एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : पु ल देशपांडे यांच्यानंतर उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे 'कोट्या'धीश, त्यांच्या कोट्या पुन्हा ऐकायला मिळोत; फडणवीसांकडून ठाकरेंचं कौतुक

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे चांगले छायाचित्रकार असून महाराष्ट्राच्या विविध छटा त्यांनी कॅमेरात कैद केल्या. त्यावरुन त्यांचं संवेदनशील मन समोर येतं असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या व्यक्तिमत्वात राजकारणाची कमी आहे, त्यांचा स्वभाव राजकारणी नाही. कोणताही निर्णय घेताना ते परिणामांची चिंता करत नाहीत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. पुल देशपांडे यांच्यानंतर जर कुणी 'कोट्या'धीश म्हणावे तर मी ते उद्धव ठाकरे यांना म्हणेन असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंची स्तुती केली. विधान परिषदेतील नऊ सदस्य हे निवृत्त होत असून त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचाही समावेश आहे. त्यांच्या निरोपाच्या भाषणावेळी देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. 

स्वभावात राजकारण कमी

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "उद्धवजी यांचा निरोप समारंभ करत आहोत. राजकारणात मतभेद असतात, संघर्ष असतो. त्याच्यापलीकडे देखील एक नात असतं. उद्धवजी यांच्यासोबत अनेक वर्षे आम्ही राहिलो आहोत. उद्धवजी यांचा स्वभाव आहे त्यात राजकारण कमी आहे. त्यांचा स्वभाव राजकारणी नाही. त्यामुळे ते अनेकवेळा निर्णय घेतात, त्यामुळे अनेकवेळा वेगळी परिस्थिती निर्माण होते. बाळासाहेब ठाकरे यांचा देखील तसा स्वभाव होता. एकदा निर्णय ठरला की तो घेऊन टाकायचा. राजकारणात एखादा निर्णय घेताना त्याच्या परिणामाची चिंता कधीही केले नाही."

उद्धव ठाकरे हे चांगले छायाचित्रकार असून महाराष्ट्राच्या विविध छटा त्यांनी त्यांच्या कॅमेरात कैद केल्या 'महाराष्ट्र देशा' आणि 'माझा विठ्ठल' हे त्यांचे फोटो पाहिल्यानंतर त्यांचं संवेदनशील मन समोर येतं असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

परिणामांची चिंता केली नाही

राजकारणात ते लवकर आले, पण 2010 नंतर आमची जास्त जवळीक आली. मैत्रीची भावना आमच्यात त्यावेळी निर्माण झाली. आता देखील आहे, मात्र राजकीय भूमिका आता आमच्या वेगळ्या झाल्या. त्यांनी एखादा निर्णय घेताना कधीही परिणामाचा विचार केला नाही. ज्याला राजकीय चेहरा नाही अशा सर्वसामान्यांना राजकीय चेहरा देण्याच काम त्यांनी केलं. एकनाथ शिंदे देखील तसेच आहेत, राज्यसभा निवडणुकीवेळी त्याची प्रचीती आली. 

उद्धव ठाकरेंच्या कोट्या ऐकायला मिळोत

बाळासाहेबांनी सर्वसामान्य चेहऱ्यांना संधी देत अनेकाना मोठं केलं. तीच परंपरा उद्धव ठाकरेंनी कायम ठेवलं. पुल देशपांडे यांना 'कोट्या'धीश म्हणतात. मात्र पुलं यांच्यानंतर जर कुणाला 'कोट्या'धीश असं म्हणावं तर ते मी उद्धव ठाकरेंना म्हणेन, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. या सहा वर्षांच्या काळात त्यांच्या सभागृहातील कोट्या आम्हाला कमी ऐकायला मिळाल्या. पण जर पुढे या सभागृहात तुम्ही आला तर तुमच्या जास्त कोट्या ऐकायला मिळाव्यात असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. उद्धव ठाकरेंना उत्तम आरोग्य मिळो, त्यांना मनापासून शुभेच्छा असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ही बातमी वाचा:

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Devendra Fadnavis On Raj Thackeray And Uddhav Thackeray Morcha: विद्यार्थ्यांसाठी मुंबईत ठाकरे बंधूंचा मोर्चा; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले?
विद्यार्थ्यांसाठी मुंबईत ठाकरे बंधूंचा मोर्चा; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सुरु असलेली सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू

Embed widget