच्याकडून आकडेवारी जाहीर
Santosh Deshmukh Beed Death: मोठी बातमी : शरद पवारही मस्साजोगच्या मैदानात, बीडला जाऊन संतोष देशमुख कुटुंबीयांची भेट घेणार
मोठी बातमी : शरद पवारही मस्साजोगच्या मैदानात, बीडला जाऊन संतोष देशमुख कुटुंबीयांची भेट घेणार
Suhas Kande: छगन भुजबळांनी कितीही ढोंग केले तरी त्यांच्यात राष्ट्रवादी पक्ष सोडण्याची हिंमत नाही: सुहास कांदे
ढोंगी, गद्दार, ओरिजनल भुजबळ असाल तर..., सुहास कांदे छगन भुजबळांना काय काय म्हणाले?
Ravi Ashwin : वेळ, मैदान, जागा अन् धक्का सुद्धा तोच! जे 10 दहा वर्षांपूर्वी धोनीनं केलं तेच आश्विननं शांततेत केलं! त्या योगायोगाची रंगली चर्चा
वेळ, मैदान, जागा अन् धक्का सुद्धा तोच! जे 10 दहा वर्षांपूर्वी धोनीनं केलं तेच आश्विननं शांततेत केलं! त्या योगायोगाची रंगली चर्चा
Ravichandran Ashwin : अश्विनचा कसोटी क्रिकेटमधील भीम पराक्रम जो आजवर भारतातील रथी महारथींना सुद्धा गाठता आला नाही!
अश्विनचा कसोटी क्रिकेटमधील भीम पराक्रम जो आजवर भारतातील रथी महारथींना सुद्धा गाठता आला नाही!
Embed widget