एक्स्प्लोर

योग्य पद्धतीने काम केलं नाही तर सोलापूरची ताकद दाखवून देणार, धैर्यशील मोहितेंनी शहाजीबापूंच्या सांगोल्यात अधिकाऱ्यांना भरला दम

Dhairyasheel Mohite Patil, सांगोला : "गेल्या वर्षभरापासून सांगोल्यातील पोलीस आणि महसूल अधिकारी हे राजकीय दबावापोटी एकतर्फी कामकाज  करीत असल्याच्या तक्रारी आपल्याकडे येत आहेत. अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने कामे केल्यास थेट खुर्चीत जाऊन जाब विचारला जाईल."

Dhairyasheel Mohite Patil, सांगोला : गेल्या वर्षभरापासून सांगोल्यातील पोलीस आणि महसूल अधिकारी हे राजकीय दबावापोटी एकतर्फी कामकाज  करीत असल्याच्या तक्रारी आपल्याकडे येत आहेत. अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने कामे केल्यास थेट खुर्चीत जाऊन जाब विचारला जाईल. जनतेच्या संयमाचा अंत पाहू नये , जर आमचा संयम सुटला तर सोलापूर जिल्ह्यातील जनता काय आहे हे त्यांना कळेल अशा शब्दात माढा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगोल्यातील अधिकाऱ्यांना सज्जड दम भरला. 

मोहिते पाटलांचे जेसीबीने फुले उधळत जंगी स्वागत करण्यात आले

सांगोला तालुक्यातील महूद येथे शेकापच्या मेळाव्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील आले असता त्यांचे जेसीबीने फुले उधळत जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी शेकापचे नेते आणि सांगोला विधानसभेसाठी इच्छुक असणारे डॉ बाबासाहेब देशमुख यांची व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची जोरदार मिरवणूक काढण्यात आली. यावेळी काँग्रेसचे माजी आमदार रामहरी रुपनवर यांचेसह शेकापचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेकापने आज महूद येथे केलेल्या शक्तिप्रदर्शनामुळे शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांची डोकेदुखी वाढणार आहे. 

पोलीस आणि महसूल अधिकारी एकतर्फी कामे करीत असल्याच्या तक्रारी

सांगोला तालुक्यात आमदार शहाजीबापू पाटील यांच्या बाजूने पोलीस आणि महसूल अधिकारी एकतर्फी कामे करीत असल्याच्या तक्रारी यावेळी भाषणात शेकाप कार्यकर्त्यांनी सांगताच खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगोल्यातच बापूंच्या प्रेमातील अधिकाऱ्यांना सज्जड दम भरत राजकीय द्वेषाने कामे केल्यास आमचा संयम सुटेल असा इशारा दिला. यावेळी नको झाडी डोंगर , नको शिमला गुवाहटी आमच्या गणपतराव आबांचे सांगोलाच भारी अशा जोरदार घोषणाबाजी करीत  कार्यकर्त्यांनी महुद परिसर दणाणून सोडला होता. महुद येथे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने भव्य आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात महुदकरांनी पारंपारीक वाद्य,हालग्या वाजवत 20 जेसीबीतून पुष्पवृष्टी व फटाक्याच्या आतिषबाजीने आपली ताकद दाखवून दिली . खा.धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत शेकाप नेते डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी या मेळाव्यात सांगोला विधानसभेसाठी रणशिंग फुंकले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

View this post on Instagram
 
A post shared by Dhairyasheel Mohite Patil (@dhairyasheelmohitepatil)

Dhairyasheel Patil : शेकापमधून आलेल्या धैर्यशील पाटलांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी, अजितदादांना एक जागा सोडली

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray PC :MNS Manifesto Released : 'आम्ही हे करु', मनसेचा जाहीरनामा प्रसिद्धABP Majha Headlines :  1 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Embed widget